
IPL 2026 Mini Auction: Who was bid on and who was released? Read the complete list of players.
IPL 2026 Mini Auction Sold and Unsold Players List : अबू धाबी येथे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ चा लिलाव सुरू असून आज एकूण ३६९ खेळाडू लिलावासाठी येणार आहेत. आयपीएल २०२६ च्या लिलावाच्या पहिल्या फेरीतच एक सर्वकालीन विक्रम मोडीत निघाला आहे. कॅमेरॉन ग्रीनला कोलकाता नाईट रायडर्सने ₹२५.२० कोटी (अंदाजे ₹२५.२० कोटी) मध्ये खरेदी केले, ज्यामुळे तो आतापर्यंतचा सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला आहे.
२०२६ च्या आयपीएल लिलावामध्ये आज इतिहास घडला आहे. मागील महिन्यापासून चर्चेत असणारा खेळाडू ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू कॅमेरॉन ग्रीनने बाजी मारली. जेव्हा त्याचे नाव घेण्यात आले तेव्हा केकेआर आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये एक रोमांचक लढाई सुरू झाली आहे. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने अखेर त्याला २५.२० कोटी रुपयांना आपल्या ताफ्यात घेतले आहे.