Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॉमनवेल्थ स्पर्धेमध्ये पी. व्ही. सिंधूनंतर लक्ष्य सेनची सुवर्णपदकाची कमाई

बॅडमिंटनपटू लक्ष्य सेननं (Lakshya Sen) पुरुष एकेरीमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे. त्याने मलेशियाच्या के एंग जे यॉन्ग (Tze Yong Ng) याला हरवून सुवर्णपदकावर (Gold Medal To Lakshya Sen) आपलं नाव कोरलं आहे.

  • By साधना
Updated On: Aug 08, 2022 | 04:57 PM
lakshya sen

lakshya sen

Follow Us
Close
Follow Us:

बर्मिंगहॅम: कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेननं (Lakshya Sen) पुरुष एकेरीमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे. त्याने मलेशियाच्या के एंग जे यॉन्ग (Tze Yong Ng) याला हरवून सुवर्णपदकावर (Gold Medal To Lakshya Sen) आपलं नाव कोरलं आहे. अटीतटीच्या या सामन्यात सेननं तीन पैकी दोन सेट जिंकत १९-२१, २१-९, २१-१६ च्या फरकाने सामना जिंकला आहे. कॉमनवेल्थ स्पर्धेतील हे भारताचं २० वं सुवर्णपदक आहे. भारताच्या एकूण पदकांची संख्या आता ५७ झाली आहे. यामध्ये १५ रौप्यपदक आणि २२ कांस्यपदकांचा समावेश आहे.

?LAKSHYA ACHIEVED ?!!

Our young sensation @lakshya_sen clinches the GOLD after a solid comeback, winning 2-1 (19-21 21-9 21-16) against Tze Yong (MAS) in the Badminton MS Gold Medal bout at the #CommonwealthGames2022?#Cheer4India pic.twitter.com/FdSw6dWXrG

— SAI Media (@Media_SAI) August 8, 2022

[read_also content=”शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ, गुंतवणूकदार सुखावले https://www.navarashtra.com/business/share-market-update-sensex-and-nifty-points-increased-today-nrsr-313534/”]

याआधी महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूनं (PV Sindhu) कॅनडाच्या मिशेल लीविरुद्ध (Michelle Li) सामना जिंकून सुवर्णपदक जिंकलं. या स्पर्धेत पीव्ही सिंधूनं मिशेल लीविरुद्ध २१-१५, २१-१३ असा विजय मिळवत भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं आहे.

Web Title: Lakshya sen won gold medal in badminton at commonwealth games 2022 nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2022 | 04:55 PM

Topics:  

  • Badminton
  • commonwealth games 2022
  • lakshya sen

संबंधित बातम्या

Saina Nehwal Divorce: अचानक 7 वर्षाने सायना नेहवाल – पारूपल्ली कश्यप झाले वेगळे, घटस्फोटाच्या बातमीने खळबळ
1

Saina Nehwal Divorce: अचानक 7 वर्षाने सायना नेहवाल – पारूपल्ली कश्यप झाले वेगळे, घटस्फोटाच्या बातमीने खळबळ

सात्विक – चिरागच्या जोडीने मलेशियाला क्वाटरफायनलमध्ये चारली धुळ! Singapore Badminton Open च्या सेमीफायनलमध्ये मारली एंन्ट्री
2

सात्विक – चिरागच्या जोडीने मलेशियाला क्वाटरफायनलमध्ये चारली धुळ! Singapore Badminton Open च्या सेमीफायनलमध्ये मारली एंन्ट्री

Khelo India Para Games: आरती पाटील, सुकांत कदमची फायनलमध्ये धडक; सुवर्णपदकासाठी होणार लढत
3

Khelo India Para Games: आरती पाटील, सुकांत कदमची फायनलमध्ये धडक; सुवर्णपदकासाठी होणार लढत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.