किरॉन पोलार्डने एमआय न्यू यॉर्कला मेजर लीग क्रिकेट २०२५ चे विजेतेपद जिंकून देण्यात मोठी भूमिका बजावली आहे. या विजयासह, पोलार्डने खास विक्रम केला आहे. त्याने त्याचा १७ वा टी-२० फायनल…
एम आय न्यूयॉर्कचे कर्णधारपद हे निकलस पुरण याच्याकडे होते तर वॉशिंग्टन फ्रीडमचे नेतृत्व ग्लेन मॅक्सवेल करत होता. एमआय न्यूयॉर्क विरुद्ध वॉशिंग्टन फ्रीडम या सामन्यामध्ये दोन्ही संघांची कामगिरी कशी राहिली सविस्तर…
कर्णधार निकोलस पूरनचा एमआय न्यू यॉर्क तीन हंगामात दुसऱ्यांदा अंतिम सामना खेळत आहे आणि त्यांना पुन्हा एकदा चॅम्पियन बनण्याची संधी आहे. 14 जुलै २०२५ रोजी वॉशिंग्टन फ्रीडम आणि एमआय न्यू…
MI New York चे कर्णधारपद हे पहिल्यांदाच पुरण सांभाळत आहे. तर वॉशिंग्टन फ्रीडम या संघाचे कर्णधार पद हे ग्लेन मॅक्सवेल सांभाळताना दिसत आहे. MLC च्या फायनलच्या सामन्यांमध्ये एमआय न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टन…
मेजर क्रिकेट लीग 2025 मध्ये एक अजब कारनामा बघायला मिळाला आहे. ग्लेन मॅक्सवेलची टीम वॉशिंग्टन फ्रीडम सामना न खेळताच मेजर क्रिकेट लीग 2025 च्या अंतिम सामन्यात पोहचली आहे.
क्सास सुपर किंग्स विरुद्ध वाॅशिंग्टन सुंदर या सामन्यात टेक्सास सुपर किंग्जच्या फलंदाजाने डावाच्या शेवटच्या षटकात गोलंदाजांना अशा प्रकारे फलंदाजी केली की तिथे उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले.
टेक्सास सुपर किंग्ज आणि एमआय न्यू यॉर्क यांच्यात झालेल्या सामन्यात त्याने तुफानी फलंदाजी करताना शतक झळकावले. या सामन्यात फाफ डू प्लेसिसने ५३ चेंडूंचा सामना करत १०३ धावांची धमाकेदार खेळी केली.
वॉशिंग्टन फ्रीडमचा एक खेळाडू फलंदाजीत अपयशी ठरला आणि खाते न उघडता बाद झाला, तर या खेळाडूने गोलंदाजीत अद्भुत कामगिरी दाखवली. गोलंदाजीत या खेळाडूने ५ बळी घेत सामना उलटला.
एमआय न्युऑर्क विरुद्ध सिएटल ऑर्कस या सामन्यात पूरनने सिएटल ऑर्कासच्या गोलंदाजांना चकवा दिला आणि हंगामातील पहिले शतकही ठोकले. तजिंदर ढिल्लन यांने देखील अप्रतिम फलंदाजी केली.
लॉस एंजेलिस नाईट रायडर्स विरुद्ध वॉशिंग्टन फ्रीडम या सामन्यात लॉस एंजेलिस नाईट रायडर्सच्या फलंदाजांनी वॉशिंग्टन फ्रीडमच्या गोलंदाजांना धुडकावून लावले, परंतु तरीही संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
आयपीएल २०२५ मध्ये अपयशी ठरल्यानंतर, फाफ डू प्लेसिस मेजर लीग क्रिकेट २०२५ मध्ये धमाल करत आहे. ४० वर्षांच्या वयातही, फाफ डू प्लेसिस २१-२२ वर्षांच्या क्रिकेटपटूइतकाच चपळ आहे.
सिएटल ऑर्कासच्या संघाला या स्पर्धेमध्ये सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. एमआय न्युऑर्कच्या संघाने या सामन्यात विजय मिळवुन गुणतालिकेमध्ये चौथे स्थान गाठले आहे. या सामन्यात मोहक पटेल याने चाहत्यांचे…
सध्या अमेरिकेत मेजर लीग क्रिकेटची धूम सुरू आहे. या लीगमध्ये अनेक देशांचे खेळाडू धमाल करत आहेत. त्याच वेळी, टेक्सास सुपर किंग्ज आणि सिएटल ऑर्कास यांच्यात झालेल्या सामन्यात खेळाडूची स्फोटक कामगिरी…
रचिन रविंद्रने या सामन्यात सिएटल ऑर्कासविरुद्ध 44 धावांची खेळी खेळली होती. आजच्या सामन्यात दोन्ही संघाची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
एमआय न्यू यॉर्क विरुद्ध टेक्सास सुपर किंग्ज यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात ट्रेंट बोल्ट हा धावबाद झाला. आता तो ज्याप्रकारे धावबाद झाला आहे त्या मजेशीर घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल…
टेक्सास सुपर किंग्स विरुद्ध एम आय न्यूयॉर्क हा सामना फारच मिळून जग ठरला या या सामन्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे त्या संदर्भात आम्ही तुम्हाला…
एमआय न्यू यॉर्कचे कर्णधार पद हे निकोलस पूरन यांच्याकडे आहे. परंतु तो कर्णधार होताच पूरनचा फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे. आजच्या सामन्यात दोन्ही संघाची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर जाणून…
आजपासुन या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या सामन्यात दोन्ही संघाची कामगिरी कशी राहिली यांसंदर्भात सविस्तर जाणुन घ्या. हा सामना जिंकून सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सने सीझन-३ ची शानदार सुरुवात केली आहे.
सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स आणि वॉशिंग्टन फ्रीडम या सामन्यात सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सच्या फलंदाजांनी वॉशिंग्टन फ्रीडमच्या गोलंदाजांना धुडकावून लावले. स्फोटक फलंदाजी करताना फिन अॅलनने फक्त ५१ चेंडूत १५१ धावा केल्या.
आता निकोलस पुरनचे नशीब निवृतीनंतर फुलले आहे, त्याच्या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. त्यानंतर आता मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने त्याच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.