• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Virat Kohli Against Bcci Before Ipl 2025

Virat Kohli : किंग कोहलीची बीसीसीआयविरोधात ‘विराट’ डरकाळी; खेळाडूंसाठीचे नियम चुकीचे, आवाज उठवणार.. 

22 मार्च पासून आयपीएलच्या 18 व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी विराट कोहली आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या शिबिरात सामील झाला आहे. या दरम्यान विराट कोहली बीसीसीआयच्या विरोधात असल्याची बातमी समोर आली आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 16, 2025 | 04:43 PM
Virat Kohli: King Kohli's 'Virat' rant against BCCI; Rules for players are wrong, will raise voice..

Virat Kohli : किंग कोहलीची बीसीसीआयविरोधात 'विराट' डरकाळी; खेळाडूंसाठीचे नियम चुकीचे, आवाज उठवणार..(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Virat Kohli :  चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर भारताचा महान फलंदाज विराट कोहलीने आता आयपीएल 20225 च्या तयारीकडे लक्ष द्यायला सुरवात केली आहे. 22 मार्च पासून आयपीएलच्या 18 व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी विराट कोहली आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या शिबिरात सामील झाला आहे. याच दरम्यान विराट कोहली बीसीसीआयच्या विरोधात असल्याची बातमी समोर आली आहे.

आयपीएल सुरू होण्यापूर्वीच बीसीसीआयकडून खेळाडूंसाठी कठोर नियम लावण्यात आले आहेत. बीसीसीआयने घातलेले निर्बंध खेळाडूंच्या पसंतीस उतरले नसल्याचे दिसत आहेत. या नियमांनुसार, आता कोणत्याही खेळाडूच्या कुटुंबातील सदस्यांना आयपीएल 2025 दरम्यान ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश करता येणार नाही. खेळाडूंच्या कुटुंबातील सदस्यांना सराव किंवा सामना पाहायचा असेल तर ते हॉस्पिटॅलिटी बॉक्समध्ये बसू शकतात.

हे लोकांना समजणे अवघड..

दरम्यान विराट कोहलीने बीसीसीआयच्या या नियमांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने नियमांना चुकीचे ठरवले आहे. बीसीसीआयच्या या कठोर नियमाविरोधात बोलताना त्याने म्हटले आहे की, बाहेरच्या कठीण परिस्थितीतून गेल्यानंतर संघातील खेळाडूंना त्यांच्या कुटुंबीयांना भेटल्यानंतर किती चांगले वाटते हे लोकांना समजणे अवघड आहे.

हेही वाचा : MS Dhoni : आता गोलंदाजांची खैर नाही! तो आलाय, आयपीएलपूर्वीच ‘थाला’ चा स्फोटक अंदाज समोर..; पहा Video

मी या नियमाने खूप निराश..

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या मते, विराट कोहली म्हणाला की, ‘जेव्हा तुम्हाला काही गंभीर समस्या असेल तेव्हा कुटुंबाकडे जाणे किती चांगले वाटते हे लोकांना समजावून सांगणे अवघड आहे. मला वाटत नाही की हे खूप गरजेचे आहे.  हे लोकांना समजले आहे. मी या नियमाने खूप निराश आहे.’

कुटुंबाच्या भेट मुळे तणाव कमी होतो

विराट पुढे म्हणाला की, जर एखाद्या खेळाडूला दौऱ्यावर चांगली कामगिरी करता येत नसेल, तर त्याला नक्कीच कोणीतरी हवे असते,  ज्याच्यासोबत त्याला आपले विचार शेअर करता येतील. ते म्हणाले की प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या समस्येशी झुंजत असतो, परंतु त्याच्या कुटुंबाचा पाठिंबा मिळाल्यानंतर इतर सर्व तणाव दूर करण्यात मदत होते. विराट पुढे म्हणतो की, त्याला बाहेर कितीही समस्यांचा सामना करावा लागला, पण मात्र घरी आल्यानंतर सर्व काही सामान्य वाटू लागते.

हेही वाचा : IPL 2025 च्या सामान्यांच्या तिकिटांसह बसमध्ये करू शकाल मोफत प्रवास, वाचा सविस्तर, हा आहे संपूर्ण प्लान

कुटुंबाला भेटण्याची एकही संधी सोडणार नाही..

इतकेच नाही तर विराटने असेही म्हटले आहे की, ‘मी अशी कोणतीही संधी सोडणार नाही जिथे मला माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.’ त्यामुळे कोहली बीसीसीआयचे नियम पाळण्याच्या विरोधात असल्याचे बोलले जात आहे.  यामध्ये किती तथ्य आहे, हे मात्र हे सध्या कोणालाच माहीत नाही.

२२ मार्चपासून आयपीएलचा थरार रंगणार..

विराट कोहली सध्या आरसीबी कॅम्पमध्ये सहभागी झाला असून तो प्रशिक्षण घेत आहे. या आयपीएल हंगामामध्ये चाहत्यांना विराटकडून खूप अपेक्षा आहेत. आरसीबीचा पहिला सामना 22 मार्च रोजी केकेआर विरुद्ध खेळवला जाणार आहे.

Web Title: Virat kohli against bcci before ipl 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2025 | 04:43 PM

Topics:  

  • Anushka Sharma
  • bcci
  • Champion Trophy 2025
  • ICC
  • IPL 2025
  • KKR vs RCB
  • Rohit Sharma
  • virat kohali

संबंधित बातम्या

मोहम्मद शमी लवकरच एकदिवसीय सामन्यात पुनरागमन करणार, बीसीसीआयचा पूर्ण प्लान तयार
1

मोहम्मद शमी लवकरच एकदिवसीय सामन्यात पुनरागमन करणार, बीसीसीआयचा पूर्ण प्लान तयार

IPL 2026 : बांगलादेशी खेळाडू मुस्तफिजूर रहमानवर आयपीएल 2026 मधून 2026 होणार बॅन? बीसीसीआयच्या निशाण्यावर खेळाडू
2

IPL 2026 : बांगलादेशी खेळाडू मुस्तफिजूर रहमानवर आयपीएल 2026 मधून 2026 होणार बॅन? बीसीसीआयच्या निशाण्यावर खेळाडू

या नवीन वर्षाचे सेलिब्रेशन या देशात साजरे करत आहेत विराट कोहली आणि अनुष्का शर्मा, Photo Viral
3

या नवीन वर्षाचे सेलिब्रेशन या देशात साजरे करत आहेत विराट कोहली आणि अनुष्का शर्मा, Photo Viral

2025 मध्ये रोहित-विराट मैदानात दिसले अखेरेचे! भारतीय संघातील ‘या’ खेळाडूंनी क्रिकेटला ठोकला रामराम; वाचा सविस्तर 
4

2025 मध्ये रोहित-विराट मैदानात दिसले अखेरेचे! भारतीय संघातील ‘या’ खेळाडूंनी क्रिकेटला ठोकला रामराम; वाचा सविस्तर 

ताज्या बातम्या

पुढे वाचा
New Year 2026: नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला करा ‘हे’ उपाय, कधीही भासणार नाही पैशांची कमतरता

New Year 2026: नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला करा ‘हे’ उपाय, कधीही भासणार नाही पैशांची कमतरता

Jan 01, 2026 | 03:43 PM
Recipe : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तोंड गोड करा, शाही पद्धतीने घरी बनवा ‘नवाबी सेवया’

Recipe : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तोंड गोड करा, शाही पद्धतीने घरी बनवा ‘नवाबी सेवया’

Jan 01, 2026 | 03:40 PM
वारंवार जिभेवर जखमा होतात? विटामिन बी १२ ची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात करा ‘या’ फळांचा समावेश

वारंवार जिभेवर जखमा होतात? विटामिन बी १२ ची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात करा ‘या’ फळांचा समावेश

Jan 01, 2026 | 03:40 PM
NAGPUR : निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे बंड होईल – नाना पटोले

NAGPUR : निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे बंड होईल – नाना पटोले

Jan 01, 2026 | 03:35 PM
Mayor of Mumbai : मुंबईचा महापौर मराठी होणार की अमराठी? रंगलं राजकारण; नितेश राणेंनी केलं खास ट्वीट

Mayor of Mumbai : मुंबईचा महापौर मराठी होणार की अमराठी? रंगलं राजकारण; नितेश राणेंनी केलं खास ट्वीट

Jan 01, 2026 | 03:32 PM
Ulhasnagar : भाजपचं व्यापाऱ्यांना सुरक्षितता देऊ शकते – रवींद्र चव्हाणांचे व्यापाऱ्यांना आवाहन

Ulhasnagar : भाजपचं व्यापाऱ्यांना सुरक्षितता देऊ शकते – रवींद्र चव्हाणांचे व्यापाऱ्यांना आवाहन

Jan 01, 2026 | 03:32 PM
जय हिंद! पाकिस्तानचा कुरापत काढण्याचा प्रयत्न; Indian Army ने दाखवला इंगा, थेट…

जय हिंद! पाकिस्तानचा कुरापत काढण्याचा प्रयत्न; Indian Army ने दाखवला इंगा, थेट…

Jan 01, 2026 | 03:29 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Rajasthan Crime : प्रेमसंबंधातून ब्लॅकमेलिंग; ४ मुलांच्या बापाने उचलला टोकाचा पाऊल, आत्महत्येचा थरारक व्हिडिओ…

Rajasthan Crime : प्रेमसंबंधातून ब्लॅकमेलिंग; ४ मुलांच्या बापाने उचलला टोकाचा पाऊल, आत्महत्येचा थरारक व्हिडिओ…

Dec 31, 2025 | 03:52 PM
Pratap Sarnaik : ‘नरेंद्र मेहता यांच्या वागण्यातून घमेंड आणि अहंकार दिसला’

Pratap Sarnaik : ‘नरेंद्र मेहता यांच्या वागण्यातून घमेंड आणि अहंकार दिसला’

Dec 31, 2025 | 02:26 PM
Mira bhayandar : भाजप उमेदवार नवीन सिंग यांचा अर्ज दाखल, मिरा-भाईंदरमध्ये शक्तीप्रदर्शन

Mira bhayandar : भाजप उमेदवार नवीन सिंग यांचा अर्ज दाखल, मिरा-भाईंदरमध्ये शक्तीप्रदर्शन

Dec 31, 2025 | 02:22 PM
Sambhajinagar : नासिर सिद्दीकी, आरिफ हुसैनी यांनी इम्तियाज जलीलांवर केले आरोप

Sambhajinagar : नासिर सिद्दीकी, आरिफ हुसैनी यांनी इम्तियाज जलीलांवर केले आरोप

Dec 30, 2025 | 08:09 PM
Thane : खासदार नरेश म्हस्केंना मोठा राजकीय धक्का; मुलाला नाकारली उमेदवारी

Thane : खासदार नरेश म्हस्केंना मोठा राजकीय धक्का; मुलाला नाकारली उमेदवारी

Dec 30, 2025 | 07:59 PM
Ahilyanagar : अखेर महायुतीतून शिवसेना शिंदे गट बाहेर ; काय होणार राजकीय परिणाम?

Ahilyanagar : अखेर महायुतीतून शिवसेना शिंदे गट बाहेर ; काय होणार राजकीय परिणाम?

Dec 30, 2025 | 07:48 PM
Parbhani : भाजप आणि शिवसेनेच्या युती संदर्भात संभ्रमच Shivsena BJP Allaince

Parbhani : भाजप आणि शिवसेनेच्या युती संदर्भात संभ्रमच Shivsena BJP Allaince

Dec 30, 2025 | 07:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.