व्हिक्टर अॅक्सेलसन च्या संदर्भात आता मोठी अपडेट एक समोर आले आहे. व्हिक्टर अॅक्सेलसन चार वर्षाच्या लग्नानंतर पत्नी नटालिया कोच रोहडे तिच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.
भारताच्या दोन माजी नंबर-१ बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांनी २०१८ मध्ये लग्न केले.मात्र आता अचानक घटस्फोटाच्या बातमीने क्रीडा विश्वास खळबळ उडवली आहे
आज सिंगापूर बॅटमिंटन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत मलेशियाचा सामना झाला या सामन्यात सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या दोघांनी मलेशियाच्या जोडीला 2-0 असे पराभूत करून उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला आहे.
बॅडमिंटनमध्ये महाराष्ट्राला सुवर्णपदकाची अपेक्षा असलेला आंतरराष्ट्रीय खेळाडू सुकांत कदमने फायनलमध्ये धडक दिली आहे. उपांत्य फेरीत सुकांतने हरियाणाच्या योगेशचा २१-१५, २१-१३ असा पराभव केला.
भारताचा बॅडमिंटन स्टार लक्ष्य सेन मोठ्या अडचणीत सापडला आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने त्याच्याविरुद्ध चौकशीचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण वयाच्या फसवणुकीचे आहे आणि या प्रकरणात त्याचे पालक आणि प्रशिक्षकदेखील सामील…
PV Sindhu Wedding : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे, तिने स्वतःचा तिच्या इन्स्टावर पोस्ट करीत तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्याची माहिती दिली.
रिअल स्पोर्ट्सने क्रीडा प्रतिभा व्यवस्थापनामध्ये खेळाडूंना स्ट्रॅटेजिक ब्रँड सहयोग, सर्वांगीण करिअर डेव्हलपमेंट आणि अत्याधुनिक डिजिटल प्रतिबद्धता साधने उपलब्ध करून देऊन कामगिरीचा एक मजबूत रेकॉर्ड तयार केला आहे.
2026 मध्ये होणाऱ्या ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. कॉमनवेल्थ गेम्समधील एका मोठ्या बदलामध्ये, एकूण 13 खेळ वगळण्यात आले आहेत. काय आहे याचे नेमकं कारण…
am पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित दहाव्या पीवायसी-ट्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेत उपांत्य फेरीत कॉमेट्स व फाल्कन्स या संघांनी अनुक्रमे रेव्हन्स व ईगल्स संघाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश…
पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित दहाव्या पीवायसी-ट्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेत साखळी फेरीत सलामीच्या लढतीत कॅप्स रेव्हन्स संघाने ब्लॅक हॉक्स संघाचा 6-1 असा पराभव करून विजयी सलामी दिली.
गेल्या 1-2 वर्षात सिंधूची व्यावसायिक कारकीर्द अनेक दुखापतींमुळे आणि ढासळत चाललेल्या प्रकारामुळे विस्कळीत झाली. आता सिंधू निराशाजनक कामगिरीनंतर नव्या प्रशिक्षकासह मॅटवर दिसणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सिंधुकडून भारतीय प्रेक्षकांना पदकाची अपेक्षा…
भारताची स्टार शटलर सायना नेहवाल या वर्षाच्या अखेरीपर्यंत तिच्या बॅडमिंटन कारकिर्दीच्या निवृत्तीची घोषणा करू शकते. सायनाने गगन नारंगच्या पॉडकास्टमध्ये सांगितले की, तिला एका गंभीर आजाराने ग्रासले आहे, त्यामुळे तिच्या तयारीवर…
बॅडमिंटन खेळात चांगला शटलकॉक असणे सर्वात महत्त्वाचे असते. पण शटलकॉकला कोणत्या पक्ष्याचे पंख जोडलेले असतात हे तुम्हाला माहिती आहे का? म्हणूनच शटलकॉक बनवण्याची प्रक्रिया जाणून घ्या.
भारताचा अनुभवी बॅडमिंटनपटू श्रीकांत किदांबी याला या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये यंदा जाण्याची संधी मिळाली नाही. आता त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. श्रीकांत किदांबीने ऑलिम्पिक संपताच त्याचा साखरपुडा उरकला…
Lakshya Sen : लक्ष्य सेनने बॅडमिंटन एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. त्याने भारताच्या एचएस प्रणॉयचा पराभव केला आहे. लक्ष्यने उपांत्यपूर्व फेरीत अप्रतिम कामगिरी केली आहे.
Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये महिला दुहेरीत खेळणारी भारतीय महिला टेनिसपटू अश्विनी पोनप्पा हिने तिसऱ्या गट सामन्यातील पराभवानंतर आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमधून निवृत्ती जाहीर केली. तिने घोषित केले की…
पी व्ही सिंधूने गटसाखळीतील दुसऱ्या सामन्यात एस्टोनियाच्या क्रिस्टीन कूबावर 21-5, 21-10 असा दमदार विजय मिळविला. या विजयासोबतच पी व्ही सिंधूने प्री क्वार्टर फायनलमध्ये धडक दिली आहे.
भारतीय स्टार जोडी सत्विक साईराज आणि चिराग शेट्टीच्या जोडीने इंडोनेशियाच्या जोडीला साखळी सामन्यामध्ये पराभूत करून उपांत्य पूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आहे. भारतीय जोडीने इंडोनेशिय जोडीवर २१-१३, २१-१३ असा विजय मिळवला.…