Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AFG vs UAE : अफगाणिस्तानच्या पदरात विश्वचषकाचा पहिला विजय! यूएईला 5 विकेट्सने केले पराभूत

दोन सामने गमावल्यानंतर अफगाणिस्तानच्या पदरात पहिला विजय पडला आहे. या सामन्यामध्ये यूएईच्या संघाने चांगली सुरूवात केली होती पण त्याच्या हातून विजय निसटला. T20 विश्वचषक 2026 चा 28 वा सामना अफगाणिस्तान आणि UAE यांच्यात झाला

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 16, 2026 | 03:04 PM
Afghanistan Cricket Board

Afghanistan Cricket Board

Follow Us
Close
Follow Us:

T20 विश्वचषक 2026 चे पहिले दोन सामने गमावल्यानंतर अफगाणिस्तानच्या पदरात पहिला विजय पडला आहे. या सामन्यामध्ये यूएईच्या संघाने चांगली सुरूवात केली होती पण त्याच्या हातून विजय निसटला. T20 विश्वचषक 2026 चा 28 वा सामना अफगाणिस्तान आणि UAE यांच्यात खेळला गेला. या सामन्यात, अफगाणिस्तान स्पर्धेतील पहिला विजय नावावर केला आहे, यासह अफगाणिस्तानने त्याच्या सुपर 8 च्या आशा अजूनही जिवंत ठेवल्या आहेत. जर अफगाणिस्तानने हा सामनाही गमावला असता तर ते सुपर 8 च्या शर्यतीतून बाहेर झाले असते.

रशीद खानला कसा तरी आपला संघ पुन्हा तयार करावा लागेल आणि पुढील सामन्यामध्ये त्याची ताकद दाखवावी लागणार आहे. दुसरीकडे, UAE संघ कॅनडाला हरवून येत आहे, त्यामुळे संघ आत्मविश्वासाने भरलेला असेल. लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानच्या संघाला दुसऱ्या इनिंगच्या पहिल्याच ओव्हरमध्ये एक मोठा धक्का बसला. प्रथम फलंदाजी करताना युएईने सोहेब खानच्या अर्धशतकाच्या मदतीने २० षटकांत नऊ विकेट्सच्या मोबदल्यात १६० धावा केल्या. सर्वांच्या नजरा दुसऱ्या इनिंगमध्ये इब्राहिम झद्रानवर होत्या त्याने अर्धशतक ठोकले. 

T20 World Cup मध्ये वेगवान गोलंदाजाची स्टीव्ह स्मिथने घेतली जागा! ऑस्ट्रेलियन संघात सामील, आयसीसीने केली पुष्टी

प्रथम फलंदाजी करणाऱ्या युएईने आता आपला डाव संपवला आहे. संघाने २० षटकांत १६० धावांचा भक्कम आकडा गाठला होता. युएईकडून सोहेब खानने ४८ चेंडूत सर्वाधिक ६८ धावा केल्या, तर अफगाणिस्तानकडून अझमतुल्लाह उमरझाईने चार विकेट घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी अफगाणिस्तानला १६१ धावा कराव्या लागतील. अफगाणिस्तानने हा सामना ५ विकेट्सने जिंकला. अझमतने शेवटच्या षटकांमध्ये शानदार खेळी केली. त्याने फक्त २१ चेंडूत ४० धावा करत संघाला विजय मिळवून दिला. हा या स्पर्धेत संघाचा पहिला विजय होता.

Afghanistan trump past UAE in a gripping contest at the #T20WorldCup 💪 📝: https://t.co/GHf2c9yRGv pic.twitter.com/zgokgxEAGM — ICC (@ICC) February 16, 2026

टेबलमध्ये बदल झाला आहे. अफगाणिस्तान तीन सामन्यांतून दोन गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे, तर यूएई देखील त्याच सामन्यांतून तेवढेच गुणांसह चौथ्या स्थानावर घसरला आहे. अफगाणिस्तान आता कॅनडाशी सामना करेल आणि जर त्यांना सुपर एटमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवायच्या असतील तर त्यांना हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. इतकेच नाही तर न्यूझीलंडचा सामना कॅनडाशीही होईल. जर न्यूझीलंडने हा सामना जिंकला तर ते दक्षिण आफ्रिकेसह पुढील फेरीत प्रवेश करतील, तर अफगाणिस्तानचा प्रवास संपेल.

Web Title: Afg vs uae afghanistan first world cup victory defeated uae by 5 wickets

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 02:59 PM

Topics:  

  • cricket
  • Rashid Khan
  • Sports

संबंधित बातम्या

Navi Mumbai Stadium: नवी मुंबईत साकारणार जागतिक दर्जाचे आधुनिक स्टेडियम! मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे तातडीचे निर्देश
1

Navi Mumbai Stadium: नवी मुंबईत साकारणार जागतिक दर्जाचे आधुनिक स्टेडियम! मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे तातडीचे निर्देश

IPL 2026 : ‘तो कसा खेळतोय…’, वैभव सूर्यवंशीची फलंदाजी पाहून रियान पराग थक्क, पत्रकार परिषदेमध्ये केले मोठे विधान
2

IPL 2026 : ‘तो कसा खेळतोय…’, वैभव सूर्यवंशीची फलंदाजी पाहून रियान पराग थक्क, पत्रकार परिषदेमध्ये केले मोठे विधान

PSL 2026 : नसीम शाह याला 2 कोटी रुपयांचा दंड, पीसीबीने केली कारवाई! मरियम नवाज हिला ‘राणी’ म्हणणे पडले महागात
3

PSL 2026 : नसीम शाह याला 2 कोटी रुपयांचा दंड, पीसीबीने केली कारवाई! मरियम नवाज हिला ‘राणी’ म्हणणे पडले महागात

Hardik Pandya ची गर्लफ्रेंड महिका शर्मा मुलगा अगस्त्यासाठी पापाराझींवर संतापली! सोशल मिडियावर Video viral
4

Hardik Pandya ची गर्लफ्रेंड महिका शर्मा मुलगा अगस्त्यासाठी पापाराझींवर संतापली! सोशल मिडियावर Video viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.