Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं आज T20 पदार्पण होणार? मॉर्ने मॉर्केल यांचं मोठं विधान, म्हणाले…

Vaibhav Suryvanshi: आजच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला संधी दिली जाणार का हे पहावे लागेल. त्याबाबतीत भारतीय गोलंदाजीचे प्रशिक्षक मोर्नी मॉर्केल यांनी भाष्य केले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 06, 2026 | 03:53 PM
Ind Vs WI t20 live updates

Ind Vs WI t20 live updates

Follow Us
Follow Us:
  • आज भारत विरुद्ध वेस्ट इंडिज टी 20 सामना 
  • सामन्यावर पावसाचे सावट 
  • वैभव सूर्यवंशीला संधी मिळण्याची शक्यता 
Ind Vs WI/Vaibhav Suryvanshi: आज लखनौच्या एकाना स्टेडियमवर भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला टी 20 सामना खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्यावर पावसाचे सावट आहे. त्यामुळे सामना होणार की नाही, झाल्यास पूर्ण की मर्यादित ओव्हर्सचा हे पाहणे महत्वाचे असणार आहे. त्यातच आजच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला संधी दिली जाणार का हे पहावे लागेल. त्याबाबतीत भारतीय गोलंदाजीचे प्रशिक्षक मोर्नी मॉर्केल यांनी भाष्य केले आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच टी-२० सामन्यांच्या सिरिजला आजपासून सुरुवात होत आहे. पहिल्या सामन्यात  भारताचा १५ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याला अंतिम ११ खेळाडूंमध्ये संधी मिळणार की नाही, यावरून चर्चा सुरू झाली आहे.  अशातच भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल यांनी सूर्यवंशीच्या निवडीबाबत एक महत्त्वाचे विधान केले आहे.

IND vs WI T20: अरे देवा! लखनऊ स्टेडियमजवळ भरलं पाणी, सामन्यावर काय होणार परिणाम? 200+ चा आकडा करणार का पार

वैभव सूर्यवंशीच्या निवडीबाबत मॉर्केलचे वक्तव्य

माध्यमांशी बोलताना गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल म्हणाले की, “वैभव हा अत्यंत गुणवान आणि प्रतिभावान खेळाडू आहे. त्याच्याकडे अद्भुत क्षमता आहे. त्याला अंतिम ११ मध्ये संधी द्यायची की नाही, याबाबत संघ व्यवस्थापन परिस्थिती आणि खेळपट्टीचा अंदाज घेऊनच अंतिम निर्णय घेईल.” मॉर्केल यांच्या या वक्तव्यानंतर १५ वर्षीय वैभवच्या इंटरनॅशनल पदार्पणाबाबत क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

IND vs WI T20: वनडेनंतर T20 चा थरार रंगणार! मालिकेआधी आकडेवारीचा खेळ; हेड-टू-हेड रेकॉर्डमध्ये कोणाचं पारडं जड?

पावसाचे सावट
सामन्याच्या काही दिवसांपूर्वी, लखनौ आणि उत्तर भारतात मुसळधार पाऊस झाल्यामुळे गोमती नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. स्टेडियमच्या आजूबाजूच्या काही भागांमध्ये पाणी साचले आहे, परंतु पाण्याचा निचरा होण्यासाठी मैदानाची चांगली देखभाल केली जाते. यामुळे मैदान पूर्णपणे कोरडे राहिले आहे. सामन्यादरम्यान यामुळे कोणतीही अडचण येणार नाही.  अजूनही पावसाचे सावट असल्याचे सांगितलं जात असलं तरीही पावसाची शक्यता फारच कमी असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

खेळपट्टी कशी असेल?

लखनौची खेळपट्टी सुरुवातीच्या षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांना मदत करू शकते. सामन्यापूर्वी हलक्या पावसाचीही शक्यता आहे. पाऊस पडल्यास, नवीन चेंडूमुळे वेगवान गोलंदाजांना स्विंग मिळू शकेल.

Web Title: Morne morkel statement about vaibhav suryvanshi playing against west indies tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 03:50 PM

Topics:  

  • Ind vs WI
  • Morne Morkel
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

IND Vs WI: भारत-वेस्ट इंडिज सामन्याआधी तिकीटांचा काळाबाजार? रांचीतील ‘त्या’ VIDEO ने खळबळ
1

IND Vs WI: भारत-वेस्ट इंडिज सामन्याआधी तिकीटांचा काळाबाजार? रांचीतील ‘त्या’ VIDEO ने खळबळ

IND vs WI T20: अरे देवा! लखनऊ स्टेडियमजवळ भरलं पाणी, सामन्यावर काय होणार परिणाम? 200+ चा आकडा करणार का पार
2

IND vs WI T20: अरे देवा! लखनऊ स्टेडियमजवळ भरलं पाणी, सामन्यावर काय होणार परिणाम? 200+ चा आकडा करणार का पार

IND vs WI T20: वनडेनंतर T20 चा थरार रंगणार! मालिकेआधी आकडेवारीचा खेळ; हेड-टू-हेड रेकॉर्डमध्ये कोणाचं पारडं जड?
3

IND vs WI T20: वनडेनंतर T20 चा थरार रंगणार! मालिकेआधी आकडेवारीचा खेळ; हेड-टू-हेड रेकॉर्डमध्ये कोणाचं पारडं जड?

IND Vs WI: उद्या क्रिकेटचा नव्हे तर पावसाचा खेळ? भारत-वेस्ट इंडिज टी 20 सामना होणार की नाही?
4

IND Vs WI: उद्या क्रिकेटचा नव्हे तर पावसाचा खेळ? भारत-वेस्ट इंडिज टी 20 सामना होणार की नाही?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.