Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राष्ट्रीय जम्परोप स्पर्धेत महाराष्ट्राला घवघवीत यश, विविध राज्यातून 300 पेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग

राष्ट्रीय जम्परोप स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील मुले व मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ठाणे जिल्ह्यातील मुले व मुली यांनी ११ सुवर्ण पदके, ११ रौप्य पदके, २ कान्स्य पदके असे एकूण २४ पदके पटकावली. या स्पर्धेत अयान यादव, पुर्वा शिरसाठ या खेळाडूंनी कांस्य पदक पटकावले. या जम्परोप राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत पंजाब, जम्मू कश्मीर, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, यु.पी., दिल्ली अशा विविध राज्यातून जवळपास 300 पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 18, 2024 | 01:57 PM
राष्ट्रीय जम्परोप स्पर्धेत महाराष्ट्राला घवघवीत यश, विविध राज्यातून 300 पेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग

राष्ट्रीय जम्परोप स्पर्धेत महाराष्ट्राला घवघवीत यश, विविध राज्यातून 300 पेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग

Follow Us
Close
Follow Us:

नांदेडमधील क्रीडा संकुल यशवंत महाविद्यालयात २१ वी सब-ज्युनियर, ज्युनियर व सिनीयर जम्परोप राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. नुकतीच ही स्पर्धा संपन्न झाली आहे. या स्पर्धेत विविध राज्यातून सुमारे 300 मुलांनी सहभाग घेतला होता. या क्रीडा संकुल यशवंत महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या जम्परोप राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राला घवघवीत यश मिळाले आहे. शिवाय राज्याला अजिंक्यपद देखील मिळाले आहे.

हेदेखील वाचा- ICC च्या निशाण्यावर पाकिस्तान; खेळपट्टीपासून हॉटेलपर्यंत होणार चौकशी; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाच सदस्यीय समित केली गठीत

या स्पर्धेत सर्व खेळाडूंनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता. राष्ट्रीय जम्परोप स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील मुले व मुली यांनी ११ सुवर्ण पदके, ११ रौप्य पदके, २ कान्स्य पदके असे एकूण २४ पदके पटकावली आहेत. क्रीडा संकुल यशवंत महाविद्यालय, नांदेड या ठिकाणी नुकतीच २१ वी सब-ज्युनियर, ज्युनियर व सिनीयर जम्परोप राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा संपन्न झाली आहे. या जम्परोप राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत पंजाब, जम्मू कश्मीर, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, यु.पी., दिल्ली अशा विविध राज्यातून जवळपास 300 पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. क्रीडा संकुल यशवंत महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या जम्परोप स्पर्धेत महाराष्ट्राने राज्याला घवघवीत यश मिळवलं व अजिंक्यपद देखील मिळाले आहे.

राष्ट्रीय जम्परोप स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष नरेंद्र चव्हाण, राष्ट्रीय संपरोप संघटनेचे महासचिव साजाद खान, ऑलिंपिक निरीक्षक अशोक दुधारे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त जनार्दन गुपिले, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंबरे तसेच महाराष्ट्र राज्य जम्परोप असोसिएशने सचिव दिपक निकम आदी मान्यवर उपस्थित होते.

हेदेखील वाचा- महिला T20 विश्वचषक विजेत्या संघाला किती मिळणार बक्षीस रक्कम?

या राष्ट्रीय जम्परोप स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील मुले व मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील मुले व मुली यांनी ११ सुवर्ण पदके, ११ रौप्य पदके, २ कान्स्य पदके असे एकूण २४ पदके पटकावली. ठाणे जिल्ह्यातील मुले व मुली यांचे सराव शिबीर ठाणे जिल्हा जम्परोप असोसिएशनच्या कार्यवाह लता पाचपोर व इंडीया कोच अमन वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. महाराष्ट्राच्या यशात ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंनी दर्जेदार कामगिरी केली त्याबद्दल कार्यवाह लता पाचपोर व प्रशिक्षक अमन वर्मा यांचे खूप कौतुक करण्यात आले.

राष्ट्रीय जम्परोप स्पर्धेत भुमिका नेमाडे, पद्माक्क्षी मोकाशी, दक्षिता देकाटे, योगीता सामंत, भाग्यश्री पाटील, पारोल झनकार, तन्वी नेमाडे, अनिश अयंकर, हर्षित शहा, विहंत मोरे, ईशान पुथरन या खेळाडूंनी सुवर्णपदक पटकावले. काजल जाधव, वंश हिरोडे, वेदांत सरकटे, अवनी पांडे, नैवद्या सिंग, ख्याती यादव, अनन्या यादव, रूद्र भगत, सुक्रुता बेंडाळे, अयंश रोठे, रोनक साळवे या खेळाडूंनी रौप्यपदक पटकावले. तसेच या स्पर्धेत अयान यादव, पुर्वा शिरसाठ या खेळाडूंनी कांस्य पदक पटकावले.

Web Title: Maharashtra got a huge success in national jump rope competition more than 300 athletes participates from various states

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2024 | 01:57 PM

Topics:  

  • athletes
  • maharashtra

संबंधित बातम्या

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित
1

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले
2

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत
3

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन
4

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.