Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs AFG: संजू अन् अभिषेकच्या वादळी खेळीत अफगणिस्तान गार; विजयासाठी 222 रन्सची गरज

IND Vs AFG: अभिषेक 108 रन्स करून आउट झाला. त्यानंतर तिलक वर्मा खेळण्यासाठी आला. मात्र तो 2 रन्सवर रन आउट झाला. त्यांनंतर कर्णधार श्रेयस अय्यर खेळण्यासाठी आला.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 17, 2026 | 09:22 PM
Ind vs afg

Ind vs afg

Follow Us
Follow Us:
  • दिल्लीत सुरू आहे शेवटचा टी 20 सामना 
  • अफगणिस्तान संघाने घेतला प्रथम गोलंदाजीचा निर्णय 
  • अभिषेक शर्मा आणि संजूने केली शानदार सुरुवात 
IND Vs AFG 3rd T20 Live Updates: सध्या दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि अफगणिस्तान संघामध्ये शेवटचा म्हणजेच तिसरा टी 20 सामना खेळवला जात आहे. अफगणिस्तानच्या संघाने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत अफगणिस्तानला रन्सचे टार्गेट दिले आहे. अभिषेक शर्माने खणखणीत शतक ठोकले आहे. अफगणिस्तानला क्लीन स्वीप द्यायचा असेल तर भारतीय संघाला रन्सच्या आतच रोखावे लागणार आहे.

IND Vs AFG: अफगणिस्तानचा सुपडासाफ! Abhishek Sharma ने बेकार रडवलं, ठोकले खणखणीत शतक

भारतीय संघाची फलंदाजी

भारतीय क्रिकेट संघाकडून अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी डावाची सुरुवात केली. दोन्ही फलंदाजांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली. अभिषेक शर्माने नेहमीच्या शैलीनुसार वादळी खेळी केली. अभिषेक शर्माने वादळी शतक ठोकले. त्याने 34 बॉलमध्ये 108 रन्सची आक्रमक खेळी केली. त्याला संजू सॅमसनने चांगली साथ दिली. अभिषेक 108 रन्स करून आउट झाला. त्यानंतर तिलक वर्मा खेळण्यासाठी आला. मात्र तो 2 रन्सवर रन आउट झाला. त्यांनंतर कर्णधार श्रेयस अय्यर खेळण्यासाठी आला. संजू सॅमसनने देखील आपले शानदार अर्धशतक पूर्ण केले. 50 रन्स करून आउट झाला. तर शिवम दुबेने 14 रन्स केल्या.

1⃣0⃣8⃣ runs
3⃣4⃣ balls
3⃣1⃣7⃣.6⃣5⃣ strike rate
9⃣ fours & 1⃣1⃣ sixes
Abhishek Sharma walks back after a fabulous knock 💥💥 Updates ▶️ https://t.co/Zixki4RhPt#TeamIndia | #AFGvIND pic.twitter.com/tMPK8itRXT — BCCI (@BCCI) September 17, 2026


अफगणिस्तान संघाची गोलंदाजी

अफगणिस्तानच्या गोलंदाजांना पहिल्या 9 ते 10 ओव्हर्समध्ये एकही विकेट पटकावता आली नाही. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्माने अफगणिस्तानच्या गोलंदाजांना एकही विकेट मिळवून दिली नाही. पहिली विकेट राशीद खानने मिळवली. अझमतुल्ला ओमरझाईने संजू सॅमसनला आउट केले. अझमतुल्ला ओमरझाईने शिवम दुबेला आउट करत दुसरी विकेट प्राप्त केली.

अफगाणिस्तान – इब्राहिम झद्रान (कर्णधार), रहमानुल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), सेदिकुल्ला अटल, दरविश रसूली, अझमतुल्ला उमरझाई, गुलबदिन नायब, मोहम्मद नबी, रशीद खान, मुजीब उर रहमान/नवीन-उल-हक, नूर अहमद, फजलहक फारुकी.

Abhishek Sharma ने केलंयं मार्केट जाम! अफगाणिस्तानविरुद्ध वादळी खेळी अन् ICC रॅंकिंग्समध्ये मोठी झेप

भारत- अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, रवी बिश्नोई.

Web Title: India sanju samson and abhishek sharma set 222 runs target to afghanistan 3rd t20 match live updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 09:22 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • Arun Jaitley Stadium
  • IND vs AFG
  • Sanju Samson

संबंधित बातम्या

IND vs AFG 3rd T20I: भारताची घोडदौड सुरूच, अफगाणिस्तानचा सुपडा साफ; 3-0 ने सिरीज खिशात घातली
1

IND vs AFG 3rd T20I: भारताची घोडदौड सुरूच, अफगाणिस्तानचा सुपडा साफ; 3-0 ने सिरीज खिशात घातली

IND Vs AFG: अफगणिस्तानचा सुपडासाफ! Abhishek Sharma ने बेकार रडवलं, ठोकले खणखणीत शतक
2

IND Vs AFG: अफगणिस्तानचा सुपडासाफ! Abhishek Sharma ने बेकार रडवलं, ठोकले खणखणीत शतक

Abhishek Sharma ने केलंयं मार्केट जाम! अफगाणिस्तानविरुद्ध वादळी खेळी अन् ICC रॅंकिंग्समध्ये मोठी झेप
3

Abhishek Sharma ने केलंयं मार्केट जाम! अफगाणिस्तानविरुद्ध वादळी खेळी अन् ICC रॅंकिंग्समध्ये मोठी झेप

IND Vs AFG: नुसता अन्यायच? अफगणिस्तानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात तरी Vaibhav ला संधी मिळणार?
4

IND Vs AFG: नुसता अन्यायच? अफगणिस्तानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात तरी Vaibhav ला संधी मिळणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.