Mumbai win the toss, decide to bowl, Delhi 37 runs in 2 overs, watch live updates of every moment
IPL 2024 MI vs DC Live Update : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना सुरू आहे. मुंबईने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर आज दिल्लीने फलंदाजीला सुरुवात केली. दिल्लीकडून सलामीवीर फ्रेझर मेकगर्कने आणि अभिषेक पोरेलने डावाची सुरुवात केली. पहिल्याच ओव्हरमध्ये 26 धावा कुटत मुंबईच्या गोलंदाजांना फोडून काढले.
Innings Break!
Batting carnage from #DC help them put up a target 🎯 of 2️⃣5️⃣8️⃣
An interesting #MI reply starts 🔜
Scorecard ▶️ https://t.co/BnZTzctcaH#TATAIPL | #DCvMI pic.twitter.com/gUu9arcAOc
— IndianPremierLeague (@IPL) April 27, 2024
आज दिल्लीच्या सलामी जोडीने दमदार खेळीने दिल्लीने 250 धावांचा टप्पा पार केला. दिल्लीने आज धावांचा पाऊस पाडला. जॅक फ्रेझर मॅकगर्कने दमदार 84 धावा करीत, दिल्लीची धावसंख्या जोरात वाढवली. त्यानंतर कर्णधार ऋषभ पंत आणि शाई होप, अभिषेक पोरेलने दमदार खेळी केली. दिल्लीने आज मुंबईच्या गोलंदाजांना फोडून काढले.
𝙎𝙘𝙤𝙤𝙥𝙨 𝙤𝙣 𝙇𝙤𝙤𝙥 🔁
Tristan Stubbs displaying his range of shots with a 2️⃣6️⃣-run over 🔥
Watch the match LIVE on @JioCinema and @StarSportsIndia 💻📱#TATAIPL | #DCvMI | @DelhiCapitals pic.twitter.com/Hfb9aEYchf
— IndianPremierLeague (@IPL) April 27, 2024