कॅमेरॉन ग्रीन केकेआरच्या ताफ्यात, २५.२० कोटीमध्ये घेतले विकत (Photo Credit- X)
कॅमेरॉन ग्रीन केकेआर संघात
२०२६ च्या आयपीएल लिलावात सर्वात चर्चेत असलेला खेळाडू ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू कॅमेरॉन ग्रीन होता. जेव्हा त्याचे नाव घेण्यात आले तेव्हा केकेआर आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये एक रोमांचक लढाई सुरू झाली, त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने अखेर त्याला २५.२० कोटी रुपयांना विकत घेतले.
Cameron Green is SOLD to @KKRiders for INR 25.20 Cr#TATAIPLAuction — IndianPremierLeague (@IPL) December 16, 2025
डेव्हिड मिलरला दिल्ली कॅपिटल्सने संघात
आयपीएल २०२६ च्या लिलावात, दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीने दक्षिण आफ्रिकेचा स्टार डेव्हिड मिलरला ₹२ कोटींना विकत घेतले. मिलर गेल्या हंगामात लखनौ सुपर जायंट्स संघाचा भाग होता.
Cameron Green is SOLD to @KKRiders for INR 25.20 Cr#TATAIPLAuction — IndianPremierLeague (@IPL) December 16, 2025
कुठे पाहू शकता लिलाव?
तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर आयपीएल २०२६ चा मिनी लिलाव पाहू शकता. तुम्ही जिओहॉटस्टारवर लाइव्ह स्ट्रीमिंग देखील पाहू शकता.






