चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा सलामीचा सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला खेळवला जाणार आहे. न्यूझीलंडने नुकत्याच झालेल्या तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला होता.
आता न्यूझीलंड संघाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. पहिला सामना यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे, परंतु या सामन्यापूर्वीच न्यूझीलंड संघाला मोठा धक्का बसला आहे.
पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड या सामान्यादरम्यान, एक प्राणी मैदानात आला आणि सामना थांबवावा लागला या घटनेचा व्हिडीओ पाकिस्तान क्रिकेट बोर्डने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्र क्षेत्ररक्षण करताना गंभीर जखमी झाला आणि त्याच्या कपाळामधून पाण्यासारखे रक्त वाहत होते. आता माजी पाकिस्तानी कर्णधार सलमान बटने पीसीबीला टीकेपासून वाचवले त्याने बोर्डाचा बचाव केला.
न्यूझीलंड संघाने हा सामना जिंकला, पण त्यांच्या संघाचा स्टार सलामीवीर गंभीर जखमी झाला. हा स्टार दुसरा तिसरा कोणी नसून रचिन रवींद्र आहे. रशीद लतीफने रचिन रवींद्रच्या दुखापतीसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डला…
पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात एका किवी खेळाडूसोबत मोठा अपघात झाला. न्यूझीलंडचा स्टार खेळाडू रचिन रवींद्रला क्षेत्ररक्षण करताना चेहऱ्यावर चेंडू लागला, ज्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरून पाण्यासारखे रक्त वाहू लागले.