Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय खेळांमध्ये आज विक्रम नोंदवला जाणार! मनु भाकर खेळाच्या इतिहासात पहिली स्टार

आज मनु भाकर तिचा पॅरिस ऑलिम्पिकचा तिसरा फायनलचा निशाणा लावणार आहे. आज दुपारी १ वाजता या सामान्यांचे आयोजन करण्यात आले आहे. क्वालिफिकेशन राउंडमध्ये तिने दुसरे स्थान गाठून फायनलमध्ये एंट्री केली आहे. आज भारतीयांच्या नजरा मनु भाकरच्या या शेवटच्या इव्हेंट्सवर असणार आहेत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 03, 2024 | 10:22 AM
फोटो सौजन्य - ऑलिम्पिक खेळ

फोटो सौजन्य - ऑलिम्पिक खेळ

Follow Us
Follow Us:

मनु भाकर : मनु भाकरची नजर ऑलिम्पिकच्या तिसऱ्या पदकावर आहे. भारतीय खेळाच्या इतिहासामध्ये असे अजुनपर्यत कोणत्याही खेळाडूने असा चमत्कार केलेला नाही तिने भारतासाठी दोन पदक आधीच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मिळवली आहेत. भारताची स्टार शूटर मनु भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमधील तिसरी फायनल २ ऑगस्ट रोजी गाठली आहे. ती तिच्या तिसऱ्या मेडलपासून फक्त काही अंतरावर आहे. आज तिचा फायनलच्या सामना ती दुपारी १ वाजता खेळणार आहे. क्वालिफिकेशन राउंडमध्ये तिने दुसरे स्थान गाठून फायनलमध्ये एंट्री केली आहे. नजर टाका मनु भाकरच्या पॅरिस ऑलिम्पिकमधील कामगिरीवर.

मनु भाकरची कामगिरी

मनु भाकरच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, तिने आतापर्यंत पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये दोन ब्रॉन्झ मेडल जिंकली आहे. पहिल्या स्पर्धेमध्ये ती १० मीटर एअर पिस्तूलमध्ये तिने भारताला पहिले पदक मिळवून दिलं आणि तिचे ०.१ ने सिल्वर मेडल हुकलं. त्याचबरोबर ती पाहिली भारतीय महिला शुटर ठरली आहे जिने शूटिंगमध्ये पदक मिळवले आहे. त्यानंतर क्वालिफिकेशन राउंडमध्ये थेट ब्राँझ मेडल सामना गाठून मनु भाकर आणि सरबजोत सिंह यांनी कोरियाला पराभूत करून भारताला दुसरे ब्रॉन्झ मेडल मिळवून दिले आहे. त्यानंतर भारताला तिसरे पदकसुद्धा शूटिंगमधून स्वप्नील कुसाले मिळवून दिले आहे.

कालच्या क्वालिफिकेशन राउंडमध्ये मनुने दुसरे स्थान गाठून सलग तिसरी फायनल गाठली आहे. याआधी भारताचा स्टार शूटर आणि ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट अभिनव बिंद्राने तीन फायनलमध्ये प्रवेश केला होता. आजच्या भाकरच्या मॅचवर भारतीयांच्या नजरा असणार आहेत कारण भारतीयांना मनु भाकर कडून मोठ्या अपेक्षा आहेत. आजच्या पदक तिने मिळवल्यास असे भारताच्या इतिहासामध्ये एका खेळाडूने एकाच ऑलिम्पिकमध्ये तीन पदक मिळवणारा पहिला खेळाडू ठरेल. मनु भाकरच्या या कामगिरीवर भारतातील जनतेने तिचा सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Web Title: Manu bhaker is the first indian athletics win 3 medal in olympic 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2024 | 08:39 AM

Topics:  

  • Manu Bhaker
  • Paris Olympic 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.