भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव पाकिस्तानला जास्तच अडचणीत आणणारा ठरला आहे. पीसीबीकडून पीएसएल स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. आता ती परत सुरू होणार असली तरी त्यात 'हॉक आय' आणि 'डीआरएस'…
भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण असताना आता पाकिस्तानमधून एक बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू शोएब मलिकला पीसीबीने नोकरीवरून काढून टाकले आहे.
काल म्हणजेच 9 मे रोजी असे सांगण्यात येत होते की पाकिस्तान सुपर लीग हे दुबई मध्ये खेळवले जाणार परंतु दुबईने ही स्पर्धा आयोजित करण्यात नाकारले आहे. आत्ता पीएसएल संदर्भात एक…
भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढत असून या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने आयपीएल 2025 एक आठवडा पुढे ढकलली आहे. त्याच पाठोपाठ पीसीबीने देखील पीएसएल 2025 स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे.
भारत पाकिस्तान यांच्यात तणाव वाढत आहे. अशातच भारताने रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमला निशाणा बनवले आहे. त्यांनंतर आता या संपूर्ण प्रकरणावर पीसीबी प्रमुख मोहसिन नक्वी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत आहे. ८ मे च्या रात्री भारताने पाकिस्तानवर हवाई हल्ले करून रावळपिंडी स्टेडियम उध्वस्त करण्यात आले. सध्याची परिस्थिति बघता पीसीबीने पीएसएल यूएईमध्ये हलवली आहे.
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. याचदरम्यान पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या पाकिस्तान सुपर लिग 2025 ला धोका निर्माण झाला आहे. भारत-पाकिस्तान तणावामुळे पाकिस्तान सुपर लीग २०२५ धोक्यात येऊ शकते.
PSL 2025 सध्या पाकिस्तानमध्ये खेळले जात आहे. भारताने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यानंतर, पीएसएलमध्ये खेळणारे परदेशी खेळाडू घाबरले आहेत. आता काही परदेशी खेळाडू पीएसएल सोडू इच्छितात.
भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे ७ मे रोजी सकाळी पहाटे १.३० ते २ च्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. भारताच्या या 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पाकिस्तान सुपर लीगवर देखील परिणाम…
पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 28 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारत यांचे संबंध ताणले गेले आहेत. याचा फटका आता पाकिस्तान क्रिकेटला देखील…
शेजारील देशांमध्ये पीएसएल म्हणजेच पाकिस्तान प्रीमियर लीग सुरु आहे. दरम्यान, या दहशतवादी हल्ल्यानंतर फॅन कोडनेही एक मोठे पाऊल उचलले आहे. पहलगाममधील घटनेनंतर, फॅनकोड आजपासून पीएसएल २०२५ चे स्ट्रीमिंग थांबवेल.
पाकिस्तानमध्ये सुपर लीग स्पर्धा सुरू आहे. पीएसएल सुरू झाल्यापासून, काही ना काही कारणाने चर्चेत येत असते. यावेळी देखील लीगचा १३ वा सामन्यात राडा झाल्याचे बघायला मिळाले आहे.
देशांमधील स्पर्धेची तुलना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात केलं जात आहे. सादरीकरण समारंभात, अनुभवी समालोचक आणि माजी क्रिकेटपटू रमीझ राजा यांनी पुरस्कार जाहीर करताना पीएसएलऐवजी आयपीएलचा उल्लेख केला
Pakistan Viral Video: PSL २०२५ मध्ये भेटवस्तूंचा एक मोठा मेळावा पाहायला मिळाला, ज्यात खेळाडूंना अनेक शाही भेटवस्तू देण्यात आल्या. यात पाकिस्तानचा कर्णधार शाहीन शाह आफ्रिदीला सोन्याचा आयफोन गिफ्ट करण्यात आला.
भारतात आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामाचा थरार रंगला आहे. तर, पाकिस्तानमध्ये देखील पीएसएल स्पर्धेचा थरार सुरू आहे. पाकिस्तानी चाहते दोन्ही स्पर्धेची तुलना करत असून कोण अधिक पैसे कमवतो? अशी…
राष्ट्र पाकिस्तानमध्ये पीएसएल२०२५ ची लीग सुरू आहे. क्वेटा आणि लाहोर यांच्यातील सामन्यानंतर, मैदानावरील पंच एहसान रझा आणि ख्रिस ब्राउन यांनी उस्मान तारिकची गोलंदाजीची कृती संशयास्पद असल्याचे जाहीर केले.
किस्तान सुपर लीग २०२५ ची सुरुवात काल शुक्रवार, ११ एप्रिल रोजी सुरवात झाली आहे. परंतु, पहिल्या सामन्यापूर्वीच पाकिस्तानातील इस्लामाबादमध्ये एक मोठा अपघात होऊन हॉटेलला आग लागली.
वेगवान गोलंदाज कॉर्बिन बॉशवर पाकिस्तान सुपर लीगने एका वर्षाची बंदी घातली आहे. बॉशने पीएसएल २०२५ मधून माघार घेतली, ज्यामुळे त्याच्यावर बंदी घालण्यात आली.
आज पाकिस्तान प्रिमियर लीगचा पहिला सामना रंगणार आहे. शादाब खानच्या नेतृत्वाखाली इस्लामाबाद संघ मैदानात उतरेल तर दुसरीकडे, शाहीन आफ्रिदीच्या नेतृत्वात लाहोरचा संघ खेळेल.