दक्षिण आफ्रिकेचा माजी स्टार क्रिकेटर एबी डिव्हिलियर्सने एकदिवसीय क्रिकेटमधील जगातील टॉप-१० फलंदाजांची निवड केली आहे. यामध्ये चार भारतीय खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी इरफान पठाणने महेंद्रसिंग धोनीबद्दल केलेल्या एका विधानामुळे सोशल मीडियावर वाद सुरू झाला आहे. आता या वादावर इरफान पठाणने प्रतिक्रिया देत 'पीआर लॉबी'वर आरोप केला आहे.
आशिया कप २०२५ च्या हंगामाला सुरुवात होत असताना या स्पर्धेत बनलेले असे ५ मोठे विक्रम जे मोडणे जवळपास अशक्य आहे. या यादीमध्ये महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्यासह इतर दिग्गजांचाही…
आशिया कपच्या इतिहासात, भारत आणि पाकिस्तानमधील सामना नेहमीच क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी पर्वणी असते. या सामन्याला खूप मोठी क्रेज निर्माण होते. दोन्ही संघांमधील सामने बघण्यासाठी स्टेडियम तुडुंब भरलेले दिसून येतात. अशातच…
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी आज ७ जुलै २०२५ रोजी त्याचा ४४ वा वाढदिवस साजरा करत असून तो त्याच्या मूळ गावी रांचीमध्ये आहे. त्याच्यासोबत आणखी ७ लोक देखील…
गळवारी लखनौच्या एकाना स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्सचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ६ विकेट्सने पराभव केला आहे. या सामन्यात आरसीबीच्या जीतेश शर्माने आयपीएलमध्ये इतिहास रचला आहे.
आयपीएल २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा ८३ धावांनी पराभव केला. या सामन्यानंतर धोनीने वैभव सूर्यवंशीवबद्दल विधान केले आहे. त्याचे म्हणणे आहे की, त्याच्यामुळे म्हतारा झाल्यासारखे वाटते.
आयपीएल २०२५ च्या ६७ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सचा पराभव करून आयपीएल २०२५ च्या प्रवासाचा शेवट गोड केला. या विजयानंतर संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपल्या निवृत्तीवर भाष्य केले.
भारतीय संघाच्या माजी प्रशिक्षकाने एमएस धोनीच्या आयपीएलमध्ये खेळण्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. जर तो धोनीच्या जागी असता तर त्याने आपली कारकीर्द न लांबवता निवृत्ती घेतली असती असे स्पष्ट मत मांडले
आयपीएल २०२५ च्या ६२ व्या सामन्यात प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडलेले आणि शेवटच्या दोन स्थानांवर असलेले चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने असणार आहेत.
आयपीएल 2025 स्थगित झाल्यानंतर पुन्हा सुरू करण्यात आली आहे. अशातच आपापल्या मायदेशी परतलेल्या परदेशी खेळांडूचे आयपीएलच्या संघात सामील होण्यास सुरुवात झाली आहे.
बुधवारी झालेल्या सामन्यात चेन्नईने कोलकाता नाईट रायडर्सवर विजय मिळवला आहे. या विजयानंतर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने त्याच्या निवृत्तीवर भाष्य केले आहे.
भारताचा दिग्गज कर्णधार रोहित शर्माने ७ मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. आता चाहत्यांकडून त्याच्या निवृत्तीच्या घोषणेमध्ये माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा संबंध लावण्यात आला आहे.
आयपीएल २०२५ च्या ५७ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सला पराभवाची धूळ चारली. चेन्नईच्या विजयामुळे कोलकाताची प्लेऑफमध्ये जाण्याचा रस्ता कठीण झाला आहे.
आयपीएल २०२५ च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा पहिला संघ बनला आहे. पाच वेळा विजेतेपद मिळवणारा संघ पॉइंट टेबलमध्ये तळाशी आहेत. खरं तर, त्यांच्या खराब लिलावामुळे, चेन्नई फ्रँचायझीच्या संघात अनेक चुका…
भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी धोनीबाबत एक विधान केले आहे. ज्याची चर्चा होऊ लागली आहे. गावस्कर यांनी अनकॅप्ड खेळाडूंच्या नियमातील बदलावर प्रतिक्रिया दिली असून. त्यांनी आपला संताप व्यक्त केला…
आयपीएलच्या ४९ व्या सामन्यात पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जचा दणदणीत पराभव केला. या पराभवासह चेन्नई सुपर किंग्जचे आव्हान संपुष्टात आले आहे. या विजयात पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने शानदार फलंदाजी केली.
आयपीएल २०२५ च्या (28 एप्रिल) ४७ व्या सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध वैभव सुरवंशी या 14 वर्षीय खेळाडूने 35 चेंडूत शतक झळकावले होते. त्याच्या खेळीने बिहारचे स्थानिक क्रिकेटचे दिग्गज खेळाडू आशुतोष अमन…