Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MI साठी Deepak Chahar ने केला ‘हा’ लाजिरवाणा रेकॉर्ड; मुंबईच्या शिरपेचात रोवला अपमानाचा तुरा

राजस्थान रॉयल्सच्या संघाने मुंबईच्या संघाला 151 धावांचे लक्ष्य दिले. यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशीने तडाखेबंद खेळी केली. 11 ओव्हर्समध्ये या धावांचा पाठलाग करणे मुंबईच्या फलंदाजांना जमले नाही.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 08, 2026 | 03:53 PM
MI साठी Deepak Chahar ने केला ‘हा’ लाजिरवाणा रेकॉर्ड; मुंबईच्या शिरपेचात रोवला अपमानाचा तुरा
Follow Us
Follow Us:

राजस्थानने 11 ओव्हर्समध्ये एमआयच्या गोलंदाजांना धुतले 
दीपक चाहरने पहिल्या ओव्हरमध्ये दिल्या 22 धावा 
मुंबईचा 27 धावांनी दणदणीत पराभव

Mumbai Indians Vs Rajasthan Royals: काल गुवाहाटीच्या बरसपारा स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना (Mi vs RR) पार पडला. पाऊस सुरू असल्याने सामना उशिरा सुरू झाला. तसेच नियमांनुसार 11 ओव्हर्सचा सामना खेळवला गेला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा 27 धावांनी पराभव केला आहे. मात्र या सामन्यात मुंबईचा गोलंदाज दीपक चाहरने एक लाजिरवाणा विक्रम आपल्या नावावर केला.

11 ओव्हर्सच्या खेळामध्ये राजस्थान रॉयल्सच्या संघाने मुंबईच्या संघाला 151 धावांचे लक्ष्य दिले. यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशीने तडाखेबंद खेळी केली. 11 ओव्हर्समध्ये या धावांचा पाठलाग करणे मुंबईच्या फलंदाजांना जमले नाही. मुंबई इंडियन्सचा 27 धावांनी पराभव केला. मात्र यामध्ये दीपक चाहरने मुंबईसाठी एक नको तो विक्रम आपल्या नावावर केला आहे.

प्रथम गोलंदाजी करना मुंबईकडून दिपक चाहरने गोलंदाजी केली. वैभव आणि यशस्वीने दीपक चाहरच्या पहिल्या ओव्हरमध्ये 22 धावा लुटल्या. दीपक चाहरने मुंबई इंडियन्ससाठी सर्वात महागडी ओवर टाकली. तसेच त्याने ल्युक वूडचा रेकॉर्ड मोडला आहे.  याआधी मुंबईसाठी सर्वात जास्त रन्स एका ओव्हरमध्ये देण्याचा रेकॉर्ड ल्युक वूडच्या नावावर होता. 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध वूडने एका ओव्हरमध्ये 19 धावा दिल्या होत्या. मात्र आता हा रेकॉर्ड दीपक चाहरच्या नावावर झाला आहे.

MI Vs RR Live: ‘यशस्वी-वैभव’ची बॅट तळपली अन् मुंबईचा ‘करेक्ट’ कार्यक्रम; पलटणचा दारुण पराभव

मुंबई पलटणचा दारुण पराभव

गुवाहाटी येथील बरसपारा स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना पार पडला. गुवाहाटीमध्ये पाऊस सुरू झाल्याने हा सामना 7.30 वाजण्याऐवजी 10 वाजता सुरू झाला. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डकवर्थ लूइसनुसार हा सामना 11 ओव्हर्सचा खेळवला गेला. तसेच 3.2 ओव्हर्सचा पॉवर प्ले खेळवण्यात आला. दरम्यान राजस्थान रॉयल्सने 11 ओव्हर्समध्ये 150 धावा केल्या असून मुंबई इंडियन्सला 11 ओव्हर्समध्ये 151 धावांचे लक्ष्य दिले. अखेर आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा 27 धावांनी पराभव केला आहे.

DC Vs GT Pitch Report: मैदान तयार, खेळाडू सज्ज, पण…; पाऊस गेम करणार, पहा पीच रिपोर्ट

मुंबई इंडियन्सकडून पहिली ओव्हर दीपक चाहरने टाकली. त्याने आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये तबल 22 धावा दिल्या. पॉवर प्लेची तिसरी ओव्हर ट्रेंट बोल्टने केली. चौथी ओव्हर कर्णधार हार्दिक पंड्याने टाकली. ए.एम. गझनफरने ध्रुव जुरेलची आणि कर्णधार रियान परागची विकेट घेतली. तर शार्दुल ठाकूरने वाईबाहव सूर्यवंशीची विकेट घेतली.

Web Title: Mumbai indians deepak chahar 22 runs 1 over new record against rr guwahati news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 03:50 PM

Topics:  

  • Deepak Chahar
  • IPL 2026
  • MI vs RR

संबंधित बातम्या

IPL 2027 लवकर सुरू होणार? उष्णतेमुळे वेळापत्रकात बदल? BCCI चा मास्टरप्लॅन; समोर आली मोठी अपडेट
1

IPL 2027 लवकर सुरू होणार? उष्णतेमुळे वेळापत्रकात बदल? BCCI चा मास्टरप्लॅन; समोर आली मोठी अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.