Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

KKR गेम करणार! रायडर्स प्लेऑफ गाठणार का? सलग 4 विजयांनी दिले ‘हे’ मोठे संकेत; पहा रणनीती

सध्या केकेआरचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये सातव्या स्थानावर आहे. तयांचे 9 पॉईंट्स झाले आहेत. केकेआरला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी अद्याप बरीच लढाई जिंकणे महत्वाचे असणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 09, 2026 | 04:08 PM
KKR गेम करणार! रायडर्स प्लेऑफ गाठणार का? सलग 4 विजयांनी दिले ‘हे’ मोठे संकेत; पहा रणनीती
Follow Us
Follow Us:

केकेआरने जिंकला सलग चौथा सामना 
अजिंक्य रहाणेचा संघ प्ले ऑफच्या शर्यतीत कायम 
31 मे रोजी होणार आयपीएलचा अंतिम सामना

Tata IPL 2026 KKR Playoff: काल दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात केकेआरने दिल्लीचा 8 विकेट्सने दारुण पराभव केला आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामातील सलग चौथा विजय केकेआरने मिळवला आहे. त्यामुळे त्यांच्या प्ले ऑफ मध्ये जाण्याच्या आशा जिवंत राहिल्या आहेत. आता हे समीकरण कसे होऊ शकते याबाबत जाणून घेऊयात.

केकेआरने सलग 4 सामने जिंकून पॉईंट्स टेबलमध्ये आघाडी घेतली आहे. या विजयामुळे केकेआरच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा अजूनही कायम असून आगामी सामन्यांमध्ये गुणतालिकेतील समीकरणं अधिकच रंजक होणार आहेत. केकेआरला प्ले ऑफमध्ये प्रवेश करायचं असेल तर उर्वरित पुढील सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. जर केकेआरने आपले उर्वरित चारही सामने जिंकले, तर त्यांच्या खात्यात एकूण 1 7गुण होतील. 17 पॉईंट्ससह केकेआर सहजपणे प्लेऑफसाठी पात्र ठरेल.

सध्या केकेआरचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये सातव्या स्थानावर आहे. तयांचे 9 पॉईंट्स झाले आहेत. केकेआरला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी अद्याप बरीच लढाई जिंकणे महत्वाचे असणार आहे. सलग चांगल्या कामगिरीमुळे केकेआरचे आव्हान संपुष्टात आलेले नाही. सध्याचे समीकरण पाहता कोणताही संघ प्लेऑफ मध्ये जाऊ शकतो, असे चित्र निर्माण झाले आहे. चांगल्या फरकाने केकेआरने सामना जिंकला असल्यामुळे त्यांच्या रनरेटमध्ये देखील फायदा झाला आहे.

Web Title: Kolkata knight riders chance to enter play off in tata ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 04:08 PM

Topics:  

  • Ajinkya Rahane
  • IPL 2026
  • Kolkata Knight Riders

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.