Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • महाराष्ट्र
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • ठाणे
  • देश
  • मराठी सिनेमा
  • विदेश
  • लाइफ स्टाइल
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्लीच्या विजयानंतर IPL Point Table मध्ये मोठा फेरबदल; मुंबईसह ‘या’ संघांना बाहेर जाण्याचा धोका; वाचा सविस्तर

IPL 2024 Points Table Delhi Capitals : आयपीएलचा हंगाम ऐन जोमात असताना कालच्या दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने IPL Point table मध्ये चांगलाच फरक पडलेला दिसून आला. त्यानंतर गुणतालिकेत मुंबईसह आणखी तीन संघांना बाहेर जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच, प्ले-ऑफची स्पर्धा अधिक रंगतदार झाली आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Apr 18, 2024 | 04:06 PM
IPL 2024 Points Table: Delhi's win makes play-off race interesting! With Mumbai, 'these' teams are in danger of going out

IPL 2024 Points Table: Delhi's win makes play-off race interesting! With Mumbai, 'these' teams are in danger of going out

Follow Us
Close
Follow Us:

IPL 2024 Points Table Delhi Capitals : आयपीएलचा हंगाम सध्या ऐन मोसमात आलेला असताना, कालच्या सामन्यानंतर गुणतालिकेत मोठा फेरबदल झालेला पाहायला मिळत आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सविरुद्ध एकतर्फी सामना जिंकला आणि पॉइंट टेबलमध्येही मोठी झेप घेतली. तर, गुजरात टायटन्स संघ या सामन्यात पूर्णपणे फ्लॉप ठरला. ना फलंदाज काही अप्रतिम करू शकले ना गोलंदाजांनी आपली छाप सोडली.

प्ले ऑफमधून बाहेर पडण्याचा धोका
दिल्लीच्या विजयामुळे काही संघांना आता प्ले ऑफमधून बाहेर पडण्याचा धोका आहे. या विजयासह दिल्ली कॅपिटल्सने गुणतालिकेत सहाव्या स्थानावर पोहोचले आहे. त्याचे आता 6 गुण झाले आहेत.

दुसरीकडे, गुजरात टायटन्सला या पराभवामुळे नेट रनरेटमध्ये मोठा फटका बसला आहे. गुजरातचे देखील 6 गुण आहेत, परंतु त्यांचा रन रेट -1.303 वर पोहोचला आहे. आयपीएल 2024 मध्ये, दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्सने देखील आतापर्यंत 7 सामन्यांमध्ये 3 विजय नोंदवले आहेत, परंतु नेट रनरेटमुळे दिल्ली गुणतालिकेत गुजरातपेक्षा एक स्थान वर आहे.

हे संघ गुणतालिकेत वरच्या स्थानावर

राजस्थान रॉयल्स 12 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर दुसऱ्या स्थानावर कोलकाता नाईट रायडर्सचे सध्या 8 गुण आहेत. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या चेन्नई सुपर किंग्जचे देखील सध्या 8 गुण आहेत, परंतु KKR (+1.399) चा नेट रन रेट CSK (+0.726) पेक्षा चांगला आहे. सनरायझर्स हैदराबाद चौथ्या स्थानावर आहे आणि त्यांचे 8 गुण आहेत, परंतु त्यांच्या संघाचा नेट रन रेट सध्या +0.502 आहे.

लखनऊ सुपर जायंट्सचे सध्या 6 गुण आहेत आणि संघ +0.038 च्या धावगतीने पाचव्या स्थानावर आहे. आजचा सामना जिंकल्यानंतर दिल्लीची सहाव्या क्रमांकावर झेप घेतली असून, गुजरातच्या पराभवामुळे ती सातव्या स्थानावर घसरली आहे.

‘या’ संघांना बाहेर जाण्याचा खतरा
पॉइंट टेबलमधील शेवटच्या 3 संघांबद्दल बोलायचे झाले तर, आठव्या स्थानावर पंजाब किंग्जचे सध्या 4 गुण आहेत. नवव्या क्रमांकावर असलेल्या मुंबई इंडियन्सचेही 4 गुण आहेत, पण नेट रन रेटच्या बाबतीत पंजाब (-0.218) मुंबईपेक्षा (-0.234) पुढे आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू शेवटच्या स्थानावर आहे, ज्यांना आतापर्यंत फक्त 2 गुण जमा करता आले आहेत.

Web Title: Major reshuffle in ipl 2024 point table after delhis win threat of exit for these teams including mumbai read in detail nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2024 | 03:48 PM

Topics:  

  • Chennai Super Kings
  • IPL Point Table
  • Kolkata Knight Riders
  • Punjab Kings

संबंधित बातम्या

IPL बद्दल ख्रिस गेलने केला मोठा खुलासा, म्हणाला- या संघाने माझा अनादर केला…
1

IPL बद्दल ख्रिस गेलने केला मोठा खुलासा, म्हणाला- या संघाने माझा अनादर केला…

‘तेव्हा धोनी मला शिवीगाळ करतच राहिला..’, CSK च्या माजी वेगवान गोलंदाजाचा खळबळजनक खुलासा.. 
2

‘तेव्हा धोनी मला शिवीगाळ करतच राहिला..’, CSK च्या माजी वेगवान गोलंदाजाचा खळबळजनक खुलासा.. 

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण
3

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण

Sanju Samson: संजू सॅमसन आणि राजस्थान रॉयल्समध्ये बिनसले? बटलरसोबतच्या वादामुळे संबंध बिघडल्याची चर्चा!
4

Sanju Samson: संजू सॅमसन आणि राजस्थान रॉयल्समध्ये बिनसले? बटलरसोबतच्या वादामुळे संबंध बिघडल्याची चर्चा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.