गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला होता. यावेळी संपूर्ण देश भारतीय सैन्याला सलाम करत आहे आणि बंगाल क्रिकेट असोसिएशन (CAB) देखील यामध्ये मागे नाही.
पहिला सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर होणार आहे. अशा परिस्थितीत, सामन्यापूर्वी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीचा मूड कसा असेल हे तुम्हाला माहीत आहे का?