Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WTC Final : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधून पाकिस्तानचा पत्ता कट! इंग्लंडने केलं स्वप्न भंग

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ट्रॉफीच्या शर्यतीत पाकिस्तानच्या संघाबद्दल बोलायचं झालं तर संघ यादीमध्ये सर्वात तळाला आहे. पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सध्या कसोटी मालिका सुरु आहे यामध्ये पाकिस्तानच्या संघाला निराशाजनक कामगिरीमुळे पराभवाचा सामना करावा लागला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Oct 11, 2024 | 03:18 PM
फोटो सौजन्य - Pakistan Cricket सोशल मीडिया

फोटो सौजन्य - Pakistan Cricket सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ साठी सर्व क्रिकेट संघाची लढत सुरु आहे. सध्या पाहायला गेलं तर या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या शर्यतीत ९ संघ सहभागी आहेत. यामध्ये भारताचा संघ पहिल्या स्थानावर विराजमान आहे. तर दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा संघ आहे. भारताच्या संघाने आतापर्यत ११ सामने खेळले आहेत त्यामध्ये ८ सामने जिंकले आहेत, तर २ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. १ सामना अनिर्णयीत राहिला आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे त्यांनी १२ सामने खेळले आहेत, यामध्ये ते ८ सामन्यांमध्ये विजय मिळवण्यात यशस्वी झाले आहेत तर ३ सामन्यांमध्ये पराभव झाला आहे आणि एक सामना ड्रॉ झाला आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ट्रॉफीच्या शर्यतीत पाकिस्तानच्या संघाबद्दल बोलायचं झालं तर संघ यादीमध्ये सर्वात तळाला आहे. पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सध्या कसोटी मालिका सुरु आहे यामध्ये पाकिस्तानच्या संघाला निराशाजनक कामगिरीमुळे पराभवाचा सामना करावा लागला आहे. इंग्लंडने हा सामना एक डाव आणि ४७ धावांनी जिंकला. या सामन्यानंतर आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळण्याचे पाकिस्तानचे स्वप्न भंग पावल्याचे दिसत आहे. इंग्लंडकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानचा संघ या शर्यतीतून बाहेर पडला आहे.

WTC POINTS TABLE…!!! 🇮🇳 – Pakistan slips to the last position now! pic.twitter.com/wSUshHYrxT — Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 11, 2024

सामन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी पाकिस्तानने सामना अनिर्णित ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण सलमान आगा आणि आमेर जमाल या जोडीला या कामगिरीत यश मिळू शकले नाही. शुक्रवारी शेवटच्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी चार विकेट्सची गरज होती आणि जॅक लीचने यापैकी तीन विकेट घेत पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला. पाकिस्तानने दुस-या डावात केवळ नऊ विकेट गमावल्या कारण अबरार अहमद आजारपणामुळे रुग्णालयात दाखल होता आणि त्यामुळे फलंदाजीसाठी बाहेर येऊ शकला नाही.

Web Title: Pakistans address cut from the final of the world test championship

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2024 | 03:18 PM

Topics:  

  • cricket
  • team pakistan

संबंधित बातम्या

IND W vs AUS W : भारताच्या टॉप ऑर्डरला गतविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध दाखवावी लागेल ताकद, नजर असेल मानधना आणि हरमनप्रीतवर
1

IND W vs AUS W : भारताच्या टॉप ऑर्डरला गतविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध दाखवावी लागेल ताकद, नजर असेल मानधना आणि हरमनप्रीतवर

तोंडाची हवा जरा जास्तच झाली! ‘मी त्याला 3-6 चेंडूत बाद करेन’, पाकिस्तानच्या ‘अज्ञात’ गोलंदाजाने केलं अभिषेक शर्माला चॅलेंज
2

तोंडाची हवा जरा जास्तच झाली! ‘मी त्याला 3-6 चेंडूत बाद करेन’, पाकिस्तानच्या ‘अज्ञात’ गोलंदाजाने केलं अभिषेक शर्माला चॅलेंज

IND vs WI : साई सुदर्शनची दुखापत किती गंभीर? BCCI ने दिली अपडेट; वाचा सविस्तर
3

IND vs WI : साई सुदर्शनची दुखापत किती गंभीर? BCCI ने दिली अपडेट; वाचा सविस्तर

NAM vs SA : विश्व क्रिकेटमध्ये उलथापालथ, नामिबियाने केला उलटफेर! T20 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा केला पराभव
4

NAM vs SA : विश्व क्रिकेटमध्ये उलथापालथ, नामिबियाने केला उलटफेर! T20 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा केला पराभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.