Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PAK vs NZ : पहिल्याच सामन्यात रचिन रवींद्रसोबत मोठा अपघात, मैदानावर रक्तबंबाळ, Video Viral

पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात एका किवी खेळाडूसोबत मोठा अपघात झाला. न्यूझीलंडचा स्टार खेळाडू रचिन रवींद्रला क्षेत्ररक्षण करताना चेहऱ्यावर चेंडू लागला, ज्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरून पाण्यासारखे रक्त वाहू लागले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 09, 2025 | 09:49 AM
फोटो सौजन्य - FanCode सोशल मीडिया

फोटो सौजन्य - FanCode सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

न्यूझीलंडचा अष्टपैलू रचिन रवींद्र मैदानावर रक्तबंबाळ : पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये काल एकदिवसीय सामना पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने ७८ धावांनी हा सामना जिंकून दणदणीत विजय मिळवला. चॅम्पियन ट्रॉफीच्या आधी यजमान संघ पाकिस्तानमध्ये ट्रीसिरीज खेळत आहे. यजमान पाकिस्तानने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्यांच्या तीन स्टेडियमची पुनर्बांधणी केली. ते करण्यासाठी त्यांना आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ लागला, परंतु पाकिस्तान क्रिकेट बोर्ड त्यावर योग्यरित्या काम करत असल्याचे दिसत नाही.

SA20 Cricket league Final : बोल्ट-रबाडाने घातला धुमाकूळ, मुंबई बनली चॅम्पियन, अंतिम सामन्यात सनरायझर्सचा पराभव

शनिवारी पाकिस्तान, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू झालेल्या तिरंगी मालिकेत लाहोरचे गद्दाफी स्टेडियम हे तीनपैकी पहिले कसोटी स्टेडियम होते आणि पहिल्याच सामन्यात एका किवी खेळाडूसोबत मोठा अपघात झाला. न्यूझीलंडचा स्टार खेळाडू रचिन रवींद्रला क्षेत्ररक्षण करताना चेहऱ्यावर चेंडू लागला, ज्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरून पाण्यासारखे रक्त वाहू लागले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

A tough moment on the field for Rachin Ravindra as an attempted catch turned into an unfortunate injury. 🤕

Get well soon, Rachin! pic.twitter.com/34dB108tpF

— FanCode (@FanCode) February 8, 2025

व्हायरल होत असेलेल्या व्हिडिओमध्ये न्यूझीलंडचा खेळाडू रचिन रवींद्र गंभीर जखमी झाला आहे. तिथे असलेल्या फ्लड लाईट्समुळे हा अपघात झाला. फ्लड लाईट्स जमिनीवर खूप खाली ठेवल्यामुळे रचिनला चेंडू दिसत नव्हता. तो झेल घेण्यासाठी त्याच्या पोझिशनवर पोहोचला, पण शेवटी फ्लड लाईट्समुळे त्याला चेंडू दिसला नाही आणि त्याच्या कपाळावर दुखापत झाली. चेंडू लागल्यानंतर, रचिन ताबडतोब जमिनीवर बसला आणि त्याच्या कपाळावरून पाण्यासारखे रक्त वाहू लागले. काही वेळाने, न्यूझीलंडचे डॉक्टर आणि तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी रचिनला मैदानाबाहेर काढले, यावेळी त्याच्या तोंडावर टॉवेलही होता.

रचिनच्या दुखापतीनंतर, पाकिस्तानच्या नवीन स्टेडियमवरही टीका झाली. त्याचबरोबर पाकिस्तान क्रिकेट बोर्डला देखील मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले आहे. यामध्ये एका युझरने लिहिले आहे की, रचीन रवींद्रसाठी प्रार्थना, पाकिस्तानमध्ये फ्लडलाइट्स निकृष्ट दर्जाचे आहेत की चेंडू क्षेत्ररक्षकांना दिसत नाही. पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित करणे हे खेळाडूंसाठी आत्मघाती आहे. तर दुसऱ्या X युझरने लिहिले आहे की, #चॅम्पियन्सट्रॉफीचे आयोजन करणाऱ्या पाकिस्तानातील खेळपट्टी इतकी खराब आहे की आज न्यूझीलंडचा खेळाडू #रचिनरवींद्र जखमी झाला आणि त्याच्या चेहऱ्यावर रक्त येत आहे. खराब सुविधांमुळे #पाकिस्तानला क्रिकेट सामने आयोजित करण्यावर बंदी घालावी.

Prayers for Rachin Ravindra

The floodlights are of poor quality in pakistan that ball is not visible to the fielders . Conducting champions trophy in pakistan is suicidal for players #RachinRavindra #ChampionsTrophy #Pak pic.twitter.com/HCH4Sc5wM0

— Anshul (@Invisible0904) February 8, 2025

The pitch in Pakistan, which is hosting the #ChampionsTrophy, is so bad that today New Zealand player #RachinRavindra got injured and his face is bleeding#Pakistan should be banned from hosting cricket matches due to poor facilities#PAKvNZ #BabarAzampic.twitter.com/fvOQdGqOMG

— Rahul Gupta (@RahulGu04197245) February 8, 2025

Web Title: Pak vs nz big accident with rachin ravindra in the first match bloodshed on the field video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2025 | 09:49 AM

Topics:  

  • cricket
  • Pakistan Vs New Zealand
  • Rachin Ravindra

संबंधित बातम्या

AUS vs SA : दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मोठा झटका, एकदिवसीय मालिकेतून कगिसो रबाडा बाहेर!
1

AUS vs SA : दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मोठा झटका, एकदिवसीय मालिकेतून कगिसो रबाडा बाहेर!

ICC Women’s Cricket World Cup 2025 : शेफाली कि रेणुका कोणाची लागणार लाॅटरी? आज महिला विश्वचषकासाठी होणार टीम इंडियाची निवड
2

ICC Women’s Cricket World Cup 2025 : शेफाली कि रेणुका कोणाची लागणार लाॅटरी? आज महिला विश्वचषकासाठी होणार टीम इंडियाची निवड

Asia Cup 2025 : या तारखेला होणार भारतीय संघाची आशिया कपसाठी घोषणा! सूर्या-आगरकर घेणार पत्रकार परिषद
3

Asia Cup 2025 : या तारखेला होणार भारतीय संघाची आशिया कपसाठी घोषणा! सूर्या-आगरकर घेणार पत्रकार परिषद

AUS vs SA : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेचा होणार शुभारंभ, वाचा कधी आणि कुठे पाहता येणार सामना
4

AUS vs SA : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेचा होणार शुभारंभ, वाचा कधी आणि कुठे पाहता येणार सामना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.