Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टी२० विश्वचषकासाठी पाकिस्तानची नवी जर्सी लॉन्च

  • By Pooja Pawar
Updated On: Sep 20, 2022 | 09:09 AM
टी२० विश्वचषकासाठी पाकिस्तानची नवी जर्सी लॉन्च
Follow Us
Follow Us:

ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या टी २० विश्वचषक स्पर्धेसाठी प्रत्येक देशातील संघ आता सज्ज होत आहेत. या विश्वचषकासाठी भारतासह अनेक संघानी आपली नवी जर्सी लाँच केली आहे. भारतीय क्रिकेट संघाने आपली जर्सी लाँच केल्यानंतर आता पाकिस्तान संघाने देखील काल सोमवारी आपली नवी जर्सी लाँच केली आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये (Australia)  टी२० विश्वचषक २०२२ (ICC T20 World Cup) पार पडणार आहे. १६ संघ या स्पर्धेत सहभागी होणार असून यातील १३ देशांनी आपले संघही जाहीर केले आहेत. पीसीएलमधील संघ इस्लामाद युनायटेडच्या ट्वीटर हँडलवरही या जर्सीचे फोटो असून जर्सी समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात या जर्सीचे फोटो शेअर केले आहेत.

पाकिस्तान संघाने (Pakistan) जर्सी लाँच केल्यानंतर खेळाडूंकडून नवी जर्सी घातलेले फोटो ही शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये कर्णधार बाबर आझम (Babar Azam) तसंच युवा गोलंदाज नसीम शाह (Nasim Shah) , अष्टपैलू शादाब खान (Shadab Khan)  यांच्यासह महिला खेळाडूही दिसत आहेत. पाकिस्तान संघ हीच जर्सी घालून स्पर्धेत उतरणार असून त्यांचा पहिला सामना भारताविरुद्ध असणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना २६ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न मैदानात खेळवला जाणार आहे.

Web Title: Pakistan new jersey launched for t20 world cup

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2022 | 09:09 AM

Topics:  

  • Australia
  • Babar Azam
  • pakistan
  • Shadab Khan

संबंधित बातम्या

Australia Salary System: ऑस्ट्रेलियन जॉब मार्केटचे मोठे गुपित; महिन्याच्या शेवटी नाही, तर ‘या’ दिवसाला मिळतो पगार!
1

Australia Salary System: ऑस्ट्रेलियन जॉब मार्केटचे मोठे गुपित; महिन्याच्या शेवटी नाही, तर ‘या’ दिवसाला मिळतो पगार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.