
पाकिस्तानने बांगलादेशचा ५ विकेट्सनी पराभव करत ६ गुणांसह ग्रुप २ च्या गुणतालिकेत पाकिस्तान सध्या अव्वल स्थानी आहे. याचबरोबर पाकिस्तान रडत खडत का असेना सेमी फायनलमध्ये पोहचला. आजच्या पहिल्या सामन्यात नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केल्याने पाकिस्तानची चांदी झाली. जरी पाकिस्तानने बांगलादेशचा पराभव केला असला तरी बांगलादेशेचे १२७ धावांचे आव्हान पार करताना पाकिस्तानचा निम्मा संघ खर्ची पडला. रडतखडत सेमी फायनलमध्ये पोहोचलेल्या पाकिस्तान संघाची सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून खिल्ली उडवली जात आहे. सोशल मीडियावर पाकिस्तान संघाविषयी मिम्सचा पाऊस पडत असून नेटकरी त्यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत.
Pakistan Team unexpected entry ??
Qudrat Ka Nizam
congratulations Pakistan
NOT OUT
Netherlands
Babar
No Ball
Hafeez
Shan Masood#pakvsBang #T20WC2022 #ImranKhan #WeHaveWeWill pic.twitter.com/cDaP1vE4GY — Patriotic Pakistani (@PatrioticPak55) November 6, 2022
See you in Final India Good luck for your Semi-Final#Babar NOT OUT
Athar Ali Khan#pakvsBang Athar Ali Khan#TeamPakistan #INDvPAK No Ball Miracle Miracle
Shaun Tait
Lumber 1 #ImranKhan #T20WC2022#INDvPAK pic.twitter.com/TqYdthAhTk — ???????? ?????? ?????? ?? (@silents3a) November 6, 2022