पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये सामना पार पडला या सामन्यात दिल्लीच्या संघासमोर 207 धावांचे लक्ष्य उभे केले होते. यामध्ये रिझवी आणि करून नायर याने कमालीची खेळी खेळून संघाला विजय…
पंजाब किंगच्या संघाने फलंदाजीचे आव्हान स्वीकारत दिल्ली कॅपिटल्स समोर 207 लक्ष्य उभे केले आहे. या सामन्यात पहिल्या डावामध्ये खेळाडूंची कामगिरी कशी राहिली या संदर्भात सविस्तर जाणून घ्या.
आजच्या सामन्याच दिल्लीच्या संघाने नाणेफेक जिंकुन पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यात अक्षर पटेल हा सामना खेळणार नाही, तो आजारामुळे मागील सामन्यात देखील अनुपस्थित होता.
पंजाब किंग्जसाठी टॉप-२ मध्ये राहण्यासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. जर पीबीकेएसने आज डीसीला हरवले तर श्रेयस अय्यरचा संघ पॉइंट्स टेबलमध्ये नंबर-१ बनू शकतो. चला पीबीकेएस विरुद्ध डीसी खेळपट्टी अहवालावर एक…
आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामाती ६६ वा सामना आज पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळवला जाणार आहे. पंजाब संघ प्रथम स्थान मिळवण्याच्या दृष्टीने खेळणार आहे. तर दिल्ली प्रतिष्ठा…
काल (८ मे) धर्मशाळेत पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणारा सामना सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करण्यात आला होता. या दरम्यान एका चीअरलीडरला एक थरारक अनुभव आला. ज्याचा व्हिडिओ सद्या व्हायरल…
पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये सुरु असलेला सामना लगेचच थांबवण्यात आला आणि त्यानंतर आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
धर्मशाला येथे पंजाब किंग्सचा सामना सध्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध होत होता. त्यानंतर सुरक्षेच्या कारणामुळे सामना रद्द करण्यात आला आहे. आजचा सामन्यात पंजाब किंग्सच्या संघाने फलंदाजी दमदार गेली होती.
आजच्या सामन्यात श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाब किंग्सचा संघ सध्या चांगला फॉर्ममध्ये आहे त्यांचा देखील कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध एक सामना पावसामुळे रद्द झाला…
चॅम्पियन ट्रॅाफीच्या वेळी युजवेंद्र चहल आणि आरजे महविश हे दोघे एकत्र दिसले होते. त्यानंतर ते दोघे डेटींग करण्याच्या चर्चा सुरू होत्या. युजवेंद्र चहलची आणखी एक पोस्ट चर्चेत आहे.
आज पंजाब किंग्स विरूध्द दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये सामना होण्याआधी बॅालीवूडचे प्रिसिध्द गायक बी प्राक भारतीय सशस्त्र दलांना आज श्रद्धांजली अर्पण करणार आहेत.