Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

३६ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा! टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्राच्या महिलांना रौप्य पदक, तर पुरुष गटात ब्रॉंझपदक

महाराष्ट्राच्या खेळाडूला बंगालची ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय खेळाडू मौमा दास हिने ६-११,१६-१४,१०-१२,१४-१२,११-६ असे चिवट झुंजीनंतर पराभूत केले आणि बंगाल संघास २-१ अशी आघाडी मिळवून दिली. परतीच्या एकेरीत घोष हिला सुतीर्था हिच्याविरुद्ध ४-११,१३-११ ,८-११, १२-१०,६-११ असा पराभव स्वीकारावा लागला.

  • By Amrut Sutar
Updated On: Sep 21, 2022 | 07:30 PM
३६ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा! टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्राच्या महिलांना रौप्य पदक, तर पुरुष गटात ब्रॉंझपदक
Follow Us
Close
Follow Us:

सूरत : उत्कंठापूर्ण लढतीत महाराष्ट्राला महिलांच्या अंतिम फेरीत पश्चिम बंगाल विरुद्ध १-३ अशी हार स्वीकारली आणि उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तर पुरुषांच्या गटात महाराष्ट्राला उपांत्य फेरीतच पराभव स्वीकारावा लागला, त्यामुळे त्यांना ब्रॉंझपदक मिळाले. महिलांच्या अंतिम लढतीत पश्चिम बंगालच्या ऐहिका मुखर्जी हिने महाराष्ट्राच्या स्वस्तिका घोष हिचा ११-३,११-५,११-३ असा दणदणीत पराभव केला. मात्र दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्राच्या रीथ रिशा टेनिसन हिने सुतीर्था मुखर्जी हिला ११-९,१३-११,११-९ असे पराभूत करीत लढतीत १-१ अशी बरोबरी केली. दिया चितळे या महाराष्ट्राच्या खेळाडूला बंगालची ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय खेळाडू मौमा दास हिने ६-११,१६-१४,१०-१२,१४-१२,११-६ असे चिवट झुंजीनंतर पराभूत केले आणि बंगाल संघास २-१ अशी आघाडी मिळवून दिली. परतीच्या एकेरीत घोष हिला सुतीर्था हिच्याविरुद्ध ४-११,१३-११ ,८-११, १२-१०,६-११ असा पराभव स्वीकारावा लागला. बंगालने ३-१ अशा फरकाने लढत जिंकून सुवर्णपदकावर नाव कोरले.

[read_also content=”माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राज्यपाल कोश्यारी यांच्यावरील चरित्रात्मक पुस्तकाचे प्रकाशन संपन्न https://www.navarashtra.com/maharashtra/publication-book-of-biographical-about-governor-bhagatsingh-koshyari-328503.html”]

दरम्यान, पुरुषांच्या उपांत्य फेरीत दिल्लीने महाराष्ट्राला ३-२ अशा गेम्सने हरवले. या लढतीमधील एकेरीच्या पहिल्या सामन्यात महाराष्ट्राच्या दीपित पाटील याला सुधांशू ग्रोवर याने ११-८,९-११,११-७,११-७ असे नमविले पाठोपाठ सानील शेट्टी याला पायस जैन याच्या विरुद्धचा सामना ११-६,८-११, १२-१०,५-११,७-११ असा गमवावा लागला. महाराष्ट्राच्या सिद्धेश पांडे याने यशांश मलिक याचा ४-११,११-९,११-९,११-९ असा पराभव करीत उत्कंठा निर्माण केली. सिद्धेश याचा सहकारी शेट्टी याने ग्रोवर याच्यावर ८-११, ११-६,११-९,७-११,१७-१५ असा रोमहर्षक विजय नोंदविला. त्यामुळे लढतीत २-२ अशी बरोबरी झाली. निर्णायक सामन्यात महाराष्ट्राच्या पाटील याला दिल्लीच्या पायस जैन याने ११-९,११-६,१२-१० असे पराभूत करीत आपल्या संघास ३-२ असा विजय मिळवून दिला.

Web Title: Maharashtra women silver medal in table tennis in national sports competition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2022 | 07:30 PM

Topics:  

  • Maharashtra team
  • Surat

संबंधित बातम्या

Surat Crime: कचऱ्यात सापडले मुंडके, घरात धड अन् डायरी सापडली, तरीही मृत्यूचे गूढ उलगडले नाही!
1

Surat Crime: कचऱ्यात सापडले मुंडके, घरात धड अन् डायरी सापडली, तरीही मृत्यूचे गूढ उलगडले नाही!

Surat Liquor Party News: सुनेच्या दारुपार्टीमुळे वैतागलेल्या सासऱ्याने फोनकरून दिली टीप; पोलिसांनी टाकली धाड आणि….
2

Surat Liquor Party News: सुनेच्या दारुपार्टीमुळे वैतागलेल्या सासऱ्याने फोनकरून दिली टीप; पोलिसांनी टाकली धाड आणि….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.