Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026: मैदानात न उतरताही ‘थाला’चाच जलवा; MS Dhoni ने मोडली 18 वर्षांची परंपरा

महेंद्रसिंह धोनी दुखापतीमुळे चेन्नईच्या संघाकडून एकही सामना खेळू शकला नाही. धोनीची उणीव चेन्नईला प्रत्येक सामन्यात जाणवत होती. धोनीच्या अनुपस्थितीचा परिणाम संघाच्या कामगिरीवरही दिसून आला. 

  • By तेजस भागवत
Updated On: May 22, 2026 | 05:39 PM
IPL 2026: मैदानात न उतरताही ‘थाला’चाच जलवा; MS Dhoni ने मोडली 18 वर्षांची परंपरा
Follow Us
Close
Follow Us:

महेंद्रसिंह धोनीने यंदा एकही सामना खेळला नाही
आयपीएल 2027 मध्ये धोनी खेळणार की नाही याची उत्सुकता 
दुखापतीमुळे आयपीएल 2026 मधून झाला बाहेर

MS Dhoni in IPL 2026: आयपीएल 2026 चा थरार अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. या आठवड्यात साखळी सामने संपणार आहेत. पुढील आठवड्यात प्ले ऑफचे सामने सुरू होणार आहेत. यंदाच्या हंगामात (IPL 2026) अनेक नवनवीन रेकॉर्ड झाले आहेत. त्यात यंदा 18 वर्षांची एक परंपर मोडली गेली असल्याचे समोर आले आहे.

आयपीएल २०२६ च्या साखळी फेरीतील आपल्या शेवटच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा सामना गुजरातविरुद्ध झाला आहे. चेन्नईचा या सामन्यात पराभव झाला आहे. कालच्या शेवटच्या सामन्यात देखील धोनी खेळू शकला नाही. आयपीएलच्या 18 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच धोनी संपूर्ण साखळी सामन्यांमध्ये खेळू शकला नाही.

2008 मध्ये आयपीएलची सुरूवात झाली होती. 2008 पासून प्रत्येक हंगामात महेंद्रसिंह धोनी खेळला आहे. काही सामने खेळला नसला तरी स्पर्धेत किमान सामने तरी तो खेळला आहे. धोनी आतापर्यंत चेन्नई आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्ससाठी खेळला आहे. मात्र यंदाच्या सीझन चेन्नई संघासाठी आणि चाहत्यांसाठी निराशाजनक ठरला आहे.

MS Dhoni निवृत्ती घेणार? CSK चा कर्णधार ऋतुराज गायकवाडने केले मोठे विधान; म्हणाला…

यंदाच्या हंगामात महेंद्रसिंह धोनी दुखापतीमुळे चेन्नईच्या संघाकडून एकही सामना खेळू शकला नाही. धोनीची उणीव चेन्नईला प्रत्येक सामन्यात जाणवत होती. धोनीच्या अनुपस्थितीचा परिणाम संघाच्या कामगिरीवरही दिसून आला. अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे धोनी गुजरातविरुद्धच्या सामन्यात देखील खेळू शकला नाही. या सामन्यात चेन्नईचा 89 रन्सने पराभव झाला.

MS Dhoni निवृत्ती घेणार?

महेंद्रसिंह धोनी आयपीएल 2026 मध्ये दुखापतीमुळे खेळू शकला नाही. कालच्या महत्वाच्या सामन्यात देखील तो अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे खेळू शकला नाही. चेन्नईच्या संघाला त्याची उणीव जाणवली आहे. कालच्या सामन्यात गुजरात टायटन्सने 89 रन्सचे चेन्नईचा पराभव केला आहे. त्यामुळे चेन्नईचा संघ प्ले ऑफच्या शर्यतीमधून बाहेर पडला आहे.

CSK vs GT: आधी लाजिरवाणा पराभव नंतर कारवाई; चेन्नईला दुहेरी धक्का, BCCI ने ठोठावला दंड

काय म्हणाला ऋतुराज गायकवाड? 

या वर्षी एमएस धोनी संघात नसल्याने आम्हाला त्रास झाला. त्याची उणीव सतत जाणवत होती. धोनी शेवटच्या ओव्हरमध्ये खेळण्यासाठी येतो तेव्हा सामन्याची दिशा बदलून जाते. मात्र पुढील वर्षी धोनी खेळणार की नाही हे मला आणि चाहत्यांना पुढील वर्षीच कळू शकेल. पुढील सीझनबाबत आताच काही सांगणे शक्य होणार नाही.

 

Web Title: Ms dhoni did not play in ipl 2026 season break 18 years record csk latest updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 05:39 PM

Topics:  

  • CSK
  • IPL 2026
  • M.S. Dhoni

संबंधित बातम्या

भयानक वादळ! IPL 2026 मध्ये रन्सचा पाऊस पडणार; SRH ला टॉप 2 मध्ये जाण्यासाठी थेट…
1

भयानक वादळ! IPL 2026 मध्ये रन्सचा पाऊस पडणार; SRH ला टॉप 2 मध्ये जाण्यासाठी थेट…

MS Dhoni निवृत्ती घेणार? CSK चा कर्णधार ऋतुराज गायकवाडने केले मोठे विधान; म्हणाला…
2

MS Dhoni निवृत्ती घेणार? CSK चा कर्णधार ऋतुराज गायकवाडने केले मोठे विधान; म्हणाला…

RCB vs SRH: हैदराबादमध्ये रंगणार हायव्होल्टेज सामना, टॉप- २ साठी लढत; कशी असेल खेळपट्टी अन् संभाव्य प्लेइंग ११? जाणून घ्या
3

RCB vs SRH: हैदराबादमध्ये रंगणार हायव्होल्टेज सामना, टॉप- २ साठी लढत; कशी असेल खेळपट्टी अन् संभाव्य प्लेइंग ११? जाणून घ्या

RCB vs SRH: कर्णधार रजत पाटीदार SRH विरुद्ध खेळण्यास सज्ज? समोर आली मोठी अपडेट
4

RCB vs SRH: कर्णधार रजत पाटीदार SRH विरुद्ध खेळण्यास सज्ज? समोर आली मोठी अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.