Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL २०२५ : आयपीएलमध्ये Ravindra Jadeja ने चेन्नई सुपर किंग्जसाठी रचला इतिहास, असा पराक्रम करणारा ठरला एकमेव खेळाडू..

चेन्नई सुपर किंग्जचा ऑलराऊंडर खेळाडू रवींद्र जडेजाने आयपीएल २०२५ मध्ये इतिहास रचला आहे. रवींद्र जडेजा आयपीएलच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 09, 2025 | 07:24 AM
IPL 2025: Ravindra Jadeja created history for Chennai Super Kings in IPL, becoming the only player to achieve such a feat.

IPL 2025: Ravindra Jadeja created history for Chennai Super Kings in IPL, becoming the only player to achieve such a feat.

Follow Us
Close
Follow Us:

IPL २०२५ : चेन्नई सुपर किंग्जचा स्टार ऑलराऊंडर खेळाडू रवींद्र जडेजाने आयपीएल २०२५ मध्ये मोठा  इतिहास रचला आहे. रवींद्र जडेजा आयपीएलच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्जकडून सर्वाधिक विकेट चटकाणारा गोलंदाज बनला आहे. त्याने ड्वेन ब्राव्होचा विक्रम मोडीत काढत ही कामगिरी केली आहे. आयपीएल २०२५ च्या ५७ व्या सामन्यात, रवींद्र जडेजाने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध १ विकेट घेतली होती. यासह, त्याने चेन्नई सुपर किंग्जसाठी १४१ विकेट्स मिळवली. जडेजाने १८४ सामन्यांमध्ये १४१ बळी मिळवले आहे. तर ब्राव्होने १४० विकेट्स घेतल्या आहेत. ब्राव्होने ११६ सामन्यांमध्ये ही कामगिरी केली. पण आता रवींद्र जडेजाने विकेट्सच्या बाबतीत मात्र पुढचा नबर पटकवला  आहे.

हेही वाचा : PBKS vs DC : सुरक्षेच्या कारणामुळे सामना रद्द! सविस्तर वाचा झालेल्या सामन्याची अहवाल

या यादीत रविचंद्रन अश्विन हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. ज्याने चेन्नई सुपर किंग्जसाठी १०५ सामन्यांमध्ये ९५ विकेट्स घेण्यात यश मिळवलं आहे. त्यानंतर अल्बी मॉर्केल ७६ विकेट्ससह चौथ्या स्थानावर विराजमान आहे. दीपक चहर ७६ विकेट्ससह पाचव्या क्रमांकावर आहे. या यादीत शार्दुल ठाकूरचा देखील समावेश आहे. त्याने चेन्नईसाठी ५७ सामन्यात ६० विकेट्स मिळवल्या आहेत.

आयपीएल २०२५ मध्ये जडेजाची कामगिरी

आयपीएलच्या २०२५ च्या १८ व्या हंगामात, रविंद्र जडेजाने या हंगामात चेन्नई सुपर किंग्जकडून सर्व १२ सामने खेळून काढले आहेत.  आहेत फलंदाजीने २७९ धावा केल्या आहेत आणि आठ फलंदाजांना बाद मंगहरी देखील पाठवले आहे.  तो आयपीएल २०२५ मध्ये सीएसकेसाठी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा आणि चौथ्या क्रमांकाचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे.

हेही वाचा : PBKS vs DC : ब्लॅकआउट दरम्यान आयपीएल अध्यक्ष उतरले मैदानावर, प्रेक्षकांना स्टेडियम सोडण्याचे केले आवाहन

सीएसकेकडून केकेआरचा दारुण पराभव

इंडियन प्रीमियर लीग  २०२५ मध्ये ५७ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात बुधवारी  (७ मे) खेळला गेला. सामन्यापूर्वी केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर केकेआरने १८० धावा उभारल्या. चेन्नईच्या संघाने दोन चेंडू शिल्लक ठेवत ही धावसंख्या गाठली. या पराभवामुळे कोलकाताचा आयपीएल २०२५ मध्ये प्लेऑफचा मार्गही कठीण होऊन बसलाया आहे. चेन्नईच्या या विजयाचा हीरो  डेवाल्ड ब्रेव्हिस ठरला आहे.  त्याने जलद गतीने अर्धशतक साकारत चेन्नईला लक्षपर्यंत पोहचवले आणि अखेर कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपल्या स्टाइलने १७ धावांची नाबाद खेळी करत संघाचा विजय निश्चित केला.

Web Title: Ipl 2025 ravindra jadeja creates history for chennai super kings in ipl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2025 | 07:24 AM

Topics:  

  • CSK
  • IPL 2025
  • Ravindra Jadeja

संबंधित बातम्या

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण
1

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण

4,4,4,4,4,4…CSK च्या या युवा खेळाडूने Andhra Premier League मध्ये घातला धुमाकूळ!
2

4,4,4,4,4,4…CSK च्या या युवा खेळाडूने Andhra Premier League मध्ये घातला धुमाकूळ!

‘हँडशेक’ कॉन्ट्रोवर्सीवर वॉशिंग्टन सुंदरने सोडले मौन! म्हणाला – जेव्हा बरेच काही धोक्यात असते…
3

‘हँडशेक’ कॉन्ट्रोवर्सीवर वॉशिंग्टन सुंदरने सोडले मौन! म्हणाला – जेव्हा बरेच काही धोक्यात असते…

IPL 2026 : झहीर खान LSG ला करणार राम राम! ‘या’ दोन पदांसाठी गोएंकाकडून नवीन चेहऱ्यांची शोधाशोध
4

IPL 2026 : झहीर खान LSG ला करणार राम राम! ‘या’ दोन पदांसाठी गोएंकाकडून नवीन चेहऱ्यांची शोधाशोध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.