फोटो सौजन्य – X (MI New York)
MLC Final 2025 : मेजर क्रिकेट लीग 2025 चा आज फायनलचा सामना खेळवण्यात आला. या सामन्यामध्ये एमआय न्यूयॉर्क विरुद्ध वॉशिंग्टन फ्रीडम या दोन संघांमध्ये लढत पाहायला मिळाली. या सामन्यात वॉशिंग्टन फ्रीडमच्या संघाला एमआय न्यूयॉर्कच्या संघाने पराभूत करून मेजर क्रिकेट लीग 2025 जेतेपद नावावर केले आहे. या सामन्यांमध्ये रचिन रवींद्र याने वॉशिंग्टन फ्रीडमच्या संघासाठी चांगली कामगिरी केली होती, पण तो संघाला विजयापर्यंत नेण्यात अपयशी ठरला. तर एम आय न्यूयॉर्क संघासाठी क्विंटन डीकॉक याने दमदार फलंदाजी केली.
एम आय न्यूयॉर्कचे कर्णधारपद हे निकलस पुरण याच्याकडे होते तर वॉशिंग्टन फ्रीडमचे नेतृत्व ग्लेन मॅक्सवेल करत होता. एमआय न्यूयॉर्क विरुद्ध वॉशिंग्टन फ्रीडम या सामन्यामध्ये दोन्ही संघांची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर वाचा. सामन्यामध्ये वॉशिंग्टन फ्रीडमच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले करून त्याची करण्याचा निर्णय घेतला होता. संघाने पहिले फलंदाजी परत 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 180 धावा केल्या होता. एमआय न्यूयॉर्कसाठी दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी चांगली सुरुवात करून दिली.
YOU CAN’T ASK FOR A BETTER FINISH ‼️ The men in blue and gold are MLC Champions once more 🏆 pic.twitter.com/H87dKZ1VSz
— Cognizant Major League Cricket (@MLCricket) July 14, 2025
मोनक पटेल याने 28 धावांची खेळी खेळली या मैदानावर एक षटकार आणि दोन चौकार मारले. प्रिंटन टीका करण्याचे 40 चेंडूमध्ये 77 धावा केल्या. यामध्ये मोनक पटेलने 4 षटकार आणि 6 चौकार मारले. प्रत्युत्तरात, वॉशिंग्टन फ्रीडम संघाला ५ विकेट गमावल्यानंतर फक्त १७५ धावा करता आल्या. ग्लेन फिलिप्सने आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पण शेवटच्या षटकात रुशील उगारकरने १२ धावांचा बचाव केला आणि एमआयला विजेतेपद मिळवून दिले. रुशील उगारकरने ४ षटकात ३२ धावा देत २ विकेट घेतल्या. त्याच वेळी, ट्रेंट बोल्टनेही ३२ धावा देत २ विकेट घेतल्या.
IND VS ENG : चार विकेट्स गमावूनही वॉशिंग्टन सुंदरने भारताच्या विजयाची केली घोषणा, पहा Video
एमआय न्यू यॉर्क संघासाठी एमएलसी २०२५ ची सुरुवात खूपच निराशाजनक झाली, परंतु असे म्हटले जाते की जर तुम्ही काहीतरी साध्य करण्याचा दृढनिश्चय केला तर कितीही अडचणी आल्या तरी एक दिवस तुम्हाला यश मिळेलच. नवीन कर्णधार निकोलस पूरनच्या संघानेही तेच केले. पूरनच्या संघाने एमएलसी सामने खेळत राहिले. पहिल्या ७ पैकी ६ सामन्यांमध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला, परंतु त्यानंतर त्यांनी सलग दोन सामने जिंकले आणि एलिमिनेटर सामनाही जिंकला. त्यानंतर चॅलेंजर सामना जिंकल्यानंतर त्यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आणि आता अंतिम सामन्यात एमआय न्यू यॉर्कने पॉइंट्स टेबलमधील अव्वल संघ वॉशिंग्टन फ्रीडमचा पराभव केला.