Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

DC Vs PBKS Live: राणा जी माफ कर दो! पंजाबची लाज घालवली; ‘किंग्ज’ला विजयासाठी 265 रन्सची गरज

पंजाब किंग्जकडून अर्शदीप सिंगने पहिली ओव्हर टाकली. पहिले काही ओव्हर रन्स करण्यासाठी फलंदाजांना मेहनत करावी लागली. अखेर तिसऱ्या ओव्हरमध्ये अर्शदीप सिंग निसांकाला आउट केले.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 25, 2026 | 05:33 PM
DC Vs PBKS Live: राणा जी माफ कर दो! पंजाबची लाज घालवली; ‘किंग्ज’ला विजयासाठी 265 रन्सची गरज
Follow Us
Close
Follow Us:

दिल्ली कॅपिटल्सचा प्रथम फलंदाजीचा निर्णय 
अरुण जेटली स्टेडियमवर सुरू आहे सामना 
पथुम निसांका 11 रन्सवर झाला बाद

Tata IPL 2026 Live DC vs PBKS Updates: दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्जमध्ये सामना सुरू आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना रन्स केल्या आहेत. केएल राहुल आणि नितीश राणाच्या जबरदस्त खेळीवर दिल्लीने पंजाब किंग्जला रन्सचे टार्गेट दिले आहे. पंजाबला (IPL 2026) अजिंक्य राहण्यासाठी 265 रन्स कराव्या लागणार आहेत.

दिल्ली कॅपिटल्सची फलंदाजी

दिल्ली कॅपिटल्सच्या डावाची सुरुवात करण्यासाठी पथूम निसांका आणि केएल. राहुल मैदानात उतरले. दोघांनी सावध पवित्रा घेत डावाची सुरुवात केली. मात्र तिसऱ्या ओव्हरमध्ये पथूम निसांका 11 रन्स करून आउट झाला. आजच्या सामन्यात देखील तो साजेशी खेळी करू शकला नाही. त्यानंतर फॉर्मसाठी झगडत असणारा नितीश राणा खेळण्यासाठी आला. केएल राहुलने दीड शतक केले. त्याने 152 रन्स केल्या.

🔙 to 🔙 FIFTIES 🫡 Nitish Rana continues to make merry 👌👌 His 2⃣2⃣nd in #TATAIPL 👏 Updates ▶️ https://t.co/0oSkMZgNAV#KhelBindaas | #DCvPBKS | @DelhiCapitals | @NitishRana_27 pic.twitter.com/xEHDJ659e3 — IndianPremierLeague (@IPL) April 25, 2026

केएल राहुल आणि नितीश राणाने पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई केली आहे. केएल राहुलने शानदार शकत लगावले आहे. तर नितीश राणाने देखील जबरदस्त खेळी केली आहे. गेल्या काही सामन्यात त्याचा फॉर्म चांगला नव्हता मात्र त्याने आजच्या सामन्यात सगळी उणीव भरून काढली आहे. डेव्हिड मिलरने 3 बॉलमध्ये 3 रन्स केल्या. त्यामुळे पंजाब किंग्जसमोर दिल्लीच्या संघाने भला मोठा डोंगर उभा केला आहे.

IPL 2026: धोनीचा ‘तो’ विक्रम इतिहासजमा! KL Rahul चा धमाका; दिल्लीसाठी ठरला ‘संकटमोचक’

पंजाब किंग्जची गोलंदाजी

पंजाब किंग्जकडून अर्शदीप सिंगने पहिली ओव्हर टाकली. पहिले काही ओव्हर रन्स करण्यासाठी फलंदाजांना मेहनत करावी लागली. अखेर तिसऱ्या ओव्हरमध्ये अर्शदीप सिंग निसांकाला आउट केले. पंजाब किंग्जच्या गोलंदाजांना केएल राहुल आणि नितीश राणा यांनी अक्षरश: रडवले आहे. निसांका नंतर त्यांना एकही विकेट मिळवता आलेली नाही.  शेवटच्या ओव्हरमध्ये झेवियर बार्टलेटने नितीश राणाला आउट केले.

पंजाब किंग्जची संभाव्य टीम: प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्या, कूपर कॉनोली, श्रेयस अय्यर, मार्क्स स्टॉइनिस, नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्को जानसेन, झेवियर बार्टलेट, विजयकुमार वैशाक, युझवेंद्र चहल, अर्शर्दीप सिंग.

DC Vs PBKS Live: अखेर 7 व्या सामन्यात अक्षरने बदलला निर्णय; टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय

दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य टीम: केएल राहुल (यष्टीरक्षक), पथुम निसंका, समीर रिझवी, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, औकिब नबी डार, कुलदीप यादव, टी. नटराजन, मुकेश कुमार, लुंगी एनगिडी, आशुतोष शर्मा.

Web Title: Kl rahul and nitish rana dc set 265 runs target to pbks tata ipl 2026 live updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 05:26 PM

Topics:  

  • IPL 2026
  • PBKS vs DC

संबंधित बातम्या

Trust A Bihari…इंटरनेटवर धुमाकूळ! वैभव सूर्यवंशीने खेळला धोनीचा Helicopter Shot, राजस्थान रॉयल्सने दिले धमाल कॅप्शन
1

Trust A Bihari…इंटरनेटवर धुमाकूळ! वैभव सूर्यवंशीने खेळला धोनीचा Helicopter Shot, राजस्थान रॉयल्सने दिले धमाल कॅप्शन

KL Rahul ने दाखवला ‘क्लास’; दीड शतक करणारा पहिला भारतीय; ‘या’ खेळाडूचा रेकॉर्ड मोडला
2

KL Rahul ने दाखवला ‘क्लास’; दीड शतक करणारा पहिला भारतीय; ‘या’ खेळाडूचा रेकॉर्ड मोडला

IPL 2026: रोहित शर्मा कधी खेळणार? SRH विरूद्ध सामन्यापूर्वी फिटनेसबाबत मोठे अपडेट
3

IPL 2026: रोहित शर्मा कधी खेळणार? SRH विरूद्ध सामन्यापूर्वी फिटनेसबाबत मोठे अपडेट

IPL 2026: धोनीचा ‘तो’ विक्रम इतिहासजमा! KL Rahul चा धमाका; दिल्लीसाठी ठरला ‘संकटमोचक’
4

IPL 2026: धोनीचा ‘तो’ विक्रम इतिहासजमा! KL Rahul चा धमाका; दिल्लीसाठी ठरला ‘संकटमोचक’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.