Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL २०२५ : ‘यात क्रिकेटचे नुकसान…’, धोनीसाठी नियमात केले बदल, Sunil Gavaskar यांनी व्यक्त केला संताप, क्रीडा जगतात खळबळ..

भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी धोनीबाबत एक विधान केले आहे. ज्याची चर्चा होऊ लागली आहे. गावस्कर यांनी अनकॅप्ड खेळाडूंच्या नियमातील बदलावर प्रतिक्रिया दिली असून. त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 06, 2025 | 01:13 PM
IPL 2025: 'This is a loss for cricket...', rules changed for Dhoni, Sunil Gavaskar expressed anger, excitement in the sports world..

IPL 2025: 'This is a loss for cricket...', rules changed for Dhoni, Sunil Gavaskar expressed anger, excitement in the sports world..

Follow Us
Close
Follow Us:

IPL २०२५ : भारतात आयपीएल २०२५ चा थरार सूरु आहे. आतापर्यंत ५५ सामने खेळवण्यात आले आहेत. प्लेऑफसाठी स्पर्धा रंगली असून पॉइंट टेबलमध्ये देखील मोठा उलटफेर बघायला मिळत आहे. अशातच माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी धोनीबाबत एक विधान केले आहे. ज्याची चर्चा होऊ लागली आहे. गावस्कर यांनी अनकॅप्ड खेळाडूंच्या नियमातील बदलावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्यामते धोनीसाठी नियम बदलल्याने क्रिकेटचे मोठे नुकसान झाले  असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आयपीएल २०२५ च्या हंगामा सुरू होण्यापूर्वी, अनकॅप्ड खेळाडू नियम परत आणण्यात आला होता, ज्या अंतर्गत पाच किंवा त्याहून अधिक वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या खेळाडूंना अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवता येण्याची तरतूद होती. या नियमाच्या आधारे चेन्नई सुपर किंग्जने त्यांचा दिग्गज कर्णधार एमएस धोनी याला ४ कोटी रुपयांना आपल्या संघात कायम ठेवले. आता सीएसके प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेला आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी या नियम बदलावर संताप व्यक्त करताना ते  म्हटले आहे की, अनकॅप्ड खेळाडूंना कायम ठेवण्याची किंमत ४ कोटी रुपयांपेक्षा कमी असायला हवी.

हेही वाचा : MI vs GT : कोण गाजवणार मैदान? मुंबई आणि गुजरात आज आमनेसामने, जाणून घ्या हेड-टू-हेड रेकॉर्डसह संभाव्य प्लेइंग-११

गावस्कर यांनी स्पोर्ट्स स्टारमधील त्यांच्या स्तंभात लिहिले आहे की ‘एवढ्या जास्त किंमतीचा तरुण, अनकॅप्ड खेळाडूंवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे’. तसेच ते म्हणाले की,  ‘कोणताही खेळाडू यशस्वी होवो अथवा नाही, तो निघून जातो तेव्हा भारतीय क्रिकेट थोडे दुःखी होते. मागील वर्षी लिलावापूर्वी अनकॅप्ड खेळाडू बनलेल्या महेंद्रसिंग धोनीला संघात ठेवण्यासाठी अनकॅप्ड खेळाडूच्या पगारापोटी ४ कोटी रुपये दिले होते.’

गावस्कर पुढे म्हणतात, ‘अचानक करोडपती होणारे अनेक खेळाडू भारावून जातात, प्रथम अचानक मिळालेल्या नशिबाने आणि नंतर ज्या लोकांना ते आवडायचे आणि कदाचित फक्त भेटण्याचे स्वप्न पाहत होते अशा लोकांना भेटण्याची त्याची चिंता. ते बहुतेकदा त्यांच्या राज्यातील टॉप 30 खेळाडूंमध्ये देखील नसतात.’

हेही वाचा : MI vs GT : Gujrat Titans संघासाठी खुशखबर! मुंबईविरुद्ध ‘हा’ तेजतर्रार गोलंदाज करणार पुनरागमन..

तसेच गावस्कर पुढे बलिहितात, ‘गेल्या काही वर्षांत असा कोणताही अनकॅप्ड खेळाडू आठवत नाही ज्याला मोठी रक्कम दिली गेली आहे आणि तो काही चमत्कार करू शकला आहे. पुढील काही वर्षांत त्याच्या अनुभवाने त्यात सुधारणा होती.  पण जर तो त्याच स्थानिक लीगमध्ये खेळत असेल, तर सुधारणा होण्याची शक्यता फारशी जास्त उरत नाही.’

Web Title: Ipl 2025 sunil gavaskar expresses anger over rule changes for dhoni

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2025 | 01:13 PM

Topics:  

  • IPL 2025
  • MS Dhoni Captain
  • Sunil Gavaskar

संबंधित बातम्या

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम
1

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम

विराट कोहली नाही… या 5 कर्णधारांच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकला आशिया कप; पहा संपूर्ण यादी
2

विराट कोहली नाही… या 5 कर्णधारांच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकला आशिया कप; पहा संपूर्ण यादी

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण
3

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण

IPL 2026 : झहीर खान LSG ला करणार राम राम! ‘या’ दोन पदांसाठी गोएंकाकडून नवीन चेहऱ्यांची शोधाशोध
4

IPL 2026 : झहीर खान LSG ला करणार राम राम! ‘या’ दोन पदांसाठी गोएंकाकडून नवीन चेहऱ्यांची शोधाशोध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.