Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026: धोनीचा ‘तो’ विक्रम इतिहासजमा! KL Rahul चा धमाका; दिल्लीसाठी ठरला ‘संकटमोचक’

दिल्ली कॅपिटल्सच्या डावाची सुरुवात करण्यासाठी पथूम निसांका आणि केएल. राहुल मैदानात उतरले. दोघांनी सावध पवित्रा घेत डावाची सुरुवात केली. मात्र तिसऱ्या ओव्हरमध्ये पथूम निसांका 11 रन्स करून आउट झाला.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 25, 2026 | 04:34 PM
IPL 2026: धोनीचा ‘तो’ विक्रम इतिहासजमा! KL Rahul चा धमाका; दिल्लीसाठी ठरला ‘संकटमोचक’
Follow Us
Close
Follow Us:

केएल राहुलने केले शानदार अर्धशतक
दिल्ली कॅपिटल्ससाठी आजचा सामना महत्वाचा
पथूम निसांका आजही स्वस्तात झाला बाद

Tata IPL 2026 PBKS Vs DC Live Updates: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज हा सामना सध्या अरुण जेटली स्टेडियमवर सुरू आहे. दरम्यान दिल्लीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीची जोडी असलेल्या निसांका आणि केएल राहुलला चांगली भागीदारी रचता आली नाही. केएल राहुलने आपला क्लास दाखवला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा डाव त्याने सावरला आहे. केएल राहुलने शानदार अर्धशतक करत महेंद्रसिंह धोनीचा देखील रेकॉर्ड मोडला आहे. त्याबाबत देखील जाणून घेऊयात.

K-eeping it L-ethal with the bat 👊 3️⃣rd FIFTY of the season for KL Rahul and it comes in just 2️⃣6️⃣ balls 👏 Updates ▶️ https://t.co/0oSkMZgNAV#TATAIPL | #KhelBindaas | #DCvPBKS | @klrahul | @DelhiCapitals pic.twitter.com/IPKsGU3nQW — IndianPremierLeague (@IPL) April 25, 2026

दिल्ली कॅपिटल्सच्या डावाची सुरुवात करण्यासाठी पथूम निसांका आणि केएल. राहुल मैदानात उतरले. दोघांनी सावध पवित्रा घेत डावाची सुरुवात केली. मात्र तिसऱ्या ओव्हरमध्ये पथूम निसांका 11 रन्स करून आउट झाला. त्यानंतर केएल राहुल आणि नितीश राणाने दिल्लीचा डाव सावरला. केएल राहुलने 26 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आहे.

आयपीएलच्या आतापर्यंतच्या प्रवासात ज्या भारतीय आणि परदेशी फलंदाजांनी सर्वाधिक धावा केल्या आहेत, त्यांची अधिकृत आकडेवारी खालीलप्रमाणे आहे.

विराट कोहली – भारत- 274

रोहित शर्मा – भारत – 276

शिखर धवन – भारत – 222

डेव्हिड वॉर्नर – ऑस्ट्रेलिया – 184

सुरेश रैना – भारत – 205

एमएस धोनी – भारत – 278

केएल राहुल भारत – 151

केएल राहुलने मोडला धोनीचा रेकॉर्ड

आयपीएलमध्ये केएल राहुलने महेंद्र सिंह धोनीचा रेकॉर्ड मोडला आहे. 13 रन्स पूर्ण करताच त्याने धोनीचा रेकॉर्ड मोडला आहे. केएल राहुलने धोनीचा 5,439 रन्सचा टप्पा पूर्ण केला आहे. त्यामुळे केएल राहुलने यशस्वी फलंदाजांच्या यादीत आपले रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

पंजाब किंग्जची गोलंदाजी

पंजाब किंग्जकडून अर्शदीप सिंगने पहिली ओव्हर टाकली. पहिले काही ओव्हर रन्स करण्यासाठी फलंदाजांना मेहनत करावी लागली. अखेर तिसऱ्या ओव्हरमध्ये अर्शदीप सिंग निसांकाला आउट केले.

DC Vs PBKS Live: अखेर 7 व्या सामन्यात अक्षरने बदलला निर्णय; टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय

पंजाब किंग्जची संभाव्य टीम: प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्या, कूपर कॉनोली, श्रेयस अय्यर, मार्क्स स्टॉइनिस, नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्को जानसेन, झेवियर बार्टलेट, विजयकुमार वैशाक, युझवेंद्र चहल, अर्शर्दीप सिंग.

दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य टीम: केएल राहुल (यष्टीरक्षक), पथुम निसंका, समीर रिझवी, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, औकिब नबी डार, कुलदीप यादव, टी. नटराजन, मुकेश कुमार, लुंगी एनगिडी, आशुतोष शर्मा.

Web Title: Kl rahul nmake half century and break ms dhoni record against pbks tata ipl 2026 live updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 04:20 PM

Topics:  

  • IPL 2026
  • KL. Rahul
  • PBKS vs DC

संबंधित बातम्या

Trust A Bihari…इंटरनेटवर धुमाकूळ! वैभव सूर्यवंशीने खेळला धोनीचा Helicopter Shot, राजस्थान रॉयल्सने दिले धमाल कॅप्शन
1

Trust A Bihari…इंटरनेटवर धुमाकूळ! वैभव सूर्यवंशीने खेळला धोनीचा Helicopter Shot, राजस्थान रॉयल्सने दिले धमाल कॅप्शन

KL Rahul ने दाखवला ‘क्लास’; दीड शतक करणारा पहिला भारतीय; ‘या’ खेळाडूचा रेकॉर्ड मोडला
2

KL Rahul ने दाखवला ‘क्लास’; दीड शतक करणारा पहिला भारतीय; ‘या’ खेळाडूचा रेकॉर्ड मोडला

DC Vs PBKS Live: राणा जी माफ कर दो! पंजाबची लाज घालवली; ‘किंग्ज’ला विजयासाठी 265 रन्सची गरज
3

DC Vs PBKS Live: राणा जी माफ कर दो! पंजाबची लाज घालवली; ‘किंग्ज’ला विजयासाठी 265 रन्सची गरज

IPL 2026: रोहित शर्मा कधी खेळणार? SRH विरूद्ध सामन्यापूर्वी फिटनेसबाबत मोठे अपडेट
4

IPL 2026: रोहित शर्मा कधी खेळणार? SRH विरूद्ध सामन्यापूर्वी फिटनेसबाबत मोठे अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.