Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PAK vs SL : इस्लामाबादमधील आत्मघातकी हल्ल्यानंतर श्रीलंकन संघाच्या सुरक्षेत वाढ! हल्ल्यात १२ जणांचा मृत्यू

इस्लामाबादमधील न्यायालयीन संकुलाबाहेर आत्मघातकी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये अलिकडेच दहशतवादी हल्ला झाला. या  हल्ल्यानंतर, श्रीलंका क्रिकेट संघाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Nov 12, 2025 | 03:57 PM
PAK vs SL: Security increased for Sri Lankan team after suicide attack in Islamabad! 12 killed in attack

PAK vs SL: Security increased for Sri Lankan team after suicide attack in Islamabad! 12 killed in attack

Follow Us
Close
Follow Us:
  • पाकिस्तानमध्ये इस्लामाबादमधील न्यायालयीन संकुलाबाहेर दहशतवादी हल्ला 
  • श्रीलंका क्रिकेट संघाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली
  • आत्मघातकी हल्ल्यात १२ जणांचा बळी 
Security beefed up for Sri Lankan team in Pakistan : पाकिस्तानमध्ये अलिकडेच दहशतवादी हल्ला झाला. या  हल्ल्यानंतर, श्रीलंका क्रिकेट संघाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष आणि नक्वी हे पाकिस्तानचे गृहमंत्री असलेले मोहसीन नक्वी यांनी श्रीलंकेच्या संघाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना पूर्ण सुरक्षेचे आश्वासन दिले आहे. पाकिस्तानकडून पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारवर पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले करण्यासाठी तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) ला त्यांच्या भूमीचा वापर करण्याची मुभा दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

हेही वाचा : IND vs SA Test series : WTC साठी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका ठरणार महत्त्वाची : मोहम्मद सिराज

आत्मघातकी हल्ल्यात १२ जणांचा बळी

मंगळवारी, इस्लामाबादमधील न्यायालयीन संकुलाबाहेर एका आत्मघातकी हल्लेखोराकडून स्वतःला उडवून देण्यात आले. ज्यामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले आहेत. दरम्यान, उत्तर पाकिस्तानच्या वाना भागातील वाना कॅडेट कॉलेजवर झालेला दहशतवादी हल्ला सुरक्षा दलांनी उधळून लावला आणि सुमारे ३०० विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. पाकिस्तानचे माहिती मंत्री अता तरार यांनी सांगितले की, जर सुरक्षा दलांनी तातडीने कारवाई केली नसती तर पाकिस्तानमध्ये २०१८ मध्ये पेशावर शाळेतील हल्ल्यासारखी मोठी घटना घडू शकली असती.

न्यूझीलंडने मालिका केली रद्द

तीन वर्षांपूर्वी न्यूझीलंड संघाकडून पाकिस्तानविरुद्धची मर्यादित षटकांची मालिका रद्द करण्यात आली होती. संभाव्य दहशतवादी हल्ल्याची विश्वसनीय माहिती मिळाल्यानंतर न्यूझीलंड संघ कोणताही सामना न खेळता मायदेशी परतला होता. यामुळेच मोहसिन नकवी यांनी वैयक्तिकरित्या स्टेडियमला ​​भेट दिली आणि पाहुण्या संघाच्या सदस्यांची भेट घेऊन त्यांना त्यांच्या सुरक्षेची खात्री दिली असे सूत्रांनी सांगितले की मार्च २००९ मध्ये, टीटीपीच्या दहशतवाद्यांकडून गद्दाफी स्टेडियमजवळ श्रीलंकेच्या संघाच्या बसवर हल्ला करण्यात आला होता,  ज्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव परदेशी संघांनी देशाचा दौरा करण्यास नकार दिल्याने पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने जवळजवळ १० वर्षे थांबलेले होते.

हेही वाचा : IND vs SA : शुभमन गिल, जयस्वालसह सुदर्शननेही मैदानात गाळला घाम! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेची जय्यत तयारी

श्रीलंकेच्या संघाच्या सुरक्षेत वाढ

सूत्राने सांगितले की, “श्रीलंकेच्या संघाची सुरक्षा वाढवली गेली आहे आणि पाहुण्या खेळाडू आणि अधिकाऱ्यांच्या सुरक्षेवर विशेष  लक्ष ठेवण्यासाठी पाकिस्तानी सैन्य आणि निमलष्करी रेंजर्स देखील तैनात करण्यात आले आहेत.” रावळपिंडीमध्ये तीन एकदिवसीय सामने खेळल्यानंतर, श्रीलंका १७ ते २९ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या टी-२० तिरंगी मालिकेत सहभागी होणार आहे. ज्यामध्ये झिम्बाब्वे तिसरा संघ असणार आहे.

Web Title: Pak vs sl security increased for sri lankan team after suicide attack in islamabad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2025 | 03:57 PM

Topics:  

  • PAK vs SL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.