Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आयपीएलचे वाद विश्वचषकात मिटले, हार्दिक-रोहित पुन्हा एकत्र!

पार पडलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामान्यांमधील एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये रोहित हार्दिकला उचलताना दिसत आहे. हा फोटो पाहून चाहते अंदाज लावत आहे की रोहित शर्मा आणि हार्दिक यांच्यामधील वादाला पूर्णविराम मिळाला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 10, 2024 | 03:56 PM
आयपीएलचे वाद विश्वचषकात मिटले, हार्दिक-रोहित पुन्हा एकत्र!
Follow Us
Close
Follow Us:

हार्दिक पांड्या-रोहित शर्मा : भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यामध्ये काल महायुद्ध पाहायला मिळालं. या सामन्यामध्ये मैदानावरील खेळाडूंच्या त्याचबरोबर क्रिकेट चाहत्यांच्या भावना सुद्धा बाहेर आल्या. भारत पाकिस्तान सामना म्हंटल्यावर तो सामना जिंकणे किती महत्वाचे आहे. भारताचा संघ सध्या विश्वचषकामध्ये रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली खेळत आहे. तर भारताचा उपकर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आहे. यंदाच्या आयपीएल 2024 मध्ये (IPL 2024) बरेच काही घडले. त्यामुळे संघाच्या निकालावरही परिणाम झाला. यंदा मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) फ्रँचायझीने असे काही केले ज्या मुंबई इंडियन्सचे चाहते आयपीएल 2024 मध्ये नाराज दिसले. याचे कारण म्हणजेच हार्दिक पांड्याचे कर्णधारपद.

[read_also content=”T20 विश्वचषक 2024 च्या ग्रुप A मधील गुणतालिकेत टीम इंडिया अव्वल स्थानावर https://www.navarashtra.com/sports/team-india-topped-the-t20-world-cup-2024-group-a-points-table-545536.html”]

रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्यामधील वाद!

काही दिवसांपूर्वीच्या इतिहासात गेलो तर रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्यामध्ये वाद दिसून आले. या वादांची चर्चा सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीने रोहित शर्माचे कर्णधार पद काढून घेतले आणि हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. यामुळे चाहत्यांनी हार्दिकला संपूर्ण आयपीएल 2024 च्या सीझनमध्ये ट्रोल केले. मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी अनेकदा मैदानामध्ये मागणीही केली होती की त्यांना पुन्हा रोहित शर्मा कर्णधार म्हणून पाहायचा आहे परंतु असे झाले नाही. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स यंदाच्या सीझनमध्ये खराब कामगिरी केली आणि संघ टॉप 4 मधेही पोहोचू शकला नाही त्यामुळे पांड्याला टीकेला सामोरे जावे लागले.

हार्दिक-रोहितमधील वाद मिटले?

काल भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये सामना पार पडला. या सामन्यामध्ये भारताच्या संघाच्या विजयाच्या आशा काही काळासाठी संपुष्टात आल्या होत्या. परंतु यादरम्यान भारताचे गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्याने अविस्मरणीय कामगिरी करून भारताच्या संघाला विजय मिळवून दिला. कालच्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या शेवटच्या षटकामध्ये तिसऱ्या चेंडूंवर शादाब खानचा विकेट्स घेतल्यावर कर्णधार रोहित शर्माने हार्दिक पांड्याला उचलून घेतले. त्या दोघांनी एकमेकांना मिठी मारली. हा क्षण पाहून नक्कीच क्रिकेट चाहत्यांचे मन भरून आले असेल. कारण आयपीएलमध्ये झालेल्या हा घटनांमुळे नक्कीच चाहते नाराज होते. हा फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Web Title: Ipl disputes settled in world cup hardik pandya rohit sharma reunited

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2024 | 03:56 PM

Topics:  

  • IND VS PAK

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.