Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ईडन गार्डन्सवर KKR-RCB आमनेसामने, कसे असेल कोलकाताचे हवामान

उष्णतेच्या लाटेमुळे कोलकातामध्ये ऑरेंज अलर्ट आहे. पण सामन्यादरम्यान हवामानाची स्थिती काय असेल? पावसाने सगळा खेळ बिघडू नये.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Apr 21, 2024 | 11:34 AM
ईडन गार्डन्सवर KKR-RCB आमनेसामने, कसे असेल कोलकाताचे हवामान
Follow Us
Close
Follow Us:

आरसीबी विरुद्ध केकेआर : आज इंडियन प्रीमियर लीगमध्ये सुपर संडे मध्ये दोन सामने खेळवले जाणार आहेत. आजचा पहिला IPL 2024 चा 36 वा सामना यामध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आमनेसामने असणार आहेत. हा सामना दुपारी साडेतीन वाजता सुरू होईल. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर रंगणार आहे. उष्णतेच्या लाटेमुळे कोलकातामध्ये ऑरेंज अलर्ट आहे. पण सामन्यादरम्यान हवामानाची स्थिती काय असेल? पावसाने सगळा खेळ बिघडू नये. इडन गार्डन्सची हवामान परिस्थिती जाणून घ्या. दुपारच्या सुमारास तापमान 41 अंशांच्या आसपास असेल, मात्र प्रत्यक्षात मात्र 42 अंशांची अनुभूती होईल. आर्द्रता सुमारे 30% असेल. पावसाची शक्यता नाही.

सध्या कोणताच संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे. कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत. त्यापैकी दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला, तर चार सामन्यांत विजय मिळवला. कोलकाता +1.399 निव्वळ धावगतीसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. केकेआरचे ८ गुण आहेत. तर आरसीबीने आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत सात सामने खेळले आहेत. त्यापैकी पाच सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले, तर दोन सामन्यांत विजय मिळवला. बेंगळुरू -1.185 निव्वळ धावगतीसह गुणतालिकेत दहाव्या स्थानावर आहे. आरसीबीचे दोन गुण आहेत.

Web Title: Kkr rcb face off at eden gardens how will the weather be in kolkata indian premier league 2024 kolkata knight riders and royal challengers bangalore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2024 | 11:34 AM

Topics:  

  • Eden Gardens
  • Indian Premier League 2024
  • Kolkata
  • Kolkata Knight Riders
  • RCB
  • Royal Challengers Bangalore

संबंधित बातम्या

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 
1

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 

अमित शहा यांचा नवरात्रीदरम्यान बंगाल दौरा! दैवीशक्तीच्या साक्षीने राजकीय शक्तीप्रदर्शन
2

अमित शहा यांचा नवरात्रीदरम्यान बंगाल दौरा! दैवीशक्तीच्या साक्षीने राजकीय शक्तीप्रदर्शन

चांगलाच फटका बसला! धो धो पावसाने 10 कोटींची Rolls-Royce खराब, युझरने Social Media वर व्यक्त केली नाराजी
3

चांगलाच फटका बसला! धो धो पावसाने 10 कोटींची Rolls-Royce खराब, युझरने Social Media वर व्यक्त केली नाराजी

The Bengal Files: बंगालमध्ये ‘अनधिकृत बंदी’ असतानाही ‘द बंगाल फाइल्स’ कोलकातामध्ये होणार प्रदर्शित
4

The Bengal Files: बंगालमध्ये ‘अनधिकृत बंदी’ असतानाही ‘द बंगाल फाइल्स’ कोलकातामध्ये होणार प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.