Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AFG: भारत-अफगाणिस्तान सामन्याच्या वेळेत मोठा बदल; पहिला टी-20 किती वाजता सुरू होणार? नवीन अपडेट समोर

IND vs AFG 1st T20 Match Timing Changed: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेच्या सामन्यांच्या वेळेत मोठा बदल झाला आहे. कधी सुरु होणार सामना, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 13, 2026 | 01:48 PM
IND vs AFG 1st T20 Match Timing

IND vs AFG 1st T20 Match Timing

Follow Us
Follow Us:
  • भारत-अफगाणिस्तान सामन्याची वेळ बदलली
  • आता किती वाजता होणार सामना?
  • नवीन अपडेट समोर
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिला टी२० आंतरराष्ट्रीय सामना आज, १३ सप्टेंबर रोजी रंगणार आहे. दोन्ही संघ नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर भिडतील. अफगाणिस्तान या मालिकेचे यजमानपद भूषवत आहे. दोन्ही संघ विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेची सुरुवात करण्याच्या प्रयत्नात असतील. आता या सामन्यात आता एक मोठा बदल करण्यात आला आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिला टी२० आंतरराष्ट्रीय सामन्याची वेळ बदलण्यात आली आहे. नवीन वेळेनुसार, कधी सुरु होणार सामना, जाणून घ्या.

IND vs AFG: भारत-अफगाणिस्तान पहिल्या टी-20 वर पावसाचे सावट? सामना रद्द होणार? कसे असेल दिल्लीचे हवामान

भारत – अफगाणिस्तान सामन्याच्या वेळेत बदल

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. हे सामने आधी संध्याकाळी ७:०० वाजता सुरू होणार होते. परंतु, भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी२० आंतरराष्ट्रीय सामने आता संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होतील. अंतिम वेळेत एक महत्त्वपूर्ण बदल झाला आहे. सामने आता मूळ घोषित वेळेपेक्षा अर्धा तास उशिरा सुरू होतील. भारतीय आणि अफगाण कर्णधार आता सायंकाळी ६:३० ऐवजी सायंकाळी ७:०० वाजता नाणेफेकीसाठी मैदानात उतरतील.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-२० मालिकेतील पहिला सामना १३ सप्टेंबरला, दुसरा १५ सप्टेंबरला आणि अंतिम सामना १७ सप्टेंबरला होणार असून, हे तिन्ही सामने दिल्लीत खेळले जातील. मात्र, अफगाणिस्तान या सामन्याचे यजमानपद भूषवत असून, भारतीय संघ पाहुणा संघ म्हणून खेळेल.

अफगाणिस्तानला इतिहास बदलण्याची संधी

आयपीएलनंतर भारतीय संघ श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली मायदेशात आपली पहिली टी-२० मालिका खेळणार आहे. आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतर, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने झिम्बाब्वे दौऱ्यात यश मिळवले. आता टीम इंडिया तिच लय कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.

Yaari dosti mein sab manzoor hai, siwaye haar ke 😤 Shreyas Iyer & Co. are ready for the Afghanistan challenge tonight, with #SirfJeetKaboolHai in mind 🇮🇳 Stream the Afghanistan vs India T20I series LIVE only on FanCode 📲#AFGvIND pic.twitter.com/hj8u8t7KkS — FanCode (@FanCode) September 13, 2026

लाईव्ह अॅक्शन कुठे पाहाल?

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिला टी२० आंतरराष्ट्रीय सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट पाहता येईल. हा सामना इंग्रजी आणि हिंदीमध्ये दोन्ही भाषेत प्रसारित केला जाईल. तसेच, तुम्ही सोनी लिव्ह ॲपवरही सामना पाहू शकता.

भारत-अफगानिस्तान T20I सीरीजसाठी संघ

भारत: श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, शिवम दुबे, ईशान किशन (विकेटकीपर), नीतीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, संजू सॅमसन (विकेटकीपर), वैभव सूर्यवंशी, वरुण चक्रवर्ती, वाशिंगटन सुंदर, यश ठाकुर.

अफगानिस्तान: इब्राहिम जादरान (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), सेदिकुल्लाह अटल, दरविश रसूली, अजमतुल्लाह उमरझई, गुलबदीन नायब, नूर रहमान, मोहम्मद नबी, राशीद खान, नांग्याल खरोती, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारूकी, नवीन-उल-हक, अब्दुल्ला अहमदझई.

नेपाळचा दणदणीत विजय! यूएईवर मात करत पटकावले आशिया कप २०२७चे तिकीट; आसिफ शेखची शतकी खेळी

Web Title: Ind vs afg 1st t20 match timing live streaming changed new time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 01:48 PM

Topics:  

  • Arun Jaitley Stadium
  • IND vs AFG
  • T20 series

संबंधित बातम्या

IND vs AFG 1st T20I Pitch Report: अरूण जेटली स्टेडियमवर पडणार धावांचा पाऊस की स्पिनर्स रोखणार? पिच रिपोर्ट
1

IND vs AFG 1st T20I Pitch Report: अरूण जेटली स्टेडियमवर पडणार धावांचा पाऊस की स्पिनर्स रोखणार? पिच रिपोर्ट

IND vs AFG: भारत-अफगाणिस्तान पहिल्या टी-20 वर पावसाचे सावट? सामना रद्द होणार? कसे असेल दिल्लीचे हवामान
2

IND vs AFG: भारत-अफगाणिस्तान पहिल्या टी-20 वर पावसाचे सावट? सामना रद्द होणार? कसे असेल दिल्लीचे हवामान

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन की अभिषेक शर्मा? कोण करणार Opening? श्रेयसने दिले उत्तर
3

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन की अभिषेक शर्मा? कोण करणार Opening? श्रेयसने दिले उत्तर

Eng vs SL: बँटन अन् जॅक्सचे वादळ! इंग्लंड लायन्सकडून श्रीलंकेची ‘धुलाई’, अवघ्या ४४ बॉल्समध्ये…
4

Eng vs SL: बँटन अन् जॅक्सचे वादळ! इंग्लंड लायन्सकडून श्रीलंकेची ‘धुलाई’, अवघ्या ४४ बॉल्समध्ये…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.