Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हरभजन सिंहने फाटकारल्यावर कामरान अकमलने मागितली माफी, अर्शदीपची छेड काढणं पडलं महागात

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यामध्ये अर्शदीप सिंहची खिल्ली उडवणे कामरान अकमल पडलं महागात. भारताचा माजी खेळाडू हरभजन सिंहने फटकारल्यानंतर अकमलने शीख समाजाची मागितली माफी.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 11, 2024 | 11:08 AM
हरभजन सिंहने फाटकारल्यावर कामरान अकमलने मागितली माफी, अर्शदीपची छेड काढणं पडलं महागात
Follow Us
Close
Follow Us:

अकमलने मागितली माफी : भारत-पाक सामन्यामध्ये टीम इंडियाने ६ धावांनी पाकिस्तानचा धुव्वा उडवला. त्यानंतर सध्या भारताचा माजी खेळाडू हरभजन सिंह आणि पाकिस्तानी माजी फलंदाज आणि विकेटकिपर कामरान अकमल सध्या चर्चेत आहेत. कामरान अकमलने शेवटच्या ओव्हरमध्ये जेव्हा अर्शदीप गोलंदाजीसाठी आला तेव्हा त्याने पाकिस्तानी टीव्हीवर गोलंदाजांची खिल्ली उडवली होती. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये त्याने शीख समुदायाची सुद्धा खिल्ली उडवली आहे. हा व्हिडीओ भारताचा माजी खेळाडू हरभजन सिंहने व्हिडीओ पाहताच त्याने कामरान अकमलला सोशल मीडियावर फटकारले.

[read_also content=”माजी पाकिस्तानी खेळाडूंना हरभजनने फटकारलं, कारण ठरला अर्शदीप सिंग https://www.navarashtra.com/sports/former-pakistani-player-kamran-akmal-was-scolded-by-harbhajan-singh-because-of-arshdeep-singh-545937.html”]

वाचा संपूर्ण प्रकरण सविस्तर

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये ९ जून रोजी सामना पार पडला. या सामन्यामध्ये भारताच्या संघाने हा सामना ६ धावांनी सामना जिंकला. या सामान्यामधील शेवटची ओव्हर अर्शदीप सिंहला देण्यात आली होती. याचवेळी कामरान अकमलने विधान केले होते की, ‘काहीही होऊ शकते. १२ वाजले आहेत. १२ वाजता कोणत्याही शीखला ओव्हर द्यायला नको होती’. यावर भारताचा माजी खेळाडू हरभजन सिंह भडकला. हरभजनने सोशल मीडियावर कामरान अकमलला फटकारले. हरभजनने अकमलला सोशल मीडिया साइटवर शिव्या दिल्या, आम्ही शिखांनी त्यांना वाचवले होते, तेही १२ वाजता तुम्हाला लाज वाटली पाहिजे.

कामरान अकमलने मागितली माफी

हरभजन सिंहने फटकारल्यानंतर त्याचबरोबर भारतीय जनतेने अकमलवर टिका केल्यानंतर त्याने सोशल मीडियावर पोस्ट करून माफी मागितली आहे. १० जून रोजी सोमवारी कामरान अकमलने X वर पोस्ट केली आहे. यामध्ये त्याने लिहिले आहे की, माझ्या अलीकडील टिप्पण्यांबद्दल मला मनापासून खेद वाटतो आणि मनापासून माफी मागतो. @harbhajan_singh आणि शीख समुदाय माझे शब्द अयोग्य आणि अनादर करणारे होते. मला जगभरातील शीख लोकांबद्दल अत्यंत आदर आहे आणि कोणालाही दुखावण्याचा माझा हेतू नाही. मला खरच माफ करा.

I deeply regret my recent comments and sincerely apologize to @harbhajan_singh and the Sikh community. My words were inappropriate and disrespectful. I have the utmost respect for Sikhs all over the world and never intended to hurt anyone. I am truly sorry. #Respect #Apology

— Kamran Akmal (@KamiAkmal23) June 10, 2024

आशिया चषकामध्ये अर्शदीपची कामगिरी खराब असल्यामुळे त्यावेळी सुद्धा त्यांनी अर्शदीपवर टीका केली होती. एवढेच नव्हे तर २०२१ च्या विश्वचषकामध्ये टीम इंडियाचा पाकिस्तानकडून पराभव झाल्यानंतर मोहम्मद शमीकडून सुद्धा अजेंडा चालवला होता.

Web Title: Kamran akmal apologizes after harbhajan singh tirade making fun of arshdeep singh was expensive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2024 | 11:08 AM

Topics:  

  • Harbhajan Singh

संबंधित बातम्या

WCL 2025 : जर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना सेमीफायनलमध्ये झाला तर? जाणून घ्या संघ मालकाचे उत्तर
1

WCL 2025 : जर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना सेमीफायनलमध्ये झाला तर? जाणून घ्या संघ मालकाचे उत्तर

श्रीशांतला कानशिलात मारल्यानंतर भज्जीने 200 वेळा मागितली माफी? तरीही होतोय पश्चाताप… हरभजनने केला मोठा खुलासा
2

श्रीशांतला कानशिलात मारल्यानंतर भज्जीने 200 वेळा मागितली माफी? तरीही होतोय पश्चाताप… हरभजनने केला मोठा खुलासा

India vs England 4th Test : गौतम गंभीरच्या कोचिंगवर भज्जी नाराज! हरभजन सिंगने केली मोठी मागणी
3

India vs England 4th Test : गौतम गंभीरच्या कोचिंगवर भज्जी नाराज! हरभजन सिंगने केली मोठी मागणी

IND vs PAK सामना रद्द, WCL ला भारतीय खेळाडूंच्या जिद्दीपुढे लागलं झुकाव
4

IND vs PAK सामना रद्द, WCL ला भारतीय खेळाडूंच्या जिद्दीपुढे लागलं झुकाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.