मुंबई इंडियन्स संघाने या सीझनमध्ये चांगली सुरुवात केली नव्हती पण सध्या संघ आता कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. मुंबई इंडियन्सची आतापर्यतचा प्रवास कसा राहिला आहे यासंदर्भात सविस्तर वाचा.
आयपीएल २०२५ च्या (28 एप्रिल ) ४७ व्या सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध शतक ठोकणाऱ्या वैभव सूर्यवंशीच्या वयाबद्दल एक दावा करण्यात आला आहे. त्या दाव्यात म्हटले आहे, की त्याचे खरे वय १४…
आयपीएल २०२५ च्या ५० व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. या सामन्यात सूर्यकुमार यादवने एक मोठी कामगिरी केली आहे. त्याने ११ सामन्यांमध्ये २५ किंवा त्याहून अधिक धावा करणारा…
आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामातील काल झालेल्या ५० व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा १०० धावांनी पराभव केला. या सामन्यात रोहित शर्माच्या एलबीडब्ल्यू आउट न देण्यावरून प्रश्नचिन्ह निर्माण झाले…
काल झालेल्या आयपीएल २०२५ च्या ५० व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा १०० धावांनी पराभव केला आहे. या सामन्यात रोहित शर्माने मुंबई इंडियन्स संघासाठी मोठी कामगिरी केली आहे.
आयपीएलमध्ये वयाच्या १४व्या वर्षी विक्रमी शतक साकारल्यानंतर वैभव सूर्यवंशी नावाची चर्चा होत आहे. तुमच्या खेळाबाबत सातत्याने मत व्यक्त केले जाणार, ही परिस्थिती युवा खेळाडूसाठी अनुकूल नसल्याचे राहुल द्रविडने म्हटले आहे.
आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने पहिले फलंदाजीचे आव्हान स्वीकारत २ विकेट्स गमावून २१७ धावा केल्या होत्या. प्रतित्युत्तरात राजस्थानचा संघ फक्त 117 धावा करू शकला.
आजच्या सामन्यात रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली. यासह मुंबईच्या संघाने २ विकेट्स गमावून २१७ धावा केल्या आहेत. आता राजस्थानच्या संघ विजयासाठी २१८ धावा हव्या…
राजस्थान रॉयल्सचे सर्व खेळाडू गुलाबी जर्सी घालून मैदानात उतरले. राजस्थान रॉयल्सच्या संघाने आज गुलाबी जर्सी का घातली होती यासंदर्भात आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.
आजच्या सामन्यात रियान परागने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील सामान्यांच्या पराभवानंतर संघाचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल.