Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माऊंटन बाईक सायकलिंग ‘एशियन’ अजिंक्यपद स्पर्धा; महाराष्ट्राचे सहा खेळाडूंचा या स्पर्धेत सहभाग

  • By युवराज भगत
Updated On: Oct 25, 2023 | 06:18 PM
माऊंटन बाईक सायकलिंग ‘एशियन’ अजिंक्यपद स्पर्धा; महाराष्ट्राचे सहा खेळाडूंचा या स्पर्धेत सहभाग
Follow Us
Follow Us:

पुणे : भारतीय संघात पुणे, केरळमधील पोनमुडी हिल्स (थिरुवअनंतपुरम) येथे २६ ते २९ ऑक्टोबर २०२३ दरम्यान होत असलेल्या २८व्या ‘एशियन माऊंटन बाईक’ सायकलिंग अजिंक्यपद आणि १४ व्या ‘एशियन ज्युनिअर माऊंटन बाईक’ सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा पार पडत आहे. या स्पर्धेसाठी जाहीर झालेल्या भारतीय संघात महाराष्ट्राच्या सहा जणांचा समावेश आहे.

महाराष्ट्राच्या सहा खेळाडूंची प्रथमच निवड

यामध्ये प्रणिता सोमण (संगमनेर), ऋतिका गायकवाड (नाशिक), सिद्धी शिर्के (पिंपरी चिंचवड), मनाली रत्नोजी (पुणे), विरेंद्र माळी (पुणे) आणि अभिजीत घरड (संभाजीनगर ) अशी त्यांची नावे अाहे. माऊंटन बाईक सायकलच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या सहा खेळाडूंची प्रथमच निवड होत आहे.

एक कांस्य पदक पटकावले

प्रणिता सोमणने २०१९ साली नेपाळ येथे झालेल्या साऊथ एशियन गेम्समध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करताना एक कांस्य पदक पटकावले आहे तर २०२० साली थायलंड आणि २०२२ साली साऊथ कोरीआ येथे झालेल्या एशियन माऊंटन बाईक अजिंक्यपद स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनीधीत्व केले आहे.

लेकीच्या निर्णयला पूर्ण पाठिंबा

स्पर्धात्मक सायकलिंगची माहिती नसलेल्या संगमनेरसारख्या ग्रामीण भागामधून आलेल्या प्रणिताने बोर्डामध्ये १० वीला ९७% आणि १२ वीला ९०% गुण मिळवले असतानाही सायकलिंग आपले करीअर म्हणून निवडले आणि व्यवसायाने डॉक्टर असलेल्या डॉ. प्रफुल सोमण यांनी आपल्या लेकीच्या निर्णयला पूर्ण पाठिंबा व सहकार्य दिले. अहमदनगर येथील पेमराज सारडा महाविद्यालयामधून ८०% गुणांसह बी. कॉम झाल्यानंतर तेथेच ती एम. कॉमचे शिक्षण घेत आहे.

शिवछत्रपती राज्य पुरस्काराने प्रणिताला सन्मानित

प्रणिता सोमणने राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धात महाराष्ट्र राज्याचे प्रतिनीधीत्व करताना १८ सुवर्ण ७ रौप्य आणि ६  कांस्य अशी एकूण ३१ पदके पटकावण्याचा विक्रम केला आहे. प्रणिता तिच्या क्रीडा प्राकारत आजही भारतामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. महाराष्ट्र शासनाने क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल दिला जाणारा सन २०१९-२० सालच्या श्री शिवछत्रपती राज्य पुरस्काराने प्रणिताला सन्मानित केले आहे.

एमटीबी संघास आयत्यावेळी परवानगी नाकारल्याने

सप्टेंबर २०२३ मध्ये हँगझाऊ, (चीन) येथे झालेल्या एशियन गेम्ससाठी एमटीबी प्रकारात महाराष्ट्राची प्रणीता सोमण आणि ऋतिका गायकवाड यांची निवड झाली होती पण केंद्र सरकारने एमटीबी संघास आयत्यावेळी परवानगी नाकारल्याने या स्पर्धेस त्यांना जाता आले नाही.

Web Title: Mountain bike cycling asian championships six players from maharashtra participated in this tournament nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2023 | 06:15 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.