• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Ishan Kishans Explosive Knock Knocked On Team Indias Door

IPL 2025 : इशान किशन निळ्या जर्सीत परतणार? सनरायझर्स हैदराबाद करणार मदत, स्फोटक खेळी ठोकला दावा.. 

इशान किशनने सनरायझर्स हैदराबादकडून सराव सामना खेळला असून त्याने तूफान फटकेबाजी केली आहे. या सामन्यात इशान किशनने एकूण 58 चेंडूत 137 धावा केल्या आहेत. ज्यामुळे त्याचा निळ्या टीशर्टमध्ये दिसणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 16, 2025 | 06:46 PM
IPL 2025 : इशान किशन निळ्या जर्सीत परतणार? सनरायझर्स हैदराबाद करणार मदत, स्फोटक खेळी ठोकला दावा.. 

IPL 2025 : इशान किशन निळ्या जर्सीत परतणार? सनरायझर्स हैदराबाद करणार मदत, स्फोटक खेळीने ठोकला दावा..(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

IPL 2025 : इशान किशनने सनरायझर्स हैदराबादकडून सराव सामना खेळत तूफान फटकेबाजी केली आहे. जो सामना इंट्रा स्क्वॉड खेळला गेला. इशान किशनने या सामन्यात एकूण 58 चेंडूत 137 धावा केल्या आहेत. एसआरएच संघाने हा सामना दोन भागात विभागून खेळला आहे.  आपल्या स्फोटक फलंदाजीने त्याने सनरायझर्स हैदराबादच्या व्यवस्थापन आणि काव्या मारनला मोठा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. आता जर हा संदेश ठीक निशाण्यावर बसला तर नरायझर्स हैदराबाद ईशान किशनला टीम इंडियात पुनरागमन करायला मदत करू शकते. असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

सनरायझर्स हैदराबादच्या इंट्रा स्क्वॉडच्या सामन्याची विशेष  गोष्ट म्हणजे इशान किशनला टीम ए आणि टीम बी दोन्हीकडून बॅटिंग करण्याची संधी मिळाली आहे. आणि, इशान किशनने याचा पुरेपूर फायदा घेत सामन्यात एकूण 137 धावा चोपल्या आहेत.

हेही वाचा : IML Final 2025 : आयएमएल फायनलचा आज रंगणार थरार: जाणून घ्या संघापासून ते ठिकाणापर्यंत संपूर्ण माहिती…

इशान किशनची तूफान फटकेबाजी..

प्रथम फलंदाजी करताना अ संघाने 260 धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात 261 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ब टीमने 200 धावापर्यंत मजल मारता आली. पण मात्र, लक्ष्याला ते गाठू शकले नाहीत. दोन्ही संघांकडून खेळताना इशान किशनने आपला स्फोटक अंदाज  दाखवताना महत्त्वाची खेळी केली. त्याने टीम ए साठी प्रथम फलंदाजी केली आणि त्याने 28 चेंडूत 64 धावा करून तो बाद झाला. त्यानंतर तो टीम बीकडून खेळायला  मैदानात उतरला आणि त्याने 30 चेंडूत 73 धावांची स्फोटक खेळी करून निवृत्ती स्वीकारली. ईशान किशनने सलामीवीर म्हणून या दोन्ही डावात फलंदाजी केली.  त्याने दोन्ही डावात मिळून 58 चेंडूत 137 धावा केल्या आहेत.

हा संदेश नेमका कुणाला?

सनरायझर्स हैदराबादच्या पहिल्या इंट्रा स्क्वॉड सराव सामन्यात इशान किशनने आपल्या धडाखेबाज फलंदाजीने सर्वांना धक्का दिला आहे.  तसेच या खेळीने त्याने एकप्रकारे संघ व्यवस्थापन आणि फ्रेंचायझी मालक काव्या मारन यांना मोठा संदेशच दिल्याचे म्हटले जाता आहे.  सनरायझर्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आपले स्थान पक्के करण्यासाठी त्याने या खेळीने दावा ठोकला असल्याचा एक संदेश आहे.

हेही वाचा : Virat Kohli : किंग कोहलीची बीसीसीआयविरोधात ‘विराट’ डरकाळी; खेळाडूंसाठीचे नियम चुकीचे, आवाज उठवणार..

इशान किशन टीम इंडियात पुनरागमन करणार?

इशान किशन ज्या पद्धतीने फलंदाजी करताना दिसून आला.  त्यामुळे सनरायझर्स हैदराबाद आर्मीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याचे स्थान निश्चित असल्याचे मानले जात आहे आणि जर असे घडले तर सनरायझर्स हैदराबादच्या या निर्णयाद्वारे, इशान किशन  तो केवळ आयपीएल  2025 मध्ये फलंदाजीचा जलवा दाखवणार नाही तर  टीम इंडियामध्ये देखील त्याला पुनरागमनाची संधी मिळण्याची शक्यताअ आहे.

Web Title: Ishan kishans explosive knock knocked on team indias door

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2025 | 06:46 PM

Topics:  

  • bcci
  • ICC
  • IPL 2025
  • Ishan Kishan
  • SRH vs CSK
  • Sunrisers Hyderabad

संबंधित बातम्या

PAK VS SL : मैदानावर राग दाखवणे पडले महागात! बाबर आझमला ICC सुनावली शिक्षा: नेमकं प्रकरण काय? 
1

PAK VS SL : मैदानावर राग दाखवणे पडले महागात! बाबर आझमला ICC सुनावली शिक्षा: नेमकं प्रकरण काय? 

नवीन उपक्रमास सूरुवात! ICC कडून इमर्जिंग ट्रॉफीचे अनावरण! 8 संघांमध्ये रंगेल नवीन जागतिक स्पर्धा 
2

नवीन उपक्रमास सूरुवात! ICC कडून इमर्जिंग ट्रॉफीचे अनावरण! 8 संघांमध्ये रंगेल नवीन जागतिक स्पर्धा 

IPL 2026 Auction Date : 10 संघ 236.55 कोटी रुपये खर्च होणार, BCCI ने मिनी लिलावाची तारीख केली जाहीर
3

IPL 2026 Auction Date : 10 संघ 236.55 कोटी रुपये खर्च होणार, BCCI ने मिनी लिलावाची तारीख केली जाहीर

‘हिटमॅन’७ वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत उतरणार मैदानात; रोहितने दिली MCA ला माहिती
4

‘हिटमॅन’७ वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत उतरणार मैदानात; रोहितने दिली MCA ला माहिती

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Mumbai- Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आता १० लेनचा होणार! वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सरकारचा मेगा प्लॅन

Mumbai- Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आता १० लेनचा होणार! वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सरकारचा मेगा प्लॅन

Nov 19, 2025 | 11:30 PM
जॉर्जिया मेलॉनीच्या राज्यात महिला असुरक्षित? अहवालातून स्री हत्येची धक्कादायक आकडेवारी समोर

जॉर्जिया मेलॉनीच्या राज्यात महिला असुरक्षित? अहवालातून स्री हत्येची धक्कादायक आकडेवारी समोर

Nov 19, 2025 | 11:23 PM
Mumbai Metro 3 मध्ये बुलेट ट्रेन स्टेशन आणि रेसकोर्सला जोडणारे दोन नवीन सबवे बांधले जाणार, जाणून घ्या संपूर्ण आराखडा

Mumbai Metro 3 मध्ये बुलेट ट्रेन स्टेशन आणि रेसकोर्सला जोडणारे दोन नवीन सबवे बांधले जाणार, जाणून घ्या संपूर्ण आराखडा

Nov 19, 2025 | 11:05 PM
Suzuki कडून Hayabusa चा नवीन Blue Edition, हाय-टेक फीचर्समुळे बाईकच्या क्रेझमध्ये अजूनच वाढ!

Suzuki कडून Hayabusa चा नवीन Blue Edition, हाय-टेक फीचर्समुळे बाईकच्या क्रेझमध्ये अजूनच वाढ!

Nov 19, 2025 | 10:39 PM
२० वर्षांपासून ‘नो फॉरेन ट्रिप’! गृहमंत्री अमित शाह परदेशात न जाण्यामागे कोणते मोठे कारण आहे?

२० वर्षांपासून ‘नो फॉरेन ट्रिप’! गृहमंत्री अमित शाह परदेशात न जाण्यामागे कोणते मोठे कारण आहे?

Nov 19, 2025 | 10:30 PM
सॅमसंग डिजिटल व एसटीईएम शिक्षण दृढ करणार; ‘डिजिअरिवू’ प्रोग्राम लाँच

सॅमसंग डिजिटल व एसटीईएम शिक्षण दृढ करणार; ‘डिजिअरिवू’ प्रोग्राम लाँच

Nov 19, 2025 | 10:05 PM
मुंबईतील ‘एसएमबी’ उद्योगांना एआयचा आधार; प्रत्येक १० पैकी ९ व्यवसाय आर्टिफिशियल इंटेलिजन्सला देत आहेत प्राधान्य

मुंबईतील ‘एसएमबी’ उद्योगांना एआयचा आधार; प्रत्येक १० पैकी ९ व्यवसाय आर्टिफिशियल इंटेलिजन्सला देत आहेत प्राधान्य

Nov 19, 2025 | 10:00 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Dhule :  जयकुमार रावलांच्या मातोश्री नयनकुवर रावल नगराध्यक्षपदी विराजमान

Dhule : जयकुमार रावलांच्या मातोश्री नयनकुवर रावल नगराध्यक्षपदी विराजमान

Nov 19, 2025 | 05:08 PM
Wardha Election : अंतर्गत मतभेदांमुळे कॉग्रेसच्या अनेक उमेदवारांना AB फॉर्मच नाही

Wardha Election : अंतर्गत मतभेदांमुळे कॉग्रेसच्या अनेक उमेदवारांना AB फॉर्मच नाही

Nov 19, 2025 | 05:04 PM
Ahilyanagar : शेवगावमध्ये भाजपकडून मास्टरस्ट्रोक, फलके यांना दिली नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची संधी

Ahilyanagar : शेवगावमध्ये भाजपकडून मास्टरस्ट्रोक, फलके यांना दिली नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची संधी

Nov 19, 2025 | 04:55 PM
Palghar Fire: गादी कंपनीला भीषण आग, अनेक कामगार होरपळल्याची भीती; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

Palghar Fire: गादी कंपनीला भीषण आग, अनेक कामगार होरपळल्याची भीती; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

Nov 19, 2025 | 04:50 PM
Raigad :  विजयाची कमान राष्ट्रवादीकडे! वसुधा पाटीलांचा बिनविरोध विजय ठरला चर्चेचा विषय

Raigad : विजयाची कमान राष्ट्रवादीकडे! वसुधा पाटीलांचा बिनविरोध विजय ठरला चर्चेचा विषय

Nov 19, 2025 | 04:44 PM
Local Body Elections : नांदगाव खंडेश्वरच्या नगराध्यक्षपदासाठी प्राप्ती मारोटकर ठाकरे सेनेच्या उमेदवार

Local Body Elections : नांदगाव खंडेश्वरच्या नगराध्यक्षपदासाठी प्राप्ती मारोटकर ठाकरे सेनेच्या उमेदवार

Nov 19, 2025 | 04:34 PM
Navi Mumbai : नवी मुंबईत शिवछत्रपती स्मारक वाद तापला!

Navi Mumbai : नवी मुंबईत शिवछत्रपती स्मारक वाद तापला!

Nov 19, 2025 | 03:02 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.