Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026 : MS Dhoni च्या चाहत्यांना मिळाली मोठी बातमी, चेन्नई सुपर किंग्जने पुनरागमनासाठी बनवला मास्टरप्लान बनवला

पाच वेळा विजेत्या चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल २०२५ मध्ये निराशाजनक कामगिरी केली, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात टीका झाली. आता, संघ आयपीएल २०२६ ची तयारी सुरू करणार आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 22, 2026 | 05:31 PM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:

आयपीएल २०२६: भारतामध्ये सध्या विश्वचषकाचा उत्सव साजरा केला जात आहे. भारताने सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. पहिला सामना भारताचा सुपर 8 दक्षिण आफ्रिकेविरूद्ध खेळवला जाणार आहे. तर त्यानंतर भारतामध्ये पुन्हा एकदा क्रिकेटचा उत्सव साजरा केला जाणार आहे तो म्हणजेच आयपीएल. आयपीएल 2026 ची काही खेळाडूंनी तयारी सुरू केली आहे. आयपीएलमध्ये पाच वेळा चॅम्पियन सीएसकेच्या संघासाठी मागील सिझन फारच खराब होता.  

पाच वेळा विजेत्या चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल २०२५ मध्ये निराशाजनक कामगिरी केली, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात टीका झाली. आता, संघ आयपीएल २०२६ ची तयारी सुरू करणार आहे. या हंगामाच्या लिलावात, संघाने तरुण भारतीय खेळाडूंवर मोठी पैज लावली. दीर्घ प्रतीक्षेनंतर, महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांना काही चांगली बातमी मिळणार आहे. सीएसकेने त्यांच्या पुनरागमनासाठी एक मास्टरप्लान विकसित केला आहे.

IND W vs BAN W : बदला पूर्ण…भारताच्या हाती आणखी एक विजेतेपद! बांगलादेशला हरवून बनले चॅम्पियन बनले

महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांना मिळाली एक मोठी बातमी 

नवीन मीडिया रिपोर्ट्सनुसार, चेन्नई सुपर किंग्जचा आयपीएल २०२६ चा कॅम्प २७ फेब्रुवारी रोजी सुरू होईल. सुरुवातीला, १० संघांचा कॅम्प नवलूर येथील सीएसके हाय परफॉर्मन्स सेंटरमध्ये आयोजित केला जाईल. २०२६ च्या टी२० विश्वचषक स्पर्धेनंतर, कॅम्प चेपॉक स्टेडियममध्ये स्थलांतरित केला जाईल. महेंद्रसिंग धोनी पहिल्या दिवसापासून कॅम्पमध्ये सहभागी होईल.

🚨 IPL 2026 IS COMING 🚨 – CSK players will be arriving to Chennai in this week for IPL 2026. 💛 pic.twitter.com/aokIZZg6GM — Johns. (@CricCrazyJohns) February 22, 2026

या शिबिरात सहभागी होण्यासाठी प्रशांत वीर आधीच चेन्नईला पोहोचला आहे. इतर अनेक तरुण भारतीय खेळाडू देखील शिबिरात सामील होणार आहेत. तथापि, पहिल्या दिवसापासून परदेशी खेळाडू सहभागी होऊ शकणार नाहीत. कर्णधार ऋतुराज गायकवाड देखील फेब्रुवारीमध्ये शिबिरात सामील होऊ शकतात. चेन्नई सुपर किंग्ज संघ या हंगामात जोरदार पुनरागमन करण्यास सज्ज असल्याचे दिसून येत आहे.

रुतुराज गायकवाड (कर्णधार), आयुष म्हात्रे, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), डेवाल्ड ब्रेविस, उर्विल पटेल (यष्टीरक्षक), शिवम दुबे, जेमी ओव्हरटन, रामकृष्ण घोष, नूर अहमद, खलील अहमद, अंशुल कंबोज, गुर्जपनीत सिंग, श्रेयस मुकेश, मुकेश गोपाल, संकरन गोपाल, नूर अहमद. (यष्टीरक्षक), कार्तिक शर्मा (यष्टीरक्षक), प्रशांत वीर, राहुल चहर, अकील हुसेन, मॅट हेन्री, मॅथ्यू शॉर्ट, अमन खान, सरफराज खान, झाकरी फौल्केस.

Web Title: Ipl 2026 big news for ms dhoni fans chennai super kings have made a master plan for his comeback

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 05:31 PM

Topics:  

  • Chennai Super Kings
  • CSK
  • IPL 2026
  • MS. Dhoni

संबंधित बातम्या

कमी वयात लग्न केल्यामुळे CSK च्या स्टार खेळाडूला मोजावी लागली मोठी किंमत! घटस्फोट झाल्यानंतर व्यक्त केले दुःख, Post Viral
1

कमी वयात लग्न केल्यामुळे CSK च्या स्टार खेळाडूला मोजावी लागली मोठी किंमत! घटस्फोट झाल्यानंतर व्यक्त केले दुःख, Post Viral

IPL 2026 : CSK ला मोठा धक्का! 14.20 कोटी रुपयांना विकत घेतलेला क्रिकेटपटू जमिनीवर कोसळला, नक्की झाले काय?
2

IPL 2026 : CSK ला मोठा धक्का! 14.20 कोटी रुपयांना विकत घेतलेला क्रिकेटपटू जमिनीवर कोसळला, नक्की झाले काय?

वैभव सूर्यवंशीला मुख्याध्यापकांनी इशारा देऊनही बोर्डाच्या परीक्षेला बसला नाही… कारण जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य!
3

वैभव सूर्यवंशीला मुख्याध्यापकांनी इशारा देऊनही बोर्डाच्या परीक्षेला बसला नाही… कारण जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.