झिम्बाब्वे विरुद्ध न्युझीलंड याच्यामध्ये दोन सामन्याची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेच्या दुसऱ्या सामन्यामध्ये आता न्युझीलंडच्या फलंदाजांनी चमत्कार केला आहे.
रचिन रविंद्रने या सामन्यात सिएटल ऑर्कासविरुद्ध 44 धावांची खेळी खेळली होती. आजच्या सामन्यात दोन्ही संघाची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामात चेन्नई सुपर किंगची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. त्यामुळे त्यांना प्लेऑफमधून बाहेर जावे लागले आहे, चेन्नई सुपर किंग्ज त्यांच्या संघात मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे.
आज राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात गुवाहाटी येथे सामना रंगणार आहे. आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार हे बघणे रंजक ठरणार आहे. या सामन्यातील दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग…
क्रिकेट जगातील सर्वात मोठी लीग म्हणून आयपीएल स्पर्धेकडे बघितले जाते. सर्व मोठे खेळाडू या लीगमध्ये खेळण्यास उत्सुक असतात. अशा परिस्थितीत आयपीएल 2025 डोळ्यासमोर ठेवून 5 तारांकित खेळाडूंनी मोठा निर्णय घेतला…
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये रचिन रवींद्रने 25 धावा करत मोठी कामगिरी केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 250 धावा करणारा न्यूझीलंडचा तो पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने केन विल्यमसनचा विक्रम मागे टाकला आहे.
न्यूझीलंडच्या संघाने दमदार कामगिरी करत लाहोरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली आहे. न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज रचिन रवींद्र याने शतक ठोकले, आता आयसीसीला चॅम्पियन ट्रॉफीचे अंतिम सामन्याचे दोन्ही संघ मिळाले आहेत.
न्यूझीलंडने रचीन रवींद्रसह केन विल्यमसनच्या शतकांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने 362 धावांपर्यंत मजल मारली असून दक्षिण आफ्रिकेसमोर 363 धावांचे आव्हान उभे केले आहे.
पाकिस्तानमध्ये खेळल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान सुरक्षा व्यवस्थेत मोठी चूक झाली, न्यूझीलंड आणि बांगलादेश सामन्यादरम्यान एका इस्लामी राजकीय पक्षाच्या कथित समर्थकाने मैदानात प्रवेश केला.
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात किवींची सुरुवात डळमळीत झाली पण रचिन रवींद्रने शानदार शतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंड संघाला विजयाच्या दारात नेऊन ठेवले.
Champions Trophy 2025 : बांगलादेशविरुद्ध रचिन रवींद्रने शानदार शतकी खेळी करीत न्यूझीलंडला विजयाच्या दारात नेऊन ठेवले. सुरुवातीला किवींना अवघड वाटत असलेले 237 धावांचे लक्ष्य रचिनमुळे सोपे झाले.
PCB Controversial Statements : पाकिस्तानमध्ये खेळल्या जाणाऱ्या त्रिकोणी मालिकेच्या पहिल्या सामन्यात जखमी झालेल्या रचिन रवींद्रबाबत PCB कडून एक आश्चर्यकारक विधान आले आहे.
न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्र क्षेत्ररक्षण करताना गंभीर जखमी झाला आणि त्याच्या कपाळामधून पाण्यासारखे रक्त वाहत होते. आता माजी पाकिस्तानी कर्णधार सलमान बटने पीसीबीला टीकेपासून वाचवले त्याने बोर्डाचा बचाव केला.
न्यूझीलंड संघाने हा सामना जिंकला, पण त्यांच्या संघाचा स्टार सलामीवीर गंभीर जखमी झाला. हा स्टार दुसरा तिसरा कोणी नसून रचिन रवींद्र आहे. रशीद लतीफने रचिन रवींद्रच्या दुखापतीसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डला…
पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात एका किवी खेळाडूसोबत मोठा अपघात झाला. न्यूझीलंडचा स्टार खेळाडू रचिन रवींद्रला क्षेत्ररक्षण करताना चेहऱ्यावर चेंडू लागला, ज्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरून पाण्यासारखे रक्त वाहू लागले.