Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विषण्ण चेपॉक! MS Dhoni मैदानात येताच चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला, पहा Viral Video

चेन्नई सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी करताना 180 रन्स केल्या. एसआरएचची फलंदाजी सुरू होण्याआधी कॅप्टन कुल मैदानावर आला होता. तेव्हा स्टेडियम झालेल्या आवाजाने सर्व रेकॉर्ड मोडले.

  • By तेजस भागवत
Updated On: May 18, 2026 | 10:27 PM
विषण्ण चेपॉक! MS Dhoni मैदानात येताच चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला, पहा Viral Video
Follow Us
Close
Follow Us:

धोनी-धोनीच्या जयघोषाने दुमदुमले चेपॉक
धोनी खेळण्यासाठी फिट नसल्याचे ऋतुराजचे विधान 
शेवटच्या सामन्यात खेळण्याची शक्यता

MS Dhoni For CSK/IPL 2026: आज चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैद्राबादमध्ये सामना सुरू आहे. मात्र या सामन्यात चेन्नईच्या चाहत्यांचा आवडता, लाखो क्रिकेट प्रेमींचे जिवापाड प्रेम असणारा एम. एस धोनी म्हणजेच महेंद्रसिंह धोनी खेळणार अशी शक्यता वाटत होती. मात्र आजच्या सामन्यात देखील तो दुखापतीमुळे खेळू शकला नाही. मात्र आजचे स्टेडियममधील भावनिक वातावरण पाहण्यासारखे होते.  चेन्नईचा पहिला डाव संपल्यानंतर धोनी मैदानात आला होता. सारे स्टेडियम भावुक झाले होते.

सीएसकेने प्रथम फलंदाजी केली. पहिला डाव संपल्यावर महेंद्रसिंह धोनी मैदानात आला. तेव्हा स्टेडियम धोनी धोनीच्या घोषणेने दुमदुमून निघाले. हा स्टेडियममध्ये घडत असलेली प्रत्येक कृती ही धोनीच्या निवृत्तीची चाहूल तर नाही ना अशी शंका प्रत्येक चाहत्याच्या मनात येत होता. मैदानावरील तो सर्वात भावनिक करणारा असा प्रसंग होता. धोनीने निवृत्ती जाहीर केली तर तो कधीच आपल्याला खेळताना दिसणार नाही या भीतीने चाहते दु:खी झाले होते. त्यांच्या डोळ्यात धोनीचे प्रेम दिसून येत होते.

Dhoni Dharshanam 💛🫂🫡#CSKvsSRH #MSDhoni #Thala pic.twitter.com/0NvcAPevRT — Sanjeev Dherdu (@sanjeevdherdu) May 18, 2026

मैदानात नेमके काय घडले?

चेन्नई सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी करताना 180 रन्स केल्या. एसआरएचची फलंदाजी सुरू होण्याआधी कॅप्टन कुल मैदानावर आला होता. तेव्हा स्टेडियम झालेल्या आवाजाने सर्व रेकॉर्ड मोडले. कारण चाहत्यांसाठी तो अत्यंत भावनिक असा क्षण होता. धोनी मैदानावर येताच त्याने सीएसकेच्या खेळांडूसोबत फोटो देखील काढले. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

टॉसवेळी ऋतुराज गायकवाड काय म्हणाला?

टॉस झाल्यावर कर्णधार ऋतुराज गायकवाडला आजच्या सामन्यात धोनी खेळणार की नाही असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्याने धोनी खेळण्यासाठी अजूनही फिट नसल्याचे सांगितले. मात्र कोणास ठाऊक. आजचा सामना माही जिंकलो तर तो पुढील सामन्यात खेळण्यासाठी येऊ शकतो.

SRH Vs CSK Live: पॅट कमिन्ससमोर संजू, ऋतुराज फेल; क्वालिफाय होण्यासाठी ‘एसआरएच’ला 181 रन्सची गरज

पॉकच्या क्रिकेट स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना सुरू आहे. दोन्ही संघांसाठी आजचा सामना महत्वाचा असणार आहे. दरम्यान चेन्नईने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करून चेन्नईने 180 रन्स केल्या. आता क्वालिफाय होण्यासाठी एसआरएचला 181 रन्सचे टार्गेट दिले होते.

Web Title: Ms dhoni share best moment in chepock stadium fan ara emotional to retirement fear csk vs srh tata ipl 2026 viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 10:23 PM

Topics:  

  • Chennai Super Kings
  • IPL 2026
  • M.S. Dhoni

संबंधित बातम्या

SRH Vs CSK Live: पॅट कमिन्ससमोर संजू, ऋतुराज फेल; क्वालिफाय होण्यासाठी ‘एसआरएच’ला 181 रन्सची गरज
1

SRH Vs CSK Live: पॅट कमिन्ससमोर संजू, ऋतुराज फेल; क्वालिफाय होण्यासाठी ‘एसआरएच’ला 181 रन्सची गरज

Tamilnadu मध्ये सरकार बदललं! आता CSK चा विजय नक्की? पहा ‘ते’ खास राजकीय कनेक्शन
2

Tamilnadu मध्ये सरकार बदललं! आता CSK चा विजय नक्की? पहा ‘ते’ खास राजकीय कनेक्शन

CSK Vs SRH Live: आज ‘थाला’ खेळणार? ऋतुराजने टॉस जिंकत घेतला ‘हा’ निर्णय
3

CSK Vs SRH Live: आज ‘थाला’ खेळणार? ऋतुराजने टॉस जिंकत घेतला ‘हा’ निर्णय

कोण स्टार्क अन् कोण बुमराह? Vaibhav Suryvanshi समोर सगळेच फेल; दिल्लीविरुद्ध केली वादळी खेळी
4

कोण स्टार्क अन् कोण बुमराह? Vaibhav Suryvanshi समोर सगळेच फेल; दिल्लीविरुद्ध केली वादळी खेळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.