Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FIFA 2026: गोलकीपर अन् डीफेंडरची टक्कर अन्…! Mexico ठरला नॉकआउट करणारा पहिला संघ

लीग मॅचमध्ये मेक्सिकोन साऊथ कोरियाचा 1-0 असा पराभव केला आहे. पूर्ण सामन्यात गोल झाला नव्हता. मत 58 व्या मिनिटाला मेक्सिकोने गोल केला. साऊथ कोरियाचा गोलकीपर आणि डीफेंडर यांची टक्कर झाली.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 19, 2026 | 02:01 PM
FIFA 2026: गोलकीपर अन् डीफेंडरची टक्कर अन्…! Mexico ठरला नॉकआउट करणारा पहिला संघ
Follow Us
Follow Us:
  • मेक्सिकोने केला साऊथ कोरियाचा पराभव
  • साऊथ कोरियाचा 1-0 ने पराभव 
  • मेक्सिको संघ पोहोचला नॉकआउटच्या जवळ 
Mexico Vs South Corea Updates: सध्या फिफा वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचा थरार सुरू आहे. बरेचसे सामने पार पडले आहेत. दरम्यान काल मेक्सिको आणि साऊथ कोरियामध्ये महत्वाचा सामना झाला. या सामन्यानंतर फिफा वर्ल्ड कपमध्ये नॉकआउटमध्ये पोहोचणारा मेक्सिको हा पहिला संघ ठरला आहे. चुरशीच्या सामन्यात मेक्सिकोचा विजय झाला आहे.

लीग मॅचमध्ये मेक्सिकोन साऊथ कोरियाचा 1-0 असा पराभव केला आहे. पूर्ण सामन्यात गोल झाला नव्हता. मत 58 व्या मिनिटाला मेक्सिकोने गोल केला. साऊथ कोरियाचा गोलकीपर आणि डीफेंडर यांची टक्कर झाली. त्यामुळे मेक्सिकोने केलेला गोल थेट गोलपोस्टमध्ये गेला. मेक्सिकोचा खेळाडू रोमोने हा महत्वाचा गोल केला.

यंदा फिफा वर्ल्डकपचे सामने मेक्सिकोमध्ये देखील होत आहेत. दरम्यान यजमान मेक्सिको संघाने आपल्या घरच्या मैदानावर आणि चाहत्यांच्या अभूतपूर्व पाठिंब्याच्या जोरावर फिफा वर्ल्ड कपमध्ये नॉकआउटमध्ये धडक मारली आहे. ग्रुप ‘ए’ मधील एका चुरशीच्या सामन्यात मेक्सिकोने साऊथ कोरियाचा १-० असा पराभव केला. २०२२ च्या विश्वचषकात ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडणाऱ्या मेक्सिकोसाठी हा विजय आणि सलग दोन सामने जिंकणे अत्यंत ऐतिहासिक ठरले आहे.

Colombia vs Uzbekistan: 4 वर्षांचा वनवास संपला! कोलंबियाचे दणक्यात पुनरागमन; उझबेकिस्तानचा दारुण पराभव

कोलंबियाचे दणक्यात पुनरागमन

सध्या फिफा वर्ल्ड कपचा थरार सुरू आहे. प्रत्येक सामना अत्यंत रोमांचक आणि शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकतेने भरलेला असा होताना दिसून येत आहे. काल कोलंबिया अन् उझबेकिस्तान (Football) या दोन संघांमध्ये महत्वाचा सामना पार पडला. या सामन्यात कोलंबियाने उझबेकिस्तानचा दारुण पराभव केला आहे. कोलंबियाचा संघ 2022 मध्ये फिफा वर्ल्डकपमध्ये प्रवेश करण्यास अपात्र ठरला होता. मात्र यंदा 2026 मध्ये कोलंबियाच्या संघाने दणक्यात सुरुवात केली आहे. ऐतिहासिक इस्टाडिओ अझटेका स्टेडियमवर उझबेकिस्तानचा ३-१ असा दारुण पराभव केला आहे. त्यामुळे कोलंबियाने या स्पर्धेत आपली विजयी सुरुवात केली आहे.

FIFA World Cup 2026: मैदानावर फुटबॉल नव्हे, थेट विषारी साप! जर्मनीची टीम थोडक्यात बचावली

40 व्या मिनिटाला कोलंबियाने पहिला गोल केला. उझबेकिस्तानविरुद्ध कोलंबियाने 1-0 अशी आघाडी मिळवली. दुसऱ्या डावात उझबेकिस्ताने आक्रमक खेळ केला. एक तास पूर्ण झाल्यावर त्यांनी पहिला गोल केला. त्यामुळे दोन्ही संघ 1-1 या बरोबरीत आले. मात्र उझबेकिस्तानचा हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. कोलंबियाने अवघ्या ५ मिनिटांत पुन्हा सामन्यावर पकड मिळवली. शेवटच्या काही मिनिटांमध्ये कोलंबियाने 2 गोल करत सामन्यावर विजय मिळवला.

Web Title: Mexixo beat south corea 1 0 and enter knockout in fifa world cup 2026 league

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 01:58 PM

Topics:  

  • Fifa World Cup
  • mexico news
  • South korea

संबंधित बातम्या

Asian-games: सलग तिसऱ्या सामन्यात भारतीय हॉकी संघाचा विजय, ‘या’ संघाला दाखवला घरचा रस्ता
1

Asian-games: सलग तिसऱ्या सामन्यात भारतीय हॉकी संघाचा विजय, ‘या’ संघाला दाखवला घरचा रस्ता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.