भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून आशिया कप २०२५ साठी संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात निवडण्यात आलेल्या ५ खेळाडूंना मैदानात सामना खेळण्याची शक्यता कमी आहे.
भारत विरुद्ध इंग्लड या मालिकेदरम्यान, आसाम संघ नामिबियाचा दौरा करणार आहे. नामिबिया ५ सामन्यांची एकदिवसीय मालिका आयोजित करणार आहे. या मालिकेसाठी रियान परागला आसाम संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे.
आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामात राजस्थान रॉयल्सचा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशीने कमी काळात आपले नाव कमावले आहे. पदार्पणाच्या सामन्यात तो बाद होताच रडल्याचे दिसले. त्यावर त्याने आता खुलासा केला…
आयपीएल २०२५ च्या ६२ व्या सामन्यात प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडलेले आणि शेवटच्या दोन स्थानांवर असलेले चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने असणार आहेत.
आयपीएल२०२५ च्या ५९ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्जमध्ये सामना झाला. यात पंजाबने बाजी मारली आहे. तसेच दुसऱ्या सामन्यात गुजरातने दिल्लीविरुद्ध विजय मिळवून आरसीबी आणि पंजाब किंग्जसह प्लेऑफमध्ये पोहचवले.
इंडियन प्रीमियर लीग २०२५ चा ५३ व्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने राजस्थान रॉयल्सचा १ रन्सनी पराभव केला. या सामन्यात रॉयल्सच्या रियान परागने ९५ धावांची कहली करून देखील तो संघाला विजयी…
रियान परागने ईडन गार्डन्सच्या मैदानावर एक असा पराक्रम केला आहे, जो आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत शक्य झाला नव्हता. केकेआर विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यात रायनने ६ चेंडूत ६ षटकार मारले.
केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. दुखापत गंभीर असल्याकारणाने आगामी होणाऱ्या राजस्थानविरुद्धच्या सामन्यात त्याच्या खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामात आतापर्यंत ४९ सामने खेळवण्यात आले आहेत. आज होणाऱ्या ५० व्या सामन्यात आज मुंबई इंडियन्सच्या समोर राजस्थानचे आव्हान असणार आहे.
आयपीएल २०२५ चा आज ४७ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळवला जाणार आहे. गुजरात आजचा सामना जिंकून ते पहिल्या स्थानावर पोहोचण्यासाठी प्रयत्नशील असतील.
आयपीएलच्या ४७ व्या सामन्यात आज राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्सचा संघ आमनेसामने असणार आहे. गुजरात अव्वल स्थानावरील आपली पकड मजबूत करण्याचा इराद्याने मैदानात उतरणार आहे.
काल म्हणजेच गुरुवार(24 एप्रिल) रोजी ४२ व्या सामन्यात बंगळुरू ने राजस्थानला पराभूत केले. या विजयासह आरसीबीने राजस्थानविरुद्ध १० वर्षापूर्वीचा आपलाच विक्रम मोडीत काढला आहे.
आता प्रत्येक फलंदाजांची बॅट संघाचा फलंदाज फलंदाजी करण्याआधी तपासली जाते. कालही असेच काहीसे घडले होते यामध्ये रियान पराग आणि अंपायर यांच्यामध्ये वाद पाहायला मिळाला होता.
गुजरातच्या विजयापूर्वी, आरआरचा स्टार फलंदाज रियान परागच्या विकेटवरून बराच गोंधळ उडाला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि यावरून क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली आहे.
काल पार पडलेल्या पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या सामन्यात राजस्थानने पंजाबचा पराभव केला. या सामन्यात सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल फॉर्मात आलेला दिसून आला. त्याने द्रविडचा सहवास लाभणे भाग्याचे म्हटले आहे.
30 मार्च रोजी गुहाटीमध्ये राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामाना खेळला गेला. या सामन्यात राजस्थानने चेन्नई सुपर किंगचा 6 धावांनी धुव्वा उडवला आहे. या विजयानंतर रियान परागची एक…
गुहाटीमध्ये रंगलेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्ध चेन्नई सुपर किंगच्या सामन्यात आरआरने सीएसकेचा 6 धावांनी पराभव केला. या सामन्यात एम एस धोनीची विकेट्स सामन्याचा महत्वाचा क्षण ठरला त्यामुळे आरआरने धोनीचा व्हिडिओ पोस्ट केला.
आता रियान परागचा मैदानावरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध एक जबरदस्त झेल घेतलाहा झेल शिवम दुबेने घेतला होता.
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागला रविवारी चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यामुळे आता संघाचा कर्णधार रायन परागच्या अडचणी वाढल्या आहेत.