Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

LSG vs CSK : ‘कर्णधाराच्या मनात खास…’, फिरकीपटू रवी बिश्नोईकडून ऋषभ पंतचा बचाव, सीएसकेविरुद्धच्या सामन्याबाबत मोठा खुलासा

चेन्नई सुपर किंगकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर  कर्णधार ऋषभ पंतच्या निर्णयावर टीका होता आहे. परंतु लखनौचा लेग स्पिनर रवी बिश्नोईने पंतचा बचाव केला आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 16, 2025 | 07:47 AM
'Special in the captain's mind...', spinner Ravi Bishnoi defends Rishabh Pant, makes a big revelation about the match against CSK

'Special in the captain's mind...', spinner Ravi Bishnoi defends Rishabh Pant, makes a big revelation about the match against CSK

Follow Us
Close
Follow Us:

IPL 2025 : आयपीएल सामन्यात चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात चांगला स्पेल असूनही डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करण्याची संधी का मिळाली नाही हे माहित नाही, परंतु कर्णधार ऋषभ पंतच्या निर्णयाचे समर्थन लखनौचा लेग स्पिनर रवी बिश्नोईने केले आणि म्हटले की, कर्णधार म्हणून त्याच्या मनात काही विशिष्ट योजना होत्या. जेव्हा चेन्नईला ३० चेंडूत ५६ धावांची आवश्यकता होती आणि महेंद्रसिंग धोनी आणि शिवम दुबे खेळत होते, तेव्हा पंतने फिरकी गोलंदाजांऐवजी वेगवान गोलंदाजांसह गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु त्याची चाल अयशस्वी झाली आणि धोनीने ११ चेंडूत २६ धावा करून संघाला विजय मिळवून दिला. मी प्रत्यक्षात त्याच्याशी (ऋषभ पंत) याबद्दल बोललो नाही. मी दोन दा विकेटवर आलो होतो पण कदाचित त्याच्या मनात काही वेगळेच नियोजन असेल. कदाचित त्याचा दृष्टिकोन वेगळा  असेल.

हेही वाचा : RR vs DC : घरच्या मैदानावर विजय नोंदविण्यासाठी डीसी सज्ज, अक्षर पटेलसमोर संजू सॅमसनच्या राजस्थानचे आव्हान

कर्णधार परिस्थितीचे चांगले आकलन करू शकतो आणि यष्टीमागे उभा राहून तो गोष्टी चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो. म्हणून, मला वाटते की त्याने तो निर्णय घेतला जो त्याला सर्वोत्तम वाटला. माझ्या चौथ्या षटक टाकण्याबाबत त्याच्याशी कोणतीही चर्चा झाली नाही. त्याला काय करायचे आहे याची त्याची स्पष्ट दृष्टी होती. अशा तणावपूर्ण परिस्थितीत कर्णधाराने त्याच्या विचारसरणीने पुढे जाणे चांगले जेणेकरून तो चांगला निर्णय घेऊ शकेल.

ऋतुराज गायजवाडची उणीव

नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे बाहेर पडल्यानंतर आणि संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक एरिक सिमन्स यांनी सांगितले की, त्याचा प्रभाव संपूर्ण संघावर दिसून येत असतो. त्यानंतर धोनीने पुन्हा एकदा चेन्नईची जबाबदारी स्वीकारली आहे. त्याचा प्रभाव हा नेहमीच असतो. तो कर्णधार नसतानाही त्याचा संघावर प्रभाव होता. ऋतुराजसोबतचे त्याचे नाते महत्त्वाचे होते. असे नाही की तो खेळाच्या तांत्रिक बाबी शिकवतो पण तो संघात शांती आणतो. अशाप्रकारे तो तुम्हाला खेळायला शिकवतो. तो क्रिकेटची चांगली समज शिकवतो जो खेळाचा एक अतिशय महत्त्वाचा पैलू आहे.

हेही वाचा : PBKS vs KKR : पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा पलटवार! चहल – मार्को जॅन्सनच्या जोडीने केली कमाल, KKR ला 16 धावांनी केलं पराभूत

चेन्नई सुपर किंगकडून लखनौचा धुव्वा..

काल म्हणजेच सोमवार रोजी (१४ एप्रिल) भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर एलएसजी विरुद्ध सीसके सामाना खेळवण्यात आला.  नाणेफेक गामावणाऱ्या लखनौ सुपर जायंट्सने प्रथम प्रथम फलंदाजी करत २० षटकांत सात गडी गमावून १६६ धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरात  सीएसकेने तीन चेंडू शिल्लक ठेवत लक्ष्य पूर्ण करुण लागोपाठ पराभव पचवून विजय नोंदवला आहे.

Web Title: Lsg vs csk spinner ravi bishnoi backs rishabh pant

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2025 | 07:47 AM

Topics:  

  • IPL 2025
  • Ravi Bishnoi
  • Rishabh Pant

संबंधित बातम्या

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम
1

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण
2

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण

ऋषभ पंतच्या दुखापतीनंतर BCCI चे उघडले डोळे! ‘सीरियस इंजरी रिप्लेसमेंट’ या नव्या नियमाची केली घोषणा
3

ऋषभ पंतच्या दुखापतीनंतर BCCI चे उघडले डोळे! ‘सीरियस इंजरी रिप्लेसमेंट’ या नव्या नियमाची केली घोषणा

Rohit Sharma: चॅम्पियन्स ट्रॉफीचा ‘अनसीन व्हिडिओ’ आला समोर, रोहित शर्माने निवृत्तीवर दिली होती ‘ही’ प्रतिक्रिया
4

Rohit Sharma: चॅम्पियन्स ट्रॉफीचा ‘अनसीन व्हिडिओ’ आला समोर, रोहित शर्माने निवृत्तीवर दिली होती ‘ही’ प्रतिक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.