Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PSL 2025 :  पाकिस्तानी गोलंदाजाची कृती संशयास्पद..! PSL 2025 वर लागला डाग, खेळाडूवर बंदीची शक्यता 

राष्ट्र पाकिस्तानमध्ये पीएसएल२०२५ ची लीग सुरू आहे. क्वेटा आणि लाहोर यांच्यातील सामन्यानंतर, मैदानावरील पंच एहसान रझा आणि ख्रिस ब्राउन यांनी उस्मान तारिकची गोलंदाजीची कृती संशयास्पद असल्याचे जाहीर केले.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 15, 2025 | 12:24 PM
PSL 2025: Pakistani bowler's actions are suspicious..! PSL 2025 is tarnished, player may be banned

PSL 2025: Pakistani bowler's actions are suspicious..! PSL 2025 is tarnished, player may be banned

Follow Us
Close
Follow Us:

PSL 2025 : भारतात आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामाचा थरार सुरू आहे, तर आपल्या शेजारील राष्ट्र पाकिस्तानमध्ये पीएसएल२०२५ ची लीग सुरू आहे. भारतात आतापर्यंत आयपीएलचे ३० सामने खेळवण्यात आले असून पीएसएलची मात्र अजून पहिल्याच टप्याला सुरवात झाली आहे. अशातच पाकिस्तान क्रिकेट कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असते. बऱ्याच वेळा चुकांमुळे चर्चेत राहिल्याचे दिसून येते. यावेळी, एका गोलंदाजामुळे, जगभरात पाकिस्तानची खिल्ली उडवली जात आहे. पाकिस्तानी लीग ही सध्या तरी आयपीएलच्या जवळपास देखील नाही. अशातच आता एका गोलंदाजाच्या चुकीमुळे पीएसएल चर्चेत आली आहे.

हेही वाचा : LSG vs CSK : ‘एक संघ म्हणून, मी प्रत्येक…’ सीएसकेविरुद्धच्या पराभवानंतर ऋषभ पंतचे खळबळ माजवणारे विधान्

पाकिस्तान सुपर लीग २०२५ च्या सामन्यात क्वेटाचा फिरकी गोलंदाज अडचणीत आला आहे. त्याच्या या समस्येमागील कारण त्याची गोलंदाजी ठरली आहे. लाईव्ह सामन्यादरम्यान पंचांनी त्याची कृती संशयास्पद असल्याचे  घोषित केले. याची सविस्तर बातमी अशी आहे की, या खेळाडूवर पूर्णपणे बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. खरंतर, रावळपिंडीच्या खेळपट्टीवर क्वेटा ग्लॅडिएटर्स आणि लाहौल कलंदर्स यांच्यात सामना रंगला होता. सामन्यादरम्यान उत्साह शिगेला पोहोचला असताना मैदानाबाहेर एक नवीनच कहाणीने पुढे आली.

नेमकं काय घडलं?

रविवार १३ एप्रिल रोजी खेळवण्यात आलेल्या  क्वेटा आणि लाहोर यांच्यातील सामन्यानंतर, मैदानावरील पंच एहसान रझा आणि ख्रिस ब्राउन यांनी उस्मान तारिकची गोलंदाजीची कृती संशयास्पद असल्याचे घोषित केले, परंतु,  या सामन्यात तारिकने त्याचे पूर्ण चार षटके टाकली. हे याआधी देखील २०२३ मध्ये उस्मान तारिकच्या गोलंदाजीच्या अ‍ॅक्शनवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर क्वेटाने स्वतःच्या इच्छेने त्याला संघातून बाहेर काढून टाकले होते. यानंतर, ऑगस्टमध्ये, लाहोरमधील आयसीसी मान्यताप्राप्त प्रयोगशाळेने त्याची कृती कायदेशीर असल्याचे  घोषित केले होते.

हेही वाचा : LSG vs CSK : थालाच्या वेगाची २०० वी शिकार, बदोनीचा बळी अन् धोनी बनला जगातील ‘खुंकार’ शिकारी..पहा व्हिडिओ

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली, पीसीबीकडून सांगण्यात आले आहे की, “नियमांनुसार, उस्मान तारिक पीएसएलच्या आगामी सामन्यांमध्ये गोलंदाजी सुरू ठेवू शकतो. तथापि, जर त्याचे पुन्हा रिपोर्ट काही गैर आढळले तर त्याला गोलंदाजी करण्यास बंदी घालण्यात येईल आणि  पुन्हा खेळण्यासाठी त्याला आयसीसी मान्यताप्राप्त लॅबकडून परवानगी मिळवावी लागेल.”

चेन्नईचा स्पर्धेतील दूसरा विजय..

काल म्हणजेच सोमवार रोजी (१४ एप्रिल) आयपीएल २०२५ मधील ३० वा सामाना भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर एलएसजी विरुद्ध सीसके यांच्यात खेळवण्यात आला आहे.  नाणेफेक गामावणाऱ्या लखनौ सुपर जायंट्सने प्रथम प्रथम फलंदाजी करत २० षटकांत सात गडी गमावून १६६ धावा केल्या होत्या. तर प्रतिउत्तरात  सीएसकेने तीन चेंडू शिल्लक ठेवत लक्ष्य पूर्ण केले आणि विजय मिळवला.

Web Title: Pakistani bowlers action in psl 2025 league declared suspicious by umpire

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2025 | 12:23 PM

Topics:  

  • PSL 2025

संबंधित बातम्या

 PSL 2025 : भारताशी पंगा पाकिस्तानला पडला महागात! PSL 2025 ला आता गल्ली क्रिकेटचे स्वरूप… 
1

 PSL 2025 : भारताशी पंगा पाकिस्तानला पडला महागात! PSL 2025 ला आता गल्ली क्रिकेटचे स्वरूप… 

पाकिस्तानच्या Shoaib Malik वर आले वाईट दिवस! नोकरीवरून केले पाय उतार, ५० लाख रुपये पगारावर सोडावे लागले पाणी.. 
2

पाकिस्तानच्या Shoaib Malik वर आले वाईट दिवस! नोकरीवरून केले पाय उतार, ५० लाख रुपये पगारावर सोडावे लागले पाणी.. 

Indo Pak War : परदेशी खेळाडू लागले रडायला! पाकिस्तानमधील बॉम्बस्फोटांमुळे मिचेल आणि टॉम करन घाबरले
3

Indo Pak War : परदेशी खेळाडू लागले रडायला! पाकिस्तानमधील बॉम्बस्फोटांमुळे मिचेल आणि टॉम करन घाबरले

Ind vs Pak war : IPL 2025 नंतर, आता PSL 2025 देखील स्थगित! स्पर्धा अनिश्चित काळासाठी ढकलली पुढे, PCB ची घोषणा.. 
4

Ind vs Pak war : IPL 2025 नंतर, आता PSL 2025 देखील स्थगित! स्पर्धा अनिश्चित काळासाठी ढकलली पुढे, PCB ची घोषणा.. 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.