Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

 ‘धर्माच्या नावाखाली..’, Pahalgam Terrorist Attack वर Mohammad Siraj चा संताप, Amit Shah यांना केली ‘ही’ मागणी.. 

देशाला हादरा बसणारी घटना घडली आहे.  जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २८ निष्पाप लोकांचा दुर्दैवी बळी गेला आहे. याबाबत क्रिकेट जगतातून दुःख आणि निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 24, 2025 | 08:40 AM
'In the name of religion..', Mohammad Siraj's anger over Pahalgam Terrorist Attack, made 'this' demand to Amit Shah..

'In the name of religion..', Mohammad Siraj's anger over Pahalgam Terrorist Attack, made 'this' demand to Amit Shah..

Follow Us
Close
Follow Us:

Pahalgam Terrorist Attack : देशात आयपीएल २०२५ चा थरार रंगला आहे तर दुसरीकडे देशाला हादरा बसणारी घटना घडली आहे.  जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २८ निष्पाप लोकांचा दुर्दैवी बळी गेला आहे. तसेच २० हून अधिक लोक गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे. या हल्ल्यानंतर संपूर्ण देश शोकाकुल झाला आहे.  एकीकडे भारत सरकार दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी करत असताना, दुसरीकडे देशातील जनतेचा राग आता क्रिकेटच्या मैदानावर जाऊन पोहोचला आहे. या दरम्यान, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, मोहम्मद शमी आणि इरफान पठाण सारख्या खेळाडूंनी दहशतवाद्यांच्या या भ्याड कृत्याबद्दल दुःख व्यक्त करत निषेध व्यक्त केला आहे.

आता या यादीत भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे नाव जोडले गेले आहे. त्याने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवाला आहे. गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्याची मागणी त्याने केली आहे. या दरम्यान, मोहम्मद शमीने गृहमंत्री अमित शहा यांना श्रद्धांजली वाहतानाचा फोटो शेअर केला असून त्याने या घटनेने खूप दुःखी असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा : Happy Birthday Sachin Tendulkar : २४ वर्षांची लखलखीत क्रिकेट कारकिर्द, निवृत्तीच्या क्षणाने क्रीडा जगताला रडवलं..

मोहम्मद सिराजकडून दुःख व्यक्त

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर दु:ख व्यक्त केले आहे. त्याबाबत त्याने एक पोस्ट देखील शेअर  केली आहे. यादरम्यान, त्याने भारताचे गृहमंत्री अमित शहा यांना श्रद्धांजली वाहतानाचा एक फोटो शेअर केला आणि त्यावर लिहिले आहे की, पहलगाममधील भयानक आणि दुःखद दहशतवादी हल्ल्याबद्दल त्याने नुकतेच वाचले. ही एक अतिशय वेदनादायक आणि धक्कादायक घटना आहे. धर्माच्या नावाखाली निष्पाप लोकांना मारणे हे खूप वाईट आणि अमानवी असे कृत्य आहे. कोणतेही कारण किंवा विचार अशा क्रूर कृत्याचे समर्थन करू शकत नाही. अशी पोस्ट सिराजने केली आहे.

हेही वाचा : RR vs RCB : राजस्थान क्रम सुधारण्यास उत्सुक, तर घरच्या मैदानावर बंगळुरूला गढ राखण्याचे आव्हान! आज RR vs RCB आमनेसामने..

हिंसाचार लवकरच थांबला पाहिजे..

पुढे, त्याने लिहिले की, ही कसली लढाई आहे?, जिथे मानवी जीवनाला काहीच किंमत नाही. ज्या कुटुंबांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे ते ज्या खोल दुःख आणि धक्क्यातून जात आहेत, त्याबद्दल विचार करून मन दुखी होते. मी देवाकडे प्रार्थना करतो की त्या कुटुंबांना या कठीण काळातून बाहेर पडण्याची शक्ती मिळो. त्यांच्या नुकसानाबद्दल आम्हाला खूप वाईट वाटत आहे. मला आशा आहे की, ही हिंसाचार लवकरच थांबेल आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळेल, जेणेकरून ते कधीही कोणालाही यापुढे नुकसान पोहोचवू शकणार नाहीत.

Web Title: Mohammad sirajs anger over pahalgam terrorist attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2025 | 08:40 AM

Topics:  

  • IPL 2025
  • Mohammad Siraj
  • Pahalgam Terrorist Attack

संबंधित बातम्या

IND vs WI :’इंग्लंडमधील स्पर्धा कठीण, पण आत्मविश्वास…’, मोहम्मद सिराजकडून वेस्ट इंडिजविरुद्धच्या फॉर्मबाबत खुलासा 
1

IND vs WI :’इंग्लंडमधील स्पर्धा कठीण, पण आत्मविश्वास…’, मोहम्मद सिराजकडून वेस्ट इंडिजविरुद्धच्या फॉर्मबाबत खुलासा 

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 
2

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 

IND vs WI 1st Test: मिया मॅजिक! सिराजने रचला इतिहास;’हा’ भीम पराक्रम करणारा ठरला तो जगातील एकमेव गोलंदाज
3

IND vs WI 1st Test: मिया मॅजिक! सिराजने रचला इतिहास;’हा’ भीम पराक्रम करणारा ठरला तो जगातील एकमेव गोलंदाज

IND vs WI : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला 162 धावांवर गुडाळलं, मोहम्मद सिराजच्या हाती लागला विजयाचा चौकार
4

IND vs WI : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला 162 धावांवर गुडाळलं, मोहम्मद सिराजच्या हाती लागला विजयाचा चौकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.