Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Student Picnic Tragedy: चेन्नईतील ‘गोल्डन बीच’वर मोठी दुर्घटना; सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा हा गट पर्यटनासाठी चेन्नईला गेला होता. आनंदाने सुरू झालेली ही पिकनिक ट्रिप या अपघातामुळे अत्यंत दुःखात परिवर्तीत झाली आहे.

  • By अनुराधा धावडे
Updated On: Feb 22, 2026 | 04:36 PM
Maharashtra Student Chennai Death, Golden Beach Chennai Accident 2026,

Maharashtra Student Chennai Death, Golden Beach Chennai Accident 2026,

Follow Us
Close
Follow Us:
  • महाराष्ट्रातून चेन्नईला सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या गटावर काळाचा घाला
  • महाराष्ट्राच्या विविध भागांतील २६ विद्यार्थ्यांचा एक गट तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे सहलीला
  • भंडारा जिल्ह्यातील रहिवासी मयुरी चौधरीचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू
 

Maharashtra Student Death In Chennai:  महाराष्ट्रातून चेन्नईला सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या गटावर काळाने घाला घातला आहे. शनिवारी चेन्नईतील प्रसिद्ध गोल्डन बीच’ वर फिरण्यासाठी गेले असताना समुद्राच्या अक्राळविक्राळ लाटांच्या प्रवाहात दोन विद्यार्थी वाहून गेले.  या हृदयद्रावक घटनेत एका विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला असून, दुसरा अद्याप बेपत्ता आहे. शोधमोहीम राबवल्यानंतर एका विद्यार्थ्याचा मृतदेह हाती लागला, तर दुसऱ्या विद्यार्थ्याचा शोध घेण्यासाठी स्थानिक पोलीस आणि तटरक्षक दलाचे प्रयत्न सुरू आहेत.

सहलीवर दुःखाचे सावट

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा हा गट पर्यटनासाठी चेन्नईला गेला होता. आनंदाने सुरू झालेली ही पिकनिक ट्रिपवर या अपघातामुळे अत्यंत दुःखात परिवर्तीत झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Sangali News : किल्ले संवर्धनातून शिवरायांना मानवंदना ; बाणूरगड येथे प्रशासनाच्यावतीने अनोखी शिवजयंती उत्साहा

अपघात कसा झाला?

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राच्या विविध भागांतील २६ विद्यार्थ्यांचा एक गट तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे सहलीला गेला होता. शनिवारी हा गट समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेण्यासाठी पोहोचला.  गटातील फक्त तीन विद्यार्थी समुद्रात उतरले तेव्हा एका मोठ्या लाटेच्या प्रवाहात वाहून गेले. भंडारा जिल्ह्यातील रहिवासी मयुरी चौधरीचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.

बचाव कार्य सुरू

अपघातानंतर लगेचच बचाव कार्यास सुरूवात झाली. गटातील एक विद्यार्थी राज केदारी याला सुरक्षितपणे वाचवण्यात आले.  पण जय पाटील हा विद्यार्थी अद्याप बेपत्ता आहे. बचाव पथके कसून शोध घेत आहेत.  जय पाटीलचे कुटुंब चेन्नईत पोहोचले आहे, तर मयुरी चौधरीचे नातेवाईकही चेन्नईला पोहचण्यासाठी  रवाना झाले आहेत.

Bhupen Bora joins BJP : आसामच्या राजकारणात मोठा भूकंप! काँग्रेसची 32 वर्षांची साथ सोडून भूपेन बोरा यां

मुख्यमंत्री फडणवीस यांचे तामिळनाडू प्रशासनाला आवाहन

यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे माहिती देताना त्यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच त्यांनी तामिळनाडू सरकारशी तात्काळ संपर्क साधला. बेपत्ता विद्यार्थ्यांसाठी शोध आणि बचाव कार्य जलद करण्यासाठी सर्व शक्य ती मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी तामिळनाडू प्रशासनाला केले आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाच्या (सीएमओ) निवेदनानुसार, फडणवीस वैयक्तिकरित्या मदत कार्यावर लक्ष ठेवून आहेत आणि महाराष्ट्र राज्य प्रशासन बाधित कुटुंबांशी सतत संपर्कात आहे. मयुरी चौधरी यांच्या निधनाबद्दल फडणवीस यांनी तीव्र शोक व्यक्त केला आणि तिच्या कुटुंबियांना सांत्वन दिले. या विद्यार्थ्यांनी कोणत्या विशिष्ट शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेतले हे सध्या स्पष्ट नाही, परंतु प्रशासन सर्व आवश्यक माहिती गोळा करण्यासाठी आणि बाधित कुटुंबियांना मदत करण्यासाठी काम करत आहे.

Web Title: One student from maharashtra drowns in the sea at chennais golden beach another is still missing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 04:26 PM

Topics:  

  • chennai
  • maharashtra
  • Marathi News

संबंधित बातम्या

UN Weather Alert : पृथ्वीवर कोसळणार निसर्गाचा प्रकोप? UN कडून आतापर्यंतचा सर्वात मोठा इशारा
1

UN Weather Alert : पृथ्वीवर कोसळणार निसर्गाचा प्रकोप? UN कडून आतापर्यंतचा सर्वात मोठा इशारा

Nurses Protest: नर्सेसच्या बदल्यांवरून वाद; ‘हा फक्त नियमांचा नव्हे तर मानवी… ’; बदल्यांवर अधिकाऱ्यांचे मत
2

Nurses Protest: नर्सेसच्या बदल्यांवरून वाद; ‘हा फक्त नियमांचा नव्हे तर मानवी… ’; बदल्यांवर अधिकाऱ्यांचे मत

Crime News: पिसे बंधूंच्या मटकाबुकीवर निर्भया पथकाची धाड, माजी नगराध्यक्षांच्या मुलासह सहाजण ताब्यात
3

Crime News: पिसे बंधूंच्या मटकाबुकीवर निर्भया पथकाची धाड, माजी नगराध्यक्षांच्या मुलासह सहाजण ताब्यात

Shivsena News : मतदार यादी पुनरीक्षणासाठी शिवसेनेची मोठी तयारी; राज्यात सव्वा लाखांहून अधिक BLA नियुक्त
4

Shivsena News : मतदार यादी पुनरीक्षणासाठी शिवसेनेची मोठी तयारी; राज्यात सव्वा लाखांहून अधिक BLA नियुक्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.