Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AFG: भारत-अफगाणिस्तान पहिल्या टी-20 वर पावसाचे सावट? सामना रद्द होणार? कसे असेल दिल्लीचे हवामान

IND vs AFG 1st T20 Weather Report: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिला सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यादरम्यान कसा असेल हवामामाचा अंदाज, जाणून घेऊयात.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 13, 2026 | 01:14 PM
IND vs AFG 1st T20 Weather Report

IND vs AFG 1st T20 Weather Report

Follow Us
Follow Us:
  • पहिला सामन्यावर पावसामुळे संकट?
  • जाणून घ्या दिल्लीतील हवामान
  • सामना रद्द होणार?

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिला टी२० सामना आज, १३ सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. हा सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाईल. संध्याकाळी ७:३० वाजता सामन्याला सुरूवात होईल. अफगाणिस्तान या मालिकेचे यजमानपद भूषवत आहे. बीसीसीआयने या मालिकेसाठी अरुण जेटली स्टेडियम अफगाणिस्तानला घरचे मैदान म्हणून दिले आहे. परंतु, पावसामुळे या सामन्यात व्यत्यय येऊ शकतो. पहिल्या टी-२० सामन्यादरम्यान कसे असेल दिल्लीतील हवामानाचा अंदाज, जाणून घेऊयात.

नेपाळचा दणदणीत विजय! यूएईवर मात करत पटकावले आशिया कप २०२७चे तिकीट; आसिफ शेखची शतकी खेळी

भारत-अफगाणिस्तान सामन्यात पाऊस घालणार खोळंबा?

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना भारताची राजधानी नवी दिल्लीत खेळला जाईल. AccuWeather नुसार, संध्याकाळी ७ वाजल्यानंतर नवी दिल्लीत पाऊस पडण्याची २०% शक्यता आहे. त्यापूर्वी काही तास आधीही पावसाची दाट शक्यता आहे, ज्यामुळे मैदानाची स्थिती आणखी बिघडू शकते. नवी दिल्लीत ४४% ढगाळ वातावरण असेल आणि तापमान ३३ ते ३६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.

भारत विरुद्ध अफगाणिस्तान खेळपट्टीचा अहवाल

अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी फायदेशीर मानली आहे. स्टेडियम लहान असून त्याच्या सीमा मोठ्या आहेत, त्यामुळे धावा करणे सोपे जाते. खेळपट्टीवर चांगला बाउन्स मिळतो. त्यामुळे वेगवान गोलंदाजांना सुरुवातीच्या षटकांमध्ये काही प्रमाणात मदत मिळते.

सामना कधी आणि कुठे पाहाल?

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिला टी२० आंतरराष्ट्रीय सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनल्सवर विविध भाषांमध्ये केले जाईल. फॅन्स हा सामना फॅनकोड ॲपवर ऑनलाइन पाहू शकतात.

दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड

२०१० पासून भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात एकूण नऊ टी२० सामने खेळले गेले आहेत. या सामन्यांमध्ये भारताने सातत्याने वर्चस्व गाजवत सात सामने जिंकले आहेत. उर्वरित दोन सामन्यांपैकी एक सामना अनिर्णित राहिला, तर दुसरा सामना ड्रॉ राहिला. भारताने नंतर सुपर ओव्हरमध्ये जिंकला. आकडेवारी पाहता, अफगाणिस्तानने टी२० सामन्यात भारताला कधीही पराभूत केलेले नाही.

भारताचा संघ:

श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, शिवम दुबे, ईशान किशन (विकेटकीपर), नीतीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, संजू सॅमसन (विकेटकीपर), वैभव सूर्यवंशी, वरुण चक्रवर्ती, वाशिंगटन सुंदर, यश ठाकुर.

WCL 2026 चे शेड्यूल जाहीर! भारत-पाकिस्तान महामुकाबल्याची तारीख ठरली; ‘या’ दिवशी रंगणार हाय-व्होल्टेज सामना

Web Title: Ind vs afg 1st t20 weather report delhi rain arun jaitley stadium

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 01:14 PM

Topics:  

  • Arun Jaitley Stadium
  • delhi
  • IND vs AFG
  • T20 series
  • Weather Report Today

संबंधित बातम्या

Delhi Mega Rally: रॅलीचा फटका व्यापाऱ्यांना! अडीच लाख दुकाने बंद, 11 हजार कोटींचे नुकसान
1

Delhi Mega Rally: रॅलीचा फटका व्यापाऱ्यांना! अडीच लाख दुकाने बंद, 11 हजार कोटींचे नुकसान

EPFO Whatsapp Service : PF खातेधारकांसाठी मोठी खुशखबर! आता WhatsApp वर मिळणार पीएफ बॅलन्स; निष्क्रिय खात्यांतील पैसेही मिळणार परत
2

EPFO Whatsapp Service : PF खातेधारकांसाठी मोठी खुशखबर! आता WhatsApp वर मिळणार पीएफ बॅलन्स; निष्क्रिय खात्यांतील पैसेही मिळणार परत

Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरू प्रवास होणार सुपरफास्ट! वंदे भारत स्लीपर ट्रेनला हिरवा झेंडा; महाराष्ट्रालाही मोठा फायद
3

Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरू प्रवास होणार सुपरफास्ट! वंदे भारत स्लीपर ट्रेनला हिरवा झेंडा; महाराष्ट्रालाही मोठा फायद

‘पंजाबी लोकांना लढायला शिकवू नका’; CJP आंदोलनावरून दिलजीत दोसांझ चर्चेत! समाजाबद्दलच्या वक्तव्यावर अभिजीत दिपके काय म्हणाले?
4

‘पंजाबी लोकांना लढायला शिकवू नका’; CJP आंदोलनावरून दिलजीत दोसांझ चर्चेत! समाजाबद्दलच्या वक्तव्यावर अभिजीत दिपके काय म्हणाले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.