Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Indians: चाहत्यांना दणक्यावर दणके! मुंबई पलटणकडून 13 खेळाडू रिलीज; ‘या’ गोलंदाजाचा समावेश

Mumbai Indians: आयपीएल ट्रेडमध्ये मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला देखील मुक्त केल्याचे समोर आले आहे. आता पंजाब किंग्जचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. त

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 18, 2026 | 02:05 PM
आयपीएल 2027 आधी सर्व संघांची मोठी तयारी 

आयपीएल 2027 आधी सर्व संघांची मोठी तयारी 

Follow Us
Follow Us:
  • मुंबई इंडियन्सने रिलीज केले 13 खेळाडू
  • आयपीएल 2027 आधी सर्व संघांची मोठी तयारी 
  • ट्रेंट बोल्टला देखील करण्यात आले रिलीज 
Mumbai Indians: आयपीएल 2027 ची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. अनेक संघांमध्ये ट्रेड होत आहे. अनेक खेळाडूंची अदलाबदली केली जात आहे. त्यातच आता मुंबई इंडियन्सने देखील मोठा निर्णय घेतला आहे. पाच वेळेस विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाने आपले तब्बल 13 खेळाडू रिलीज केल्याचे समोर आले आहे. यामध्ये अनेक मोठ्या खेळाडूंचा समावेश असल्याचे पाहायला मिळत आहे.

आयपीएलच्या 2027 च्या मिनी ऑक्शनपूर्वी सर्व १० संघांनी रिटेन आणि रिलीज खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. संघ मजबूत करण्यासाठी अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. दिल्ली कॅपिटल्सने वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला, तर सनरायझर्स हैदराबादने स्फोटक फलंदाज ट्रॅव्हिस हेडला रिलीज करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. तर मुंबई इंडियन्सने देखील तब्बल 13 खेळाडू रिलीज केले आहेत.

आगामी हंगामाच्या तयारीसाठी मुंबई इंडियन्सने तब्बल १३ खेळाडूंना संघातून रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. या यादीत न्यूझीलंडचा अनुभवी आणि दिग्गज वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याचे नाव देखील आहे. त्यामुळे आश्चर्याचा धक्का व्यक्त केला जात आहे. मुंबई इंडियन्समे आपल्या संघात मोठी खांदेपालट केल्याचे दिसून येत आहे.

1️⃣6️⃣ Locked, 9️⃣ left to pick! Paltan, tell us your picks to complete our squad at the #TATAIPLAuction 👇 #TATAIPLRetention https://t.co/0eIutECR8c — Mumbai Indians (@mipaltan) November 17, 2026

मुंबई इंडियन्सने ज्या १३ खेळाडूंना रिलीज केले आहे, त्यामध्ये ट्रेंट बोल्ट हे सर्वात मोठे नाव आहे. मुंबईच्या व्यवस्थापनाने बोल्टला १२.५ कोटी रुपयांच्या मोठ्या रकमेसह आपल्या ताफ्यात सामील केले होते. मात्र आगामी लिलाव होण्यापूर्वी मोठी रक्कम मोकळी करण्यासाठी आणि नव्याने संघ उभा करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

बोल्टच्या व्यतिरिक्त दीपक चाहर आणि युवा फिरकीपटू गझनफर यांना देखील मुंबई इंडियन्सने रिलीज केले आहे. तसेच मुंबईतून बाहेर पडलेल्या इतर खेळाडूंमध्ये रीस टॉपली, केशव महाराज, महिपाल लोमरोर, मयंक मार्कंडे, विष्णू विनोद, राज अंगद बावा, शिवालिक शर्मा, अथर्व अंकोलेकर आणि सत्यनारायण राजू या खेळाडूंचा समावेश आहे.

आयपीएल ट्रेडमध्ये मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला देखील मुक्त केल्याचे समोर आले आहे. आता पंजाब किंग्जचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. तर हार्दिक पंड्या आता श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पंजाब किंग्जकडून खेळताना दिसणार आहे. तसेच आता पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सचे नेतृत्व रोहित शर्माकडे जाण्याची शक्यता आहे. तसेच तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादवची नावे देखील चर्चेत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: आयपीएल 2027 पूर्वी मुंबई इंडियन्सने किती खेळाडूंना रिलीज केले आहे?

    Ans: आयपीएल 2027 च्या मिनी ऑक्शनपूर्वी मुंबई इंडियन्सने तब्बल 13 खेळाडूंना रिलीज केले आहे.

  • Que: मिनी ऑक्शनपूर्वी कोणत्या संघांनी मोठे निर्णय घेतले आहेत?

    Ans: मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांनी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

Web Title: Mumbai indians release trent boult and 12 players before ipl 2027 mini auction tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 02:05 PM

Topics:  

  • IPL 2027
  • mumbai indians
  • trent boult

संबंधित बातम्या

IPL Auction: कोणत्या टीमजवळ किती पैसे वाचले? कोणत्या टीमला खरेदी करावे लागणार जास्त खेळाडू? Team चे गणित
1

IPL Auction: कोणत्या टीमजवळ किती पैसे वाचले? कोणत्या टीमला खरेदी करावे लागणार जास्त खेळाडू? Team चे गणित

IPL 2027: धक्कादायक Releases! स्टार्क, हेड आणि पथिराणा प्रमुख खेळाडू OUT; यादी वाचून चाहत्यांना फुटला घाम!
2

IPL 2027: धक्कादायक Releases! स्टार्क, हेड आणि पथिराणा प्रमुख खेळाडू OUT; यादी वाचून चाहत्यांना फुटला घाम!

IPL 2027: सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का! अभिषेक – ट्रॅव्हिस हेडची जोडी तुटली; काय आहे कारण
3

IPL 2027: सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का! अभिषेक – ट्रॅव्हिस हेडची जोडी तुटली; काय आहे कारण

Kieron Pollard : आरशात पाहून स्वतःलाच देतो कोचिंगचा सल्ला; पोलार्डचा मजेशीर खुलासा
4

Kieron Pollard : आरशात पाहून स्वतःलाच देतो कोचिंगचा सल्ला; पोलार्डचा मजेशीर खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.